फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#LOR
आमच्यकडे भात उरला की फोडणीचा भात करते. हा भात शिळ्या (उरलेल्या ) भाताचाच मस्त होतो.

फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)

#LOR
आमच्यकडे भात उरला की फोडणीचा भात करते. हा भात शिळ्या (उरलेल्या ) भाताचाच मस्त होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2व्यक्तींसाठी
  1. 1 कपउरलेला भात
  2. 1मोठा कांदा
  3. 3-4हिरव्या मिरच्या
  4. 1/2 टेबलस्पूनराई
  5. 1/2 टेबलस्पूनहळद
  6. 1/2 टेबलस्पूनमीठ
  7. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    कांदा, मिरची,कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्यावे.

  2. 2

    उरलेला भात मोकळा करून घ्यावा.

  3. 3

    गॅसवर मध्यम एका कढईत तेल घालून त्यात फोडणीचे साहित्य घालून कांदा त्यात परतून घ्यावा. त्यात हळद घालावी.

  4. 4

    परतलेल्या कांद्यात मोकळा केलेला भात व मीठ घालून परतुन घ्यावा. फोडणीचा भात तयार. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes