मिक्स कंदा ची उपवासां ची भाजी : श्रावणी स्पेशल (mix kanda upwasachi bhaji recipe in marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120

#VSM उपवासां ची भाजी: आज माझा श्रावणी सोमवार चां उपवासाला मी वेग वेगळे कंद घेऊन भाजी बनवली आहे.

मिक्स कंदा ची उपवासां ची भाजी : श्रावणी स्पेशल (mix kanda upwasachi bhaji recipe in marathi)

#VSM उपवासां ची भाजी: आज माझा श्रावणी सोमवार चां उपवासाला मी वेग वेगळे कंद घेऊन भाजी बनवली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिंट
  1. 2छोटे बटाटे
  2. तुकडे कोन फळ
  3. रताळू
  4. सुरण वगेरे
  5. आपल्या कडे अवेलेबल असेल तितके कंद घ्यावे
  6. 1 चमचाशेंगदाणे कुटून
  7. तुकडा आले
  8. 2मिरची
  9. कडिपत्ता
  10. 1/2लिंबू
  11. 1/4 चमचाकोथींबीर, खवणलेळे ओले खोबरे
  12. 2 चमचेतेल, तूप
  13. 1/4 चमचाजीरे
  14. चिमूट साखर
  15. मीठ चीनुसार

कुकिंग सूचना

३० मिंट
  1. 1

    प्रथम सगळे कंद धून उकडून घ्यावेत आणि नंतर थंड झाले की फोडी करून घ्या.

  2. 2

    एका टोपात तेल आणि तूप हवं तेव्हढ टाकून गरम झाले की फोडणीला जीरे कडिपत्ता घालून आले मिरची ची पेस्ट टाकून छान परतून घ्या नंतर त्यात फोडी केलेले कंद टाकून हलवा.

  3. 3

    आता शेंगदाणे कूट साखर मीठ खोबरे कोथंबीर घालून लिंबू पिळुन छान हलवून भाजी ला ३ मिंट झाकण लावून ठेवा. उपवास ची गरमा गरम टेस्टी कंद भाजि तयार आहे. प्लेट मधे घेऊन भाजी वर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओले खोबरे खवनलेले घालून खायला द्या.😋😋👌👌👌👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
रोजी
Cooking is my favourite hobby. I love making variety of recipes and try experimenting with my cooking ideas.
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969
मला कोन फळ म्हणजे कळले नही.रताळु म्हणजे कन्द ना.कोन फळ कसा असत तूम्हि surnala कोन फळ म्हणतात का

Similar Recipes