कोरडे बेसन (Korde Besan Recipe In Marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
#BPR
मस्त खमंग ,चविष्ट कोरडे बेसन....प्रवासाला नेण्यासाठी उत्तम...
कोरडे बेसन (Korde Besan Recipe In Marathi)
#BPR
मस्त खमंग ,चविष्ट कोरडे बेसन....प्रवासाला नेण्यासाठी उत्तम...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत तेल गरम करुन जीरे मोहरी घाला.तडतडले की कांदा परतुन घ्या.मग आलेलसूण घालुन परता.
- 2
मग हळद,तीखट घालुन छान फोडणी करुन त्यात बेसन(चणाडाळ पीठ)घाला.छान खमंग परतुन घ्या.
- 3
खमंग परतुन झाल्यावर यामधे आवश्यक तेवढे पाणी घाला.चवीनुसार मीठ घाला.आणी बेसन वाफु द्या.
- 4
बेसन छान वाफुन झाल्यावर वरुन कोथींबीर घाला.आणी गरमागरम कोरडे बेसन चपाती,भाकरी बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन मिरची (Besan Mirchi Recipe In Marathi)
#BPRबेसन मिरची चा हा प्रकार माझ्या घरात सगळ्यांचा आवडीचा आहे अशा प्रकारची बेसन मिरची नेहमीच तयार करत असते प्रवासात नेण्यासाठी ही मिरची खूप उपयोगी पडते दोन-तीन दिवस ही खराब होत नाही.जवा शीतला सातम असते तेव्हाही हे बेसन तयार केले जाते हे बेसन दुसऱ्या दिवशी जेवणातून घेतले जाते.बाजरीच्या भाकरीबरोबर बेसन खूप अप्रतिम लागते. Chetana Bhojak -
-
दह्याचे बेसन (dahyache besan recipe in marathi)
#cooksnap # वर्षा ताईंचे दह्याचे बेसन ही रेसीपी मला खुप आवडली . Suchita Ingole Lavhale -
-
वेजिटेबल बेसन पोहे पिज्जा (Vegetables Besan Pohe Pizza Recipe In Marathi)
#BPR#बेसन रेसिपीHealthy and tasty. Sushma Sachin Sharma -
-
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
मस्त चमचमीत विदर्भ स्टाईल भरली वांगी...... Supriya Thengadi -
पडवळ बेसन भाजी (parwal besan bhaji recipe in marathi)
#Seasonal_Vegetable#Cooksnap#पडवळ_बेसन_भाजी पडवळ चणाडाळ,पडवळ डाळिंब्या,भरले पडवळ,पडवळ बेसन ,पडवळ काचर्या,पडवळ कढी,यासारखे अनेक प्रकार आपल्याला पडवळापासून करता येतात..आज मी @savikaj_re1 Sanhita Kand यांची पडवळ बेसन ही भाजी cooksnap केली आहे..Sanhitaji पडवळ बेसन भाजी खूप छान खमंग झालीये..😋👌👍..Thank you so much for this wonderful recipe 😊🌹 Bhagyashree Lele -
बेसन थालीपीठ (Besan Thalipeeth Recipe In Marathi)
#LORउरलेल्या ताकातल्या बेसनाचे म्हणजेच पिठल्याचे थालीपीठ..... Supriya Thengadi -
मिक्स पालेभाजीचा झूणका (mix palebhajicha zhunka recipe in marathi)
#EB2#W2झूणका म्हणजे सगळ्यांचा आवडता.....कांद्याचा,बेसनाचा,मेथीचा....खमंग झूणका त्यावर मस्त लाल सुक्या मिरच्यांची फोडणी...अहाहा मस्त च......तर पाहुया अशा मस्त मिक्स पालेभाज्यांपासुन केलेल्या झूणक्याची रेसिपी...... Supriya Thengadi -
बेसन वाली कुरकुरी भिंडी फ्राय मसाला (Besan wali Kurkuri Bhindi Fry Masala Recipe In Marathi)
#BPR"बेसन वाली कुरकुरी भिंडी मसाला" ही रेसिपी बेसन घातल्यामुळे खूपच कुरकुरीत आणि टेस्टी होते. आणि बेसनाच्या फ्लेवर ने वेगळीच चव चाखायला मिळते. Shital Siddhesh Raut -
कांद्याची बेसन घालून भाजी
#lockdown recipeकांद्याची बेसन लावून खमंग भाजी. भाकरी, पोळी, भात कशाबरोबर ही मस्त लागते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पातीच्या कांद्याचा डाळकांदा (Patichya kandyacha dalkanda recipe in marathi)
#EB4#W4झटपट होणारा पातीच्या कांद्याचा डाळकांदा....मस्त होतो...चवीलाही पोळी,परोठे,भाकरीबरोबर छान लागतो. Supriya Thengadi -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट खमंग बेसन वडी (Besan Vadi Recipe In Marathi)
#BPRहल्ली सर्वांनाच वेळ अगदी कमी असतो .त्यामुळे झटपट रेसिपीकडे साऱ्यांचाच कल असतो. चटकन होणारी खमंग चमचमीत बेसन वडी !!रेश्मा सारख्या मऊ , खमंग , चमचमीत वड्यांमुळे पुरणपोळ्या , श्रीखंड , आमरस अशा जेवणाची लज्जत वाढते .तुम्ही पण करून पहाल का ?? चला आता याची कृती पाहू ... Madhuri Shah -
