फ्राईड एग फ्रॅंकी (Fried Egg Frankie Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#LOR
#लेफ्ट ओव्हर रेसिपी

फ्राईड एग फ्रॅंकी (Fried Egg Frankie Recipe In Marathi)

#LOR
#लेफ्ट ओव्हर रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट
  1. 2पोळ्या
  2. 2अंडी
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चीरलेली
  5. 1 टिस्पून मिक्स हर्ब्ज
  6. 1 टिस्पून चिली फ्लेक्स
  7. मीठ चवीनुसार
  8. १ १/२ टेबलस्पून शेजवान सॉस

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    प्रथम गॅस वर फ्रायपॅन ठेवून ग्रीसिंग करून घेतला. मग त्यावर अंड फोडून घातलं. ते अजीबात पसरवले नाही. नंतर त्यावर चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्ज, मीठ आणि कोथिंबीर सर्व घालून एकाच साईडने फ्राय करून घेतलं.

  2. 2

    तयार झालेले फ्राईड एग एका प्लेटमध्ये काढून घेतले. मग एका पोळीला शेजवान सॉस लावून त्यावर तयार ठेवले.

  3. 3

    अशाप्रकारे दोन्ही पोळ्या तयार करून घेतल्यावर त्यांचे रोल बनवले.रोला मधून कट केल्यावर त्याचे दोन पीस बनवले व तयार फ्राईड एग फ्रॅंकी डिश मधे ठेवून सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes