शिळ्या भाताची कुरकुरीत भजी (Left Over Bhatachi Bhajji Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#LOR
उरलेल्या भाता पासून कुरकुरीत भजी.

शिळ्या भाताची कुरकुरीत भजी (Left Over Bhatachi Bhajji Recipe In Marathi)

#LOR
उरलेल्या भाता पासून कुरकुरीत भजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2व्यक्तींसाठी
  1. 1 कपशिळा भात
  2. 1/4 कपबेसन
  3. 1कांदा
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1/2 टेबलस्पूनहळद
  8. 1/2 टेबलस्पूनओवा
  9. 1/2 टेबलस्पूनमीठ
  10. भजी तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    शिजलेला भात मोकळा करून घ्यावा. कांदा, मिरची, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावा.

  2. 2

    कांदा, मिरची कोथिंबीर, भातात मिक्स करून घ्यावे.त्यात बेसन व मीठ घालून भजीचे पीठ तयार करून घ्यावे. पाणी घालू नये कांद्यात आणि भातात सुटलेल्या पाण्यात बेसन मिळून येईल तेव्हढेच बेसन घालावे.ओवा घालावा.

  3. 3

    गॅसवर मध्यम आचेवर तेल गरम करून त्यात भजी सोडून सोनेरी रंगाचे होई पर्यंत तळून घ्यावेत.

  4. 4

    गरम गरम भजी सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

Similar Recipes