झटपट बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

झटपट बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 2मोठे बटाटे सोलून
  2. 1 कपबेसन
  3. 2 टेबलस्पूनकॉर्न स्टार्च
  4. 1/4 कपतांदुळाचे पीठ
  5. 1 टीस्पूनओवा
  6. मीठ चवीनुसार
  7. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. 1 चिमुटसोडा
  11. पाणी गरजेनुसार
  12. तेल तळणीसाठी

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    बेसन, तांदुळाचे पीठ, कॉर्न स्टार्च, मीठ, ओवा, लाल तिखट, हिंग, हळद घालून मिक्स करावे. गरजेनुसार पाणी घालून पीठ घट्ट भिजवून घ्या.

  2. 2

    बटाटे सोलून गोल काप करून घ्यावे. आता भिजवलेल्या पिठात चिमूटभर सोडा घाला व त्यावर 1 चमचाभर पाणी घाला आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्या. एकीकडे तेल तापवत ठेवा. तेल तापले की, एक एक बटाटा काप घेऊन पिठात बुडवा आणि तो तेलात सोडावा. व दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यावे. भजी तयार आहेत.

  3. 3

    गरम गरम भजी सर्व्ह करा.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes