एग अँड फलाफल फ्राईड राईस (Egg and Falafel Fried Rice recipe in marathi)

एग अँड फलाफल फ्राईड राईस (Egg and Falafel Fried Rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढईमध्ये तेल गरम करून त्यात अंडी घालून वरून थोडे चवीपुरता मीठ आणि काळी मिरी पावडर घालून स्क्रॅम्बल एग बनवून घ्या... हे एका डिश मध्ये काढून ठेवा...
- 2
त्याच कढईत पुन्हा तेल घालून तेल व्यवस्थित तापल्यावर आलं-लसणाची पेस्ट घाला... गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवायची आहे... मग त्यात कांदा घाला... कांदा सॉफ्ट झाला की बाकी सर्व भाज्या घाला... दिलेले सर्व सॉस घाला... मग काळीमिरी पावडर आणि मीठ घाला... मीठ घालताना सोया सॉस मधे मीठ असतं ते प्रमाण बघून घालावं...
- 3
सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात शिजवलेला भात घालावा... भात संपूर्ण मिसळून झाल्यावर फलाफल बॉल तोडून त्यात घाला... आधी शिजवलेलं अंड घाला... सर्व व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा...
- 4
गरम गरम एग ॲंड फलाफल फ्राईड राईस सर्व्ह करा...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड एग फ्राईड राईस या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
एग शेजवान फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #W16E-book विंटर स्पेशल रेसिपी Manisha Satish Dubal -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #week16#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
-
-
एग ॲंड चिकन स्पायसी फ्राईड राईस (egg and chicken fried recipe in marathi)
#GA4 #week11 Komal Jayadeep Save -
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16#विंटर स्पेशल रेसपी एग फ्राईड राईस रेसपी Prabha Shambharkar -
एग फ्राईड राईस(Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #W16झटपट होणारा, अस्सल अंडयाचा स्वाद देणारा असा हा एग फ्राईड राईस. Sujata Gengaje -
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
EB16#W16.... एग फ्राईड राईस... एक चायनीज डिश...करायला सोपी... Varsha Ingole Bele -
-
-
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#फ्राईड #राईस विथ #एग सगळ्यांना फार आवडतो. यात लागणाऱ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घरात असतातच. यासाठी लागणारा भातही शक्यतो आधीपासून शिजवलेला असला तर जास्त चांगले. त्यामुळे हा शिळ्या भाताचाही करता येतो.अचानक कोणी जेवायला थांबलं किंवा आलं तरी हमखास करावा. #One-dish-meal साठी उत्तम पर्याय. पाहूया #फ्राईड #राईस विथ #एगची रेसिपी. Rohini Kelapure -
-
मंचुरियन शेजवान फ्राईड राईस (manchurian schezwan fried rice recipe in marathi)
मंचूरियन शेजवान फ्राईड राइस हा एक चायनीज पदार्थ आहे rucha dachewar -
व्हेज फ्राईड राइस (veg fried rice recipe in marathi)
#css घरामध्ये उरलेला ताजा किंवा रात्रीचा शिळा भात असल्यासअगदीं हॉटेल सारखं व्हेज फ्राईड राईस मुलांसाठी झटपट बनवू शकताआणि अन्न देखील वाया जाणार नाही.व शिळा भात चांगला गरम करून खाल्ल्यास कोणताही त्रास होत नाही.कारण अन्न हे पुर्ण भ्रम असत. Neha Suryawanshi -
-
-
-
व्हेज फ्राईड राईस (VEG FRIED RICE RECIPE IN MARATHI)
मदर्स डे निमित्त स्वतः साठी फ्राईड राईस केला. Preeti V. Salvi -
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
कुकपॅडची शाळा ही संकल्पनाच खुप छान आहे.मी या पझल्स चॅलेंज मधून राईस किवर्ड निवडलाय.#ccs Anjali Tendulkar -
-
पनीर फ्राईड राईस (Paneer Fried Rice Recipe In Marathi)
#LCM1 हा राईस खूप मस्त लागतो. नक्की करून बघा. Prachi Phadke Puranik -
वेजिटेबल एग फ्राईड (Vegetable egg fried recipe in marathi)
#EB16#W16#एगफ्राईडराईसएग फ्राईड राईस लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता आणि झटपट देखील बनतो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
एग फ्राईड राईस (Egg Fried Rice Recipe In Marathi)
#LOR लेफ्ट ओव्हर रेसिपीज या थीम साठी मी एग फ्राईड राईस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
- चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
- एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
- झणझणीत लसूण भुरका (Lasun bhurka recipe in marathi)
- पेरी-पेरी, टोमॅटो, चीज पिझ्झा ब्रेड (Perry-perry tomato cheese pizza bread recipe in marathi)
- आयुर्वेदिक चिक्कू शेक (Ayurvedic chikoo shake recipe in marathi)
टिप्पण्या