बुंदी गुलाबजाम (bundi gulab jamun recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#gp

बुंदी गुलाबजाम (bundi gulab jamun recipe in marathi)

#gp

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2गीफ्ट्स चे गुलाबजामचे पॅकेट
  2. दूध किंवा पाणी आवश्यकतेनुसार
  3. १०० ग्रॅम गोड बुंदी
  4. 1 कपसाखर पाक (सुधारस)
  5. तळण्यासाठी तूप

कुकिंग सूचना

  1. 1

    साखरेचा पाक करावा.

  2. 2

    दूध किंवा पाणी एकत्र करुन गुलाबजाम मिक्स हलक्या हाताने मळावे. व छोटे गोळे करावे.

  3. 3

    बुंदी भरुन गोळे छान वळवून घ्यावेत. तूप तापवून तळावेत.

  4. 4

    तळलेले गुलाबजाम गरम असतानाच पाकात घाला.

  5. 5

    छान मुरले की पटकन खाऊन घ्यावेत.

  6. 6

    बुंदीमुळे लज्जत वाढते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes