कुरकुरीत चकली (Kurkurit Chakli Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#CSR
#चकली म्हटले की सर्वांनाच आवडते आपल्या स्नॅक्स थीम असल्याने मी करून बघीतली 😋😋

कुरकुरीत चकली (Kurkurit Chakli Recipe In Marathi)

#CSR
#चकली म्हटले की सर्वांनाच आवडते आपल्या स्नॅक्स थीम असल्याने मी करून बघीतली 😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 1 मेजरींग कप भाजणी चे पिठ
  2. 3-4हिरव्या मिरच्या
  3. 1 टीस्पूनतिखट
  4. 1 टीस्पूनतिळ
  5. 1/2 टीस्पूनओवा
  6. 1 टीस्पूनलसुण जीरे पेस्ट
  7. मोहणसाठी तेल
  8. 2-3 टीस्पूनदही
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम भाजणीचे पीठ एका परातीत काढून घेतले.

  2. 2

    नंतर त्यात हिरव्या मिरच्या ठेचा, लसुण जीरे पेस्ट, तिखट, मीठ दही,तेलाचे मोहन तिळ, ओवा, घालून मिक्स करून भिजवून घेतले.

  3. 3

    नंतर कढईत तेल गरम करायला ठेवले चकली साचाणे चकल्या पेपर वर पिळून घेतल्या.

  4. 4

    नंतर गरम तेलात चकली मंद आचेवर खमंग तळून घेतल्या.

  5. 5

    भाजणी चकली तयार झाल्यावर चटपटीत खायला तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes