बीटरूट कोकोनट लाडू (Beetroot coconut laddu recipe in marathi)

Rajashree Yele @Rajashree_chef1
बीटरूट कोकोनट लाडू (Beetroot coconut laddu recipe in marathi)
Similar Recipes
-
रोझ कोकोनट लाडू (rose coconut laddu recipe in marathi)
#9 _रात्रींचा_जल्लोष #nrr #नारळ#दिवस_दुसरा #रोझ_कोकोनट_लाडू#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏 आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏 शारदीय नवरात्र... दिवस दुसरा.देवी ब्रह्मचारिणीला पूजण्याचा..🙏🌹🙏 2....ब्रह्मचारिणी – हे देवीमातेचे दुसरे रूप. देवीने ब्रह्मात लीन होऊन तप केले म्हणून ती ब्रह्मचारिणी. हिच्या पुजनाने आपल्यातील शक्ती जागृत होतात व त्या नियंत्रणाचे सामर्थ्यही देवी देते. ब्रह्मचारिणी ही ब्रह्मपद प्राप्त करून देणारी आहे. ही मोक्षदायिनी आहे , हिच्या उपासनेने भक्ताला तप, सदाचार, वैराग्य , संयम इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. अशी उपासकांची श्रद्धा आहे.हिने शुभ्रवस्त्र परिधान केले असून ही द्विभुजा आहे. 🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
-
डेसिकेटेड कोकोनट लाडू (Desicated coconut ladoo recipe in marathi)
कुकपॅड वरील पहीलीच रेसिपी आणि आज माघी गणेश जयंती म्हनून बाप्पासाठी प्रसाद ❤️🤩 Reshma Sapkal -
-
गाजराचे लाडू (gajrache laddu recipe in marathi)
गाजराचा हलवा नेहमी खातो. पण लाडू पण छान लागतात. Chhaya Chatterjee -
इन्स्टंट कोकोनट लाडू (coconut ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आज मी तुम्हाला इंस्टंट कोकोनट लाडू ची रेसिपी शेअर करत आहे आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून मी हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू खुपच पटकन तयार होतात आणि माझ्याकडे सर्वांनाच हे लाडू खूप आवडतात . हे लाडू दिसायला जितकी सुंदर दिसतात तितकेच खुप चविष्ट लागतात.Dipali Kathare
-
बीटरूट आणि गाजर सूप (beetroot ans gajar soup recipe in marathi)
#GA4#week20#soups#सूप#टोमॅटो बीटरूट गाजर सूप Deveshri Bagul -
स्वीटबीट राईस (sweet beet rice recipe in marathi)
बीटरूट चा पदार्थाला रंग छान येतो व बीटरूट चा वापर करून, कसा हीं पदार्थ केला तरी त्यातील पोषण मूल्य कमी होत नाहीत. खुप आरोग्यदायी असते बीटरूट shruti Patankar -
बीटरूट बर्फी (beetroot barfi recipe in marathi)
#GA4 #Week5#Beetroot barfi मी बीटरूट आणि सुकं खोबर्यापासून पौष्टिक वड्या बनविल्या आहेत. ही रेसिपी बनविण्यासाठी सोपी आहे तुम्हालाही नक्कीच आवडेल व मुलं सुद्धा आवडीने खातील. Archana Gajbhiye -
तिरंगा कोकोनट लाडू (tiranga coconut ladoo recipe in marathi)
#tri🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏श्रावणात बरेच सण असतात. त्यातलाच आपला राष्ट्रीय सण म्हणजे🇮🇳Independence Day🇮🇳आपल्याला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे पूर्ण झाली आणि यावर्षीचा 75 वा.....त्यानिमित्ताने तिरंगा कलर मध्ये नारळाचे लाडू तयार केलेत, चला तर मग ह्या आनंदात सहभागी होत ,आपण तिरंगा कोकोनट लाडू कसे करायचे ते बघुया😋👍 Vandana Shelar -
बीटरूट चॉप्स (beetroot chops recipe in marathi)
#GA4#week5#beetroot#बीटरूटबीटरूट मध्ये फायबर , फोलेट ,विटामिन बी नाईन, मॅंगनीज, पोटॅशियम, आयरन आणि विटामिन सी हे मोठ्या प्रमाणात असतं तसेच बीट रूट आणि त्याचा रस शरीरासाठी खूप उपयुक्त आहे जसे की रक्ताभिसरण,ब्लड प्रेशर कमी करणे त्यात जास्त प्रमाणात इन ऑरगॅनिक नायट्रेटअसतात. त्याची पानं सुद्धा खाल्ल्या जातात बीटरूट मध्ये सूज कमी करणारे घटक असतात तसेच इसेन्शियल व्हिटॅमिन्स मिनरल्स एंटीऑक्सीडेंट व युनिक बायोऍक्टिव्ह कंपाऊंड असतात जे आपल्या प्रकृतीस फार उपयुक्त असतात. Mangala Bhamburkar -
बीटरूट सॅलेड (beetroot salad recipe in marathi)
#GA4 #week5 #post2. किवर्ड बीटरूट & सॅलेड Pranjal Kotkar -
इन्सटन्ट कोकोनट पिस्ता मोदक (coconut pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणपती बाप्पाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करायला मला खूप आवडते. माझ्या कडे गणपती असतो आणि कधी जर खूप गडबड झाली कि मी हे कोकोनट पिस्ता मोदक करते . १० मिनिटात त्यात होतात आणि चवी ला पण अप्रतिम . Monal Bhoyar -
बीटरूट शुक्तो (beetroot Shukto recipe in marathi)
#पूर्व#बीटरूट शुक्तोबीटरूट शुक्तो हा एक पारंपरिक बंगाली जेवणातील मुख्य पदार्थ जो जास्त करून भाता सोबत सर्व्ह केला जातो. मुख्यतः शुक्तो म्हणाले की मिक्स भाज्यांचा आठवतो. पण मी आज बीटरूट शुक्तो रेसिपी सांगत आहे जी बंगाली घरात पूर्वापार केली जात असे. विस्मरणात चाललेली पारंपरिक रेसिपीच म्हणा ना.बीटरूट शुक्तो पोटाला थंडावा देणारा भाजीचा प्रकार. असे म्हणतात की ज्याला उत्तम शुक्तो बनवायला जमला तो किंवा ती पाककलेत निपुण. यावरून पूर्वी बंगाली कूकची परीक्षा घेतली जात असे.पूर्व या थीम नुसार बीटरूट शुक्तो रेसिपी खास शेअर करावीशी वाटते. Shital Muranjan -
रोझ कोकोनट बर्फी (Rose Coconut Barfi Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8. नारळी पौर्णिमा रेसिपीज.. श्रावण महिना हा तर नेहमीच उत्साहाने,चैतन्याने भारलेला असा वाटतो ना आपल्या सगळ्यांनाच..रिमझिम श्रावण सरी हलके हलके बरसत असतात..सृष्टी हिरवाईचा शालू ल्यायली असते..सगळीकडे वातावरण कसं आल्हाददायी असतं.. निसर्ग दोन्ही हातांनी आपल्याला भरभरुन दान देत असतो नेत्रसुखद हिरवाईचं..त्यात व्रतवैकल्ये,सणवार,सत्यनारायण पूजा, लघुरुद्र,उपासतापास,सगळंच कसं प्रफुल्लित करणारं..आता हेच बघा नं आज नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन हे सण साजरे करतोय आपण..काल आपण मैत्रीदिन साजरा केला.जिवलग मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात मनाला सदाबहार, चिरतरुण, टवटवीत ठेवणारा दिवस..मला तर हा दिवस सणापेक्षा कमी नाही वाटत..हा दिवस बहुतेक श्रावणा सारख्या टवटवीत महिन्यातच येतो..कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंधआणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू अन् क्षणात हसूइथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवारवयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाचीजगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेलेम्हणूनच मैत्रीदिनाचे आणि रक्षाबंधनाचे निमित्त साधून मी रोझ कोकोनट बर्फी केलीये...पाहू या ही मधुराज रेसिपीजच्या मधुरा यांची रेसिपी 😋😋 Bhagyashree Lele -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14 "जय गजानन माउली" आज गजानन महाराजांचा प्रगटदिन.....त्या निमित्याने नैवेद्यासाठी केलेले खास राघवदास लाडू.....पारंपारीक रेसिपीत ओल्या नारळाचा चव वापरतात पण मी डेसिकेटेड कोकोनट वापरलाय,आणि चवीलाही अप्रतीम झालेत..... Supriya Thengadi -
हेल्दी बीटरूट पूरी (Beetroot puri recipe in marathi)
#MBR#पूरी#puri#बीटरूट#beetroot Sampada Shrungarpure -
-
राजगिरा कोकोनट कुकिज (rajgira coconut cookies recipe in marathi)
नवरात्र उपवास किंवा कुठल्याही उपवासासाठी राजगिरा पिठाचा एक वेगळा पदार्थअगदी खुशखुशीत ,झटपट होणारा Mrs.Nilima Vijay Khadatkar -
