काकडीची कोशिंबिर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#सध्या मार्केटमध्ये पावसाळ्यातील गावठी काकड्या मोठ्या प्रमाणात विक्रिला येत आहेत
चला तर काकडीची कोशिंबिरीची रेसिपी बघुया

काकडीची कोशिंबिर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)

#सध्या मार्केटमध्ये पावसाळ्यातील गावठी काकड्या मोठ्या प्रमाणात विक्रिला येत आहेत
चला तर काकडीची कोशिंबिरीची रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

नाही
२-३ जणांसाठी
  1. 2मध्यम आकाराच्या काकड्या
  2. 1कांदा
  3. 1-2मिरच्या
  4. 2 टेबलस्पुनदही
  5. 2 टेबलस्पुनभाजलेल्या शेंगदाण्याचा कुट
  6. 1 टिस्पुनमोहरी जीरे
  7. 1 टिस्पुनसाखर
  8. 1-2कडिपत्याची पाने
  9. चविनुसारमीठ
  10. 1 पिंचहिंग

कुकिंग सूचना

नाही
  1. 1

    काकडीची साल काढुन काकडी चोचवुन घ्या(बारीक तुकडे करून) त्यात थोड मीठ घालुन ठेवा कांदा, मिरची, कोथिंबिर चिरून घ्या

  2. 2

    बाऊलमध्ये चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबिर तसेच काकडी हाताने पिळुन जास्तीचे पाणी काढुन टाका व मिक्स करा त्यातच साखर शेंगदाण्याचा कुट, दही मिक्स करा

  3. 3

    सर्व मिश्रण मिक्स करून घ्या फोडणी च्या भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, हिंग, कडिपता मिक्स करून खमंग फोडणी करा व काकडीच्या कोशिंबिरीवर वरून टाका

  4. 4

    काचेच्या बाऊलमध्ये खमंग काकडीची कोशिंबीर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Similar Recipes