चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#CHR देशी चायनीज मधे नानाविध प्रकार आहेत. मला तर मंचाव सूप, वेगवेगळी स्टार्टर, वेगवेगळ्या तर्‍हेचे भात खूप आवडतात. आज मी माझा आवडता फ्राईड राईस केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५ मिनीटं
४ सर्व्हिंगज
  1. 1 कपतांदूळ
  2. 1हिरवी सिमला मिरची
  3. 1/2लाल सिमला मिरची
  4. 1/2पिवळी सिमला मिरची
  5. 1/2गाजर
  6. 1/4 कपकांद्याची पात
  7. 2 टीस्पूनसोया साॅस
  8. 1 टीस्पूनटोमॅटो साॅस
  9. 3 टीस्पूनतेल
  10. 2 कपपाणी
  11. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

३५ मिनीटं
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या धुवून आणि चिरुन घ्याव्या.

  2. 2

    आता एका कुकरमधे तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यावर सर्व भाज्या परतून घ्याव्या. मग त्यात सोया साॅस आणि टोमॅटो साॅस घालावा. मग त्यात धुतलेले तांदूळ घालावे.

  3. 3

    आता भाज्या आणि तांदूळ परतून घ्यावे आणि मग पाणी घालावे. आता त्यात मीठ घालून ढवळावे. मग कुकरचे झाकण लावून शिट्टी झाल्यावर गॅस बंद करावा. कुकरचे झाकण पडल्यावर गरमागरम सर्व्ह करावा फ्राईड राईस.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

Similar Recipes