रवा कोकोनट लाडू (rava coconut ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.1कूकपॅड वर हि माझी 51वी रेसिपी आहे.म्हणून गोड पदार्थ करायचा हेच ठरवले होते.आणि दिवाळी फराळाची थिम ही होतीच,म्हणून मग फराळाची सुरवात गोड रवा कोकोनट लाडू ने.... खरे तर मला घरी केलेलेच पदार्थ आवडतात,स्वच्छ,चव चांगली,चांगल्या प्रतीचे जिन्नस वापरून केलेले आणि भरपूर...चला तर मग करूया दिवाळी फराळाची पहीली रेसिपी.. Supriya Thengadi -
डेसिकेटेड कोकोनट तिरंगी लाडू (coconut tiranga ladoo recipe in marathi)
#triतिन रंगांचे तिन साहित्यातून काय करु हा विचार करता हे लाडू सुचले.कृतीत उतरवले.आणि छानच झाले. Pragati Hakim -
बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#GA4 #week5#beetrootआरोग्यासाठी बीटाचे फायदे जर आपण जाणून घ्याल, तर निसर्गाच्या या भेटवस्तूमुळे आपण अनेक सामान्य रोगांपासून मुक्त होऊ शकता. दिसण्यात असलेले, लाल-लाल बीटरूट आपल्या आरोग्यासाठी अनेक मार्गांनी एक महत्वाची भूमिका बजावते. आजकाल बीटरूट संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असते परंतु, हिवाळ्यातील बीटरूट अधिक चांगले असल्याचे मानले जाते. Payal Nichat -
कोकोनट व्हॅलेंटाईन नेकलेस (coconut valentine necklace recipe in marathi)
#Heart व्हॅलेंटाईन डे म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर सुंदर गुलाब दिसतात . गुलाबी रंग हा प्रेमाचा स्वप्नांचा आहे हार्ट शेप चॅलेंज मध्ये मी तुमच्यासाठी डेसिकेटेड कोकोनट पासून नेकलेस, कर्णफुले व अंगठी बनवली आहे . अतिशय इनोव्हेटिव्ह रेसिपी तयार झाली. दिसतेही छान व चवीलाही सुरेख.... सर्वांना हॅपी व्हॅलेंटाइन .... Mangal Shah -
-
आवळा कोकोनट लड्डू (amla coconut ladoo recipe in marathi)
#CookpadTurns4 कूकपॅड ला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्याने मी रेसिपी पोस्ट करते आहे,हि खर तर माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे.आणी म्हणूनच मी त्यासाठी हि खास रेसिपी पोस्ट करते आहे.....आवळा म्हणजे खरे तर एवढे nutritious fruit आहे की,आयुर्वेदातही याला खुप महत्व आहे.यापासुन कुठलाही पदार्थ केला तरी तो पौष्टीक च होतो.आणि म्हणूनच cook with fruits मधे मी आवळा हे फळ निवडले आणी ही रेसिपी केली आहे. हे लड्डूखरच मस्त होतात हे लाडू...व्हिटामिन सी ने युक्त असे हे पौष्टीक लाडू आहेत.मग करून बघा तुम्ही पण..,,. Supriya Thengadi -
कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#नारळीपौर्णिमास्पेशलआज माझ्या birth day च्या निमित्याने कुकपॅड वर माझी 251 वी रेसिपी पोस्ट करताना खुपच आनंद होत आहे.या दोन्ही सेलिब्रेशन साठी गोड तर झालेच पाहीजे,म्हणुन ही खास रेसिपी..... Supriya Thengadi -
बीटरूट रायता (Beetroot Raita recipe in Marathi)
#cooksnap चॅलेंज#रायतारेसिपीRajashree Yele यांची थोडा बदल करून "बीटरूट रायता" ही रेसिपी बनविली आहे. छान झाली. तुम्हीही नक्कीच करून बघा! 🥰 Manisha Satish Dubal -
कोकोनट चॉकलेट लाडू (coconut chocolate ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8अतिशय सोपे व खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट असे लाडूकमीत कमी साहित्यामध्ये तोंडात विरघळणारे असे लाडू Purva Prasad Thosar -
-
चॉकलेट कोकोनट डिलाइट (chocolate coconut delight recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#बर्फी सर्वात सोपी आणि झटपट बनणारी अशी गोड बर्फी.... Purva Prasad Thosar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16158694
टिप्पण्या