उपवासाची बटाटा भाजी (Upwasachi Batata Bhaji Recipe In Marathi)

Varsha S M @varsha_1964120
#UVR: उपवासाला सगळ्यात सोपी आणि झट पट बंनारी बटाटा भाजी बनवून दाखवते.
उपवासाची बटाटा भाजी (Upwasachi Batata Bhaji Recipe In Marathi)
#UVR: उपवासाला सगळ्यात सोपी आणि झट पट बंनारी बटाटा भाजी बनवून दाखवते.
Similar Recipes
-
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#week3 उपवास स्पेशल रेसिपी साठी उपवासाची बटाटा भाजी बनविली आहे आणि हीच भाजी मी कुक्सनेप केली.आषाढी एकादशी निमित्त ही बटाटा भाजी रेसिपी पोस्ट मी करते. Varsha S M -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#peआज संकष्टी चतुर्थी निमित्ताने मी उपवासाची बटाटा भाजी बनवली आणि जास्त वेळ नसल्याने डायरेक्ट डब्यात भरून फोटो काढले Rajashri Deodhar -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#श्रावण_शेफ_वीक4_चँलेंज#उपवासाची _बटाटा_भाजी अत्यंत खमंग चमचमीत आणि सर्वांना आवडणारी उपवासाची बटाटा भाजी.. अत्यंत सात्विक,सोपी,चवदार, चविष्ट अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#nrrनवरात्रीचा नऊ दिवस व्रत वैकल्याचे त्यापैकी हा पहिल्या दिवसाला साधी सोपी उपवासाची खमंग बटाटा भाजी. Pooja Kale Ranade -
उपवासाची बटाटा रस भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)
#nrr#1 दिवस - बटाटा Rupali Atre - deshpande -
गाजर बटाटा उपवासाची भाजी (gajar batata upwasachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week3मैत्रिणींनो, उपवासाला आपण पराठे किंवा डोसा इत्यादी पदार्थ करायला लागलोय आता... त्याच्यासोबत चटणीही असते ...एखाद्या वेळेस मी केलेली उपवासाची भाजी करून पहा... गाजर आणि बटाट्याच्या किसाचा वापर केल्याने, खूप टेस्टी झाली बर का... आणि करायला सोपी आणि झटपट होणारी... काही ठिकाणी उपवासाला गाजर आणि कढीपत्ता वापरत नाही. आमच्याकडे वापरतात! म्हणून मी त्यात टाकलेला आहे! पण उपवासा शिवाय इतर वेळीही ही भाजी खायला छानच आहे... Varsha Ingole Bele -
#उपवासाची बटाटा भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा पहिला दिवस त्यासाठी मी अगदी सहज सोपी आणि खमंग अशी बटाट्याची भाजी बनवली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#weekly ट्रेडिंग रेसिपी:डाळ कांदा ची रेसिपी मी बनवून दाखवते Varsha S M -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#nrr #नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस पहिला-- बटाटा Chhaya Paradhi -
बटाटा भाजी (अजवाइन वाले आलू :पंजाबी पोटेटो) (batata bhaji recipe in marathi)
या आठवड्याचे ट्रेडिंग : पंजाबी बटाट्याची ओव्या वाली भाजी मी बनवून दाखवते. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि चविष्ट पण आहे. 🥔🥔🥔🥔 Varsha S M -
उपवासाची रस्सेदार बटाट्याची भाजी (upwasachi rassedar bhaji recipe in marathi)
#cpm6उपवासाला तर आपण फराळाची सुकी बटाट्याची भाजी नेहमीच खातो. पण ही रस्सेदार बटाट्याची भाजी म्हणजे माझ्या आई ने शिकवलेली. नवरोजीना पण आता हि भाजी लागते उपवासाला... चला तर मग... Yadnya Desai -
ढाबा स्टाईल उकड-बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
"ढाबा स्टाईल उकड-बटाटा भाजी"श्रावणात आवर्जून केली जाणारी भाजी...या भाजी ला ढाबा स्टाईल मध्ये बनवून पहिली, अगदी भन्नाट झाली, खूप आवडली सर्वांना...👌👌 Shital Siddhesh Raut -
बटाटा टिक्की (batata tikki recipe in marathi)
#pr चॉकलेट मेकिंग वर्कशॉपसाठी एंट्रीमिळवण्यासाठी बटाटयापासून बनवलेली कोणतीही रेसिपी पोस्ट करायची आहे. त्यासाठी मी बटाटा टिक्की हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#pe #potatoबटाटा खरं तर मूळ भारतीय नसलेला. बटाटा आपल्याकडे आला तो दक्षिण अमेरिकेकडून!!....आता सोवळेओवळे माहितही नसलेल्या या देशाकडून आलेला हा बटाटा आपण चक्क आपल्या उपासांनाही खातो......सोयीचे शास्त्र,दुसरे काय?😄यात भरपूर कार्ब्ज आणि फायबर आहेत.प्रत्येक स्वयंपाक घरात अढळ स्थान मिळवलेला हा बटाटा कशाही आणि कोणत्याही रुपात लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच मनापासून आवडतो.म्हणूनच वाळवणाच्या पदार्थापासून ते रोजच्या वापरासाठी बटाटा हा हवाच!बटाट्याची भाजी किती नानाविध प्रकारांनी करता येते.कोणाबरोबरही समरस होणे हा बटाट्याचा गुण आपणही घ्यायला हवा नाही का?त्याची स्वतंत्र रेसिपी करा किंवा मग भर म्हणून एखाद्या भाजीत घाला...सगळ्यांना सामावून घेणारा हा बटाटा म्हणूनच लोकप्रिय झालाय.डाएटवाले जरा यापासून दूर असले तरी तो खाण्याचा मोह कोणीच आवरु शकत नाही.चीटमील करताना मग पावले आपोआप पहिली बटाट्याकडेच वळतात.....हो ना? Sushama Y. Kulkarni -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल_रेसिपी "उपवासाची बटाटा भाजी"श्रावणात भरपूर उपवास असतात त्यामुळे घरोघरी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनत असतात.मी आज फक्त बटाटा भाजी बनवली आहे.. लता धानापुने -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
पहिला दिवस नवरात्र आज उपवासाची बटाटा भाजी केली . #nrr Sangeeta Naik -
कच्ची केळा भाजी (kela bhaji recipe in marathi)
#Goldenapron3 week23 मधिल की वर्ड आहे व्रत त्यासाठी ही उपवास भाजी बनवली आहे. नेहमी बटाटा भाजी खाऊन कंटाळले असल्यास ही भाजी करावी छान होते व लागते पण छान. अवश्य बनवून पहा. Sanhita Kand -
-
टॉमेटो राइस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14 पौष्टिक आणि बनवायला अगदी सोप्पा असा टॉमेटो राइस बनवून दाखवते. Varsha S M -
-
उपवासाचे झटपट बटाटा टोस्ट (batata toast recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल रेसिपी म्हणून इथे मी झटपट बनणारे उपवासाचे बटाटा टोस्ट बनवले आहेत.हे खमंग असे बटाटा टोस्ट अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
उपसाची बटाटा भाजी (Upwasachi batata bhaji recipe in marathi)
पटकन होणारी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
बटाटा भाजी(उपवासाची) (batata bhaji recipe in marathi)
#nrr: नवरात्र दिवस १: मी बटाटा उपासाची भाजी बनवले आहे. Varsha S M -
मिक्स कंदा ची उपवासां ची भाजी : श्रावणी स्पेशल (mix kanda upwasachi bhaji recipe in marathi)
#VSM उपवासां ची भाजी: आज माझा श्रावणी सोमवार चां उपवासाला मी वेग वेगळे कंद घेऊन भाजी बनवली आहे. Varsha S M -
बटाटा ची रस्सा भाजी (batata chi rassa bhaji recipe in marathi)
#pr#बटाटा रस्सा भाजीमाझ्या मुलांना बटाटा कुठल्याही स्वरूपात आवडतो.कुठलीही भाजी नसली तरी बटाटा असतोच.त्यात ही रस्सा भाजी जास्त आवडीची . Rohini Deshkar -
उपवासाची कच्च्या केळ्याची भाजी (Upvasachi kachya Kelichi Bhaji Recipe In Marathi)
#UVR #उपवासरेसिपी # नेहमी उपवासाला तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो चला तर कच्च्या केळ्यांची वेगळी रेसिपी दाखवते . जि टेस्टी व हेल्दी सुद्धा आहे. Chhaya Paradhi -
भंडारा स्टाईल बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपी#भंडारा स्टाईल बटाटा भाजी Rupali Atre - deshpande -
उपवासाची खमंग बटाटा पुरी (upwasachi khamang batata puri recipe in marathi)
#nrr#नवरात्र रेसिपीKeyword बटाटानवरात्रात बहुतेक जणांचे नऊ दिवस उपवास असतात तेव्हा रोज रोजसाबुदाणा खिचडी भगर खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस झटपट होणारी पोटभरी ची उपवासाची बटाटा पुरी Sapna Sawaji -
-
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
ही भाजी सर्वात सोपी आणि छान पण. जर कोणाला वांगे आवडत नसेल तर त्यातील बटाटे पण भाजी म्हणून वाढायचे ऑप्शन आपल्याला.😊#cpm5 Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16376848
टिप्पण्या