गुलाबजाम (Gulab jamun recipe in marathi)

Nishigandha More
Nishigandha More @coopad_2022Nishi
Mumbai

गुलाबजाम (Gulab jamun recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीगुलाब जामचा खवा
  2. 1/2 किलोसाखर
  3. 7-8वेलदोडे
  4. कॉर्नफ्लोअर आवश्यकतेनुसार
  5. चिमूटभरखायचा सोडा
  6. 2 वाटीपाणी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    पाक तयार करण्यासाठी अर्धा किलो साखरेत २ कप पाणी घालून ते गरम करावे.

  2. 2

    खवा चांगला बारीक करून त्यात वेलचीपूड आणि कॉनफ्लोअर टाकावे, नंतर १/२ चमचा खायचा सोडा पाण्यात मिसळून घालावा. सर्व मिश्रण चांगले एकत्र करावे.
    नंतर त्याचे लहान लहान गोळे तयार करून तेळात गॅस कमी फ्लेमवर ठेऊन तळून घ्यावेत.

  3. 3

    गुलाबजाम पाकात टाकताना पाक गरम असावा. आपले गुलाबजाम तयार झाले असून ते गरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nishigandha More
Nishigandha More @coopad_2022Nishi
रोजी
Mumbai
Food Lover| Home Cook| Influencer | Talks about #food|#recipes |#blogging|Journalist| Content Creator |Food Blogger |Mother||In search of good food
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes