भेंडीची भाजी (Bhendichi BhajI Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#PRR
भेंडीची दाण्याचा कूट कोकम टाकून केलेली ही फ्राय भाजी खूप छान होते
भेंडीची भाजी (Bhendichi BhajI Recipe In Marathi)
#PRR
भेंडीची दाण्याचा कूट कोकम टाकून केलेली ही फ्राय भाजी खूप छान होते
कुकिंग सूचना
- 1
कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की जिरं मोहरी हिंग याची खमंग फोडणी करावी मग त्यामध्ये कापलेली भेंडी घालून छान परतावी त्यात कोकम चे तुकडेही घालावे त्यामुळे ती भेंडी चिकट होणार नाही
- 2
सगळी भाजी मिडीयम गॅसवरच परतावी परतत ती शिजवावी शिजली की त्यामध्ये हळद तिखट मीठ साखर घालावी व दाण्याचा कूट घालावा वाजून दोन मिनिटांसाठी परतावी व गॅस बंद करावा
- 3
छान परतलेली भाजी गरम गरम चपाती बरोबर अतिशय टेस्टी लागते व डब्यातही ती देऊ शकतो मुलांना खूप आवडते
Similar Recipes
-
भेंडीची खट्टी -मीठी भाजी (Bhendichi Khati Mithi Bhaji Recipe In Marathi)
ही भाजी फ्राय केली की खूप सुंदर लागते मुलं मोठी सगळेच आवडीने खातात Charusheela Prabhu -
गवार बटाटा भाजी (Gavar Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRसीझनमध्ये येणाऱ्या कोवळ्या गवारीची बटाटा घालून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
कच्च्या टोमॅटोची भाजी (Kaccha Tomato Bhaji Recipe In Marathi)
हिरव्यागार कच्च्या टोमॅटोची कांद्यामध्ये दाण्याचा कूट गूळ घालून तिखट घालून केलेली ही आंबट गोड तिखट भाजी खूप चविष्ट लागते Charusheela Prabhu -
भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#PRRपितृपक्षामध्ये नैवद्याच्या ताटामध्ये चार प्रकारच्या भाज्या असतात यामध्ये भेंडीची भाजी सुद्धा असते. Smita Kiran Patil -
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#DR2कांदा लसूण न घालता केलेली ताजे मटार बटाटा भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
गवार फ्राय भाजी (Gavar Fry Bhaji Recipe In Marathi)
#BKRकांद्यामध्ये गवारीची फ्राय भाजी खूप छान लागते Charusheela Prabhu -
बटाटा फ्राय भाजी (Batata fry bhaji recipe in marathi)
पटकनहोणारी व अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे तेलावर नुसती फ्राय केली आणि वाफेवर शिजवली की पटकन होते व टेस्ट खूप छान असते Charusheela Prabhu -
फरसबी ची भाजी (Farasbi Chi Bhaji Recipe In Marathi)
पावसाळा सुरूझाला की फरसबी अगदी ताजी व कोवळी मिळते त्याची शेंगदाण्याचा कूट घालून साधी फ्राय भाजी केली तरी खूप चविष्ट लागते Charusheela Prabhu -
भरली वांग्याची भाजी (Bharli Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKकाटेरी वांग्याची मसाला भरून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
मुळ्याची भाजी (Mulyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRRमुळ्याची साल काढून बारीक करून परतून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते व अतिशय पौष्टिक असते Charusheela Prabhu -
भेंडी दो प्याजा (Bhendi Do Pyaza Recipe In Marathi)
#BKR भेंडीची भाजी कांद्यामध्ये फ्राय करून त्याच्या तळलेला कांदा घातला कि ती भेंडी दो प्याजा होते अशा टाईपची भेंडी केलेली सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
मटार- वांग -बटाटा भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
#BWRताजे मटार काटेरी वांगी व बटाटे यांची केलेली झटपट भाजी ही खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
आंबट बटाटा भाजी (Aambat Batata Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय चविष्ट व पटकन कोणी आलं की करू शकतो कांदा लसूण नसलेली ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
चाकवतची भाजी(Chakvatachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2ही भाजी खूप सुंदर होते गरम गरम भातावर भाकरीबरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
लसुनी भेंडी फ्राय (Lasuni Bhendi Fry Recipe In Marathi)
#BKRभरपूर लसूण टाकून केलेली ही भेंडी फ्राय सगळ्यांनाच खूप आवडेल Charusheela Prabhu -
भेंडीची चटकदार भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#Cooksnap माझी मैत्रिण @hemawane_5557 हिने केलेली भेंडीची चटकदार भाजी मी cooksnap केली आहे. हेमा, खूप खमंग आणि चटपटीत अशी ही भेंडीची भाजी झालीये.घरी सगळ्यांना खूप आवडली.Thank you so much dear for wonderful recipe.😊🌹❤️ Bhagyashree Lele -
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)
काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते Charusheela Prabhu -
डाळिंबीची उसळ (Dalimbichi Usal Recipe In Marathi)
मोड आलेल्या कडव्या वालाची मसाला लावून केलेली ही उसळ खूप छान होते Charusheela Prabhu -
दोडक्याची भाजी (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
कोवळ्या दोडक्याची कांदा लसूण न टाकता केलेली ही भाजी नैवेद्यासाठी व टेस्ट साठी खूप छान आहे Charusheela Prabhu -
श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#BR2श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते Charusheela Prabhu -
दोडक्याची परतून भाजी (Dodkyachi Partun Bhaji Recipe In Marathi)
डब्यासाठी लागणारी दोडक्याची सुकी परतून भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
भरली मसाला वांगी-बटाटे भाजी (Bharle Vange Batata Bhaji Recipe In Marathi)
#PRमसाला घालून केलेली भरली वांगी बटाटे तरी दार रस्स् ची भाजी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा हा गावरान पार्टीचा मेनू सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
सोयाबीन ची सुकी भाजी (Soybean Sukhi Bhaji Recipe In Marathi)
सोयाबीन ची केलेली सुकी भाजी ही खूप टेस्टी होते. डब्यातही नेऊ शकतो Charusheela Prabhu -
अंबाड्याची भाजी (Ambadyachi Bhaji Recipe In Marathi)
आंबट गोड तिखट अशी ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
भेंडीची भाजी रेसिपी (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2 भेंडीची भाजी रेसिपी ही भाजी सर्वांचे आवडते आहे मला माझ्या मुलाला व सर्वांनाच आवडते भेंडीची भाजी आज मी टिफिन मध्ये जेवण घेऊन जाण्याकरिता केलेली आहे Prabha Shambharkar -
भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#BKRछोट्या मुलांना भेंडीची भाजी खूप आवडते. पण जास्त मसाले घालून केली की खायला बघत नाही. त्यामुळे साधी आणि कमी मसाल्याची भेंडीची भाजीची रेसीपी बघूया. Priya Lekurwale -
दुधीची फ्राय भाजी (Dudhichi Fry Bhaji Recipe In Marathi)
पटकन होणारी दुधीची फ्राय भाजी अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2भेंडीची भाजी कशी सर्वांनाच आवडते असं नाही . पण काही ठराविक लोकांना फक्त भेंडीची भाजीच आवडते. आज आपण बघूया अशीच झटपट होणारी आंबट गोड तिखट भेंडीची चविष्ट भाजी. Anushri Pai -
चणाडाळ दुधीची भाजी (Chanadal Dudhichi Bhaji Recipe In Marathi)
#BPRपटकन होणारी व टेस्टी अशी चणाडाळ घालून केलेली दुधीची भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजअश्विनी रणदिवे ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. भाजी छान झाली.धन्यवाद. Sumedha Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16516198
टिप्पण्या (2)