तडका डाळ (तूर डाळ) (Tadka Dal Recipe In Marathi)

Bharati Kini @bharti_kini
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
तडका डाळ (तूर डाळ) (Tadka Dal Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुऊन सहा ते सात तास भिजवावी भिजलेली डाळ कुकरमध्ये घेऊन त्यात थोडी हळद व मीठ घालून चांगली शिजू द्यावी नंतर गॅसवर तसराळे ठेवून त्यात तेल घालावे तेल गरम झाल्यावर राई, जिरं, कांदा,टोमॅटो,हिरवी मिरची, कढीपत्ता, व हिंग फोडणीला घालावे.
- 2
फोडणी थोडी शिवल्यानंतर त्यात मसाला हळद गरम मसाला घालून चांगले एकजीव करणे व शिकलेली डाळ त्यात घालून चांगली उकळी येऊ देणे.
- 3
फोडणीच्या भांड्यात थोडे चमचाभर तेल घालून दोन लसणाच्या पाकळ्या घालाव्यात व लाल तिखट घालून डाळीला वरून तडका द्यावा. कोथिंबीर घालून सर्व्ह करण्यास तयार.
Top Search in
Similar Recipes
-
-
दाल फ्राय (Dal Fry Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणीदाल फ्राय (मुगाची डाळ) Bharati Kini -
-
चण्याची डाळ व शिराळे मिक्स भाजी (Chanyachi dal shirale mix bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
शाही हिरवी साबुदाणा खिचडी (Shahi Hirvi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
नवलकोल मुगाची डाळ भाजी (Navalkol Moongachi Dal Bhaji Recipe In Marthi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
मेथी भाजी विथ बटाटा आणि शेंगदाणे (methi bhaji batata shengdane recipe in marathi)
# ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
मेथी मुगाची डाळ भाजी (Methi Moongachi Dal Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
चणा डाळीचे क्रिस्पी वडे (Chana Dal Vade Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
दुधी चणाडाळ रस्सा भाजी (Dudhi Chana Dal Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
ताकाची कढी गट्टे वाली(मारवाडी स्पेशल) (taakachi kadhi recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
काळा वाटाण्याची उसळ (kala vatanyachi usal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी. Bharati Kini -
-
गलके चणाडाळ रस्सा भाजी (Gilke Chanadal Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16626987
टिप्पण्या