साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#EB15
#week15
#एकदम पोटाला हलका असा उपवासाचा पटकन होणारा पदार्थ.

साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)

#EB15
#week15
#एकदम पोटाला हलका असा उपवासाचा पटकन होणारा पदार्थ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 टेबलस्पूनसाबुदाणा
  2. 1.5कफ दूध
  3. 3 टेबलस्पूनसाखर
  4. 4/5बदाम
  5. 4/5पिस्ता
  6. 3/4काजू
  7. 1/2 टीस्पूनवेलचीपुड
  8. 6/7केसरकाड्या

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    साबुदाणा 30 मिनिटे भिजवून ठेवा.

  2. 2

    दुध उकळत ठेऊन त्यात साबुदाणा घाला नी शिजवून घ्या.साबुदाणा ट्रान्परन्ट होईल.आता ह्यात साखर,सुकामेव्याचे तुकडे घाला.वेलचीपुड केसर घाला नी पाच मिनिटे सर्व उकळून घ्या.

  3. 3

    साबुदाणा खीर तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes