ताकाची कढी गट्टे वाली(मारवाडी स्पेशल) (taakachi kadhi recipe in marathi)

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
ताकाची कढी गट्टे वाली(मारवाडी स्पेशल) (taakachi kadhi recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
गट्टे बनविण्यासाठी
एक वाटी बेसन घेऊन त्यात हळद, मसाला, हिंग,एक चमचा तेल व चवीप्रमाणे मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट असं मळून घेणे - 2
नंतर त्या पिठाचे छोट्या छोट्या लढ्या करून एका भांड्यात पाणी ठेवून त्याच्यावर चाळणी ठेवून चाळणीत त्या लढ्या ठेवणे व दहा मिनिटं वाफवून घेणे तयार झालेल्या लढायांचे छोटे छोटे तुकडे करणे
- 3
एका मिक्सर मध्ये दोन चमचे बेसन घेऊन त्यात अर्धी वाटी दही घालावे वते मिक्सरला फिरवून घ्यावे त्यात आपल्याला कढी पाहिजे तेवढे पाणी ॲडिशनल करून घ्यावे. गॅस वर एक भांडे ठेवून ते गरम झाल्यावर त्यात तेल घालून
- 4
गरम झालेल्या तेलात राई,जीर, कढीपत्ता, लसुन, मिरची, हिंग हे सर्व फोडणीला घालावे व थोडी हळद घालावी ते सर्व शिजल्यानंतर तयार केलेले दही बेसन चे मिश्रण घालने व त्यात चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी व चांगले उकळी येऊ देणे.
- 5
उकळी आल्यानंतर तयार केलेले बेसन चे गट्टे त्यात घालणे ते घातल्यानंतर परत चांगलं उकळल्यावर गॅस बंद करावा सर्व्ह करण्यास तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवग्याच्या शेंगा बटाटा रस्सा भाजी (Shevgyachya Shenga Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
दाल फ्राय (Dal Fry Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणीदाल फ्राय (मुगाची डाळ) Bharati Kini -
-
नवलकोल मुगाची डाळ भाजी (Navalkol Moongachi Dal Bhaji Recipe In Marthi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
बटाटा राईस (Left Over Batata Rice Recipe In Marathi)
(थंड भाताचा)#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
लसुन फ्लेवर भेंडी (Lasun Flavour Bhendi Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
काळा वाटाण्याची उसळ (kala vatanyachi usal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी. Bharati Kini -
आमटी (मुळा घालून केलेली आमटी खूप चविष्ट होते) (amti recipe in marathi)
#dr भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
झणझणीत मिरच्यांची भाजी (विदर्भ स्पेशल) (mirchyanchi bhaji recipe in marathi)
#Ks4 भारती संतोष किणी Bharati Kini -
-
कोलंबी शेंगा कांजी (kolambi shenga kanji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
चवळी बटाटा रस्सा भाजी (Chavali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
शाही हिरवी साबुदाणा खिचडी (Shahi Hirvi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
गलके चणाडाळ रस्सा भाजी (Gilke Chanadal Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
टिप्पण्या