रैस्टोरेंट स्टाइल बेसन भेंडी (Besan Bhendi Recipe In Marathi)
#MLRबेसन भिंडी ही दुपारच्या जेवणासाठी अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट कुरकुरीत भाजी आहे. Sushma Sachin Sharma -
बेसन पिठाची शेव (besan pithachi sev recipe in marathi)
#dfrखमंग खुसखुशित बेसन पिठाची शेव दिवाळी साठी खास फराळ Sushma pedgaonkar -
शाही बेसन गट्टा (shahi besan gatta recipe in marathi)
#Healthydiet#very deliciousबेसन गुट्टा हा राजस्थानी संस्कृतीतील एक उत्तम पदार्थ आहे. Sushma Sachin Sharma -
बीटरूट पराठे (Beetroot Parathe Recipe In Marathi)
#BRKसकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी अॉप्शन....मस्त बीटरूट पराठे Supriya Thengadi -
दह्यातले बेसन (dahyatle besan recipe in marathi
#mfrमाझी सर्वात आवडता जेवणाचा पदार्थ म्हणजे दही बेसन, भाकरी, ठेचा ,वांग्याची भाजी हे माझ्या आवडीचे पदार्थ जेवणासाठी मला बेसन हे कधीही आवडते खायला म्हणून मी कधीतरी माझ्या साठी माझ्या आवडीचे जेवण नक्कीच घरात तयार करतेबेसन मला कोणत्याही प्रकाराचा असो सुके बेसन, पातळ बेसन, कांद्याचे, कांद्याच्या पातीचे, टोमॅटोचे, पालकचे, दुधीचे, प्रकार कोणताही असो मला बेसन हा प्रकार खूप आवडतो . ज्या दिवशी स्वतःच्या आवडीचा पदार्थ बनतो तेव्हा जेवण तृप्त झाल्यासारखे होते Chetana Bhojak -
टोमॅटो बेसन (tomato besan recipe in marathi)
बेसन अनेक प्रकारे बनवले जाते आज आपण टोमॅटो बेसन बनवणार आहोत. चला बनवूयात Supriya Devkar -
सुके बेसन (sukhe besan recipe in marathi)
#KS7:सुके बेसन ही रेसिपी पण नाईशी झाली अस म्हनाला हरकत नाही कारण सद्या अशे पदार्थ / मेनू मुलं तर खायला मागत नाही पूर्वी आमी मामा कडे गेलो का माजी आजी सकाळी नाश्त्याला किंव्हा संद्या काळी सुके बेसन चपाती सोबत चाहा देणार. पूर्वी बाहेर कुठे लाम प्रवासाला जण्या करता भाकरी सोबत सुके बेसन पण सोबत न्याचे कारण सुके बेसन लवकर खराब होत (नासत)नाही. ह्या रेसिपी ला व्हेज भुर्जी महणाले तरी हरकत नाही म मी ही रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
कांदा-टोमॕटो बेसन (पिठल) (kanda tomato besan recipe in marathi)
#Ks3 कांदा टोमॕटो बेसन सगळ्यांच आवडत झटपट होणारी रेसीपी. ग्रामीण भागात बेसन भाकरी,वाळलेल्या कांद्याला लांब लांब कापुन तेल,तिखाट,मीठ लावलेला. चटणी धापोडे अशी थाळी असते. खुप चवदार थाळी Suchita Ingole Lavhale -
बेसन- मखाना पॅनकेक्स (Besan- Makhana Pancakes recipe in marathi)
नमस्कार आज पहिल्यांदाच मी माझी रेसिपी शेअर करत आहे, तरी काही कमी जास्त झाले असल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा.मुलांना संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी काही तरी पौष्टिक खाऊ करायचा हेच डोक्यात, आणि मखाना हा एक उत्तम पर्याय म्हणून बेसन- मखाना पॅनकेक्स केले. Dhanashree Phatak -
खमंग बेसन सिमला मिरची (Besan Shimla Mirchi Recipe In Marathi)
#NVRसिमला मिरची ची एकाच प्रकारची भाजी खाऊन कधी कधी कंटाळा येतो. मग थंडी च्या दिवसात जरा गरम अशी खमंग बेसन सिमला मिरची. ज्या मुळे दोन चपात्या आणखी खालया जातील. Saumya Lakhan -
-
बेसन वडी, ठेचा (besan vadi thecha recipe in marathi)
ही आमच्याकडे म्हणजेच विदर्भात प्रवासाला जातांना हमखास केला जाणारा व सगळ्यांच्या अतिशय आवडीचा प्रवासातील शिदोरीचा मेन्यू आहे.. Sandhya Deshmukh -
काकडीचे बेसन (kakadiche besan recipe in marathi)
बेसन करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात.विविध भाज्यांमध्ये बेसन टाकून भाज्या करता येतात. फ्रीज मध्ये भाज्यांचा शोध घेत होती. एक काकडी शिल्लक दिसली. काकडीचे काय करता येईल याचा विचार करून बारीक किसलेली काकडी ,कांदा आणि टमाटर यांचे पासून केलेले झटपट होणारे गरम-गरम बेसन तयार करत आहे गरम गरम बेसन खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
-
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16431071
टिप्पण्या (9)