टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)

Supriya Devkar @cook_1983
#SOR झटपट बनणारी अशी टोमॅटो चटणी आपण रोजच्या भात पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा ही चटणी आपण डोसा उत्तप्पा इडली याच्यासोबतही खाऊ शकतो झटपट बनते आणि पटकन संपते अशी ही टॅंगी चटणी बनवूयात
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR झटपट बनणारी अशी टोमॅटो चटणी आपण रोजच्या भात पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा ही चटणी आपण डोसा उत्तप्पा इडली याच्यासोबतही खाऊ शकतो झटपट बनते आणि पटकन संपते अशी ही टॅंगी चटणी बनवूयात
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तेल गरम करावे जीरे मेथीदाणे मोहरी याची फोडणी द्यावी नंतर त्यात आले-लसूण पेस्ट घालावी नंतर ते हलवून घ्यावे आणि त्यात टोमॅटोची पेस्ट करून घालावी
- 2
टोमॅटो पेस्ट हलवत असतानाच त्यात लाल तिखट हळद गरम मसाला मीठ घालून हलवावे त्यानंतर त्यात शेवटी चमचाभर साखर घालावी आणि हलवून पाणी आटेपर्यंत हलवावे
- 3
नंतर त्याचा गोळा तयार झाला की गॅस बंद करावा
Similar Recipes
-
बीटाची चटपटीत चटणी (Beetachi Chutney Recipe In Marathi)
#SOR रोजच्या जेवणासोबत आपण चटणी लोणचं अशा पदार्थांचा ताटात समावेश करतो आज आपण बीटाची चटणी पाहणार आहोत ही आंबट गोड अशी चटणी मस्त लागते झटपट बनते आणि पटकन संपते चला तर मग आज आपण बनवूया बीटाची चटणी Supriya Devkar -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी टोमॅटो चटणी ही इडली डोशा बरोबर खातात. Shama Mangale -
पनीर टोमॅटो भाजी (Paneer Tomato Bhaji Recipe In Marathi)
#KGR अगदी झटपट बनणारी पनीर टोमॅटो भाजी रोजचे जिन्नस वापरून बनवता येते. खूप सोपी अशी ही भाजी आज आपण बनवूयात. Supriya Devkar -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #chutney ह्या की वर्ड साठी टोमॅटो ची चटणी केली.इडली डोसा ,पोळी ,भाकरी सगळ्यांसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
हिरव्या टोमॅटोची चटणी (Green Tomato Chutney Recipe In Marathi)
#BWR हिरवे टोमॅटो भाजी ही नेहमीच बनवली जाते मात्र आज आपण हिरव्या टोमॅटोची चटणी बनवणार आहोत ही चटणी तुम्ही कोणत्याही चपाती भाजी पोळी किंवा भात डोसा यांसोबत आरामात करू शकता चला तर मग बनवूया हिरव्या टोमॅटोची चटणी Supriya Devkar -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7#....गोल्डन अप्रोन मध्ये टोमॅटो ही किवर्ड ओळखून मी आज जेवणाचा स्वाद वाढविण्याकरिता टोमॅटो चटणी बनवली आहे,,,,, अगदी झटपट अनि स्वादिष्ट अशी चटणी कशी बनवता येईल ते आपण खालील प्रमाणे बघुया,,👇 Vaishu Gabhole -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
# GA4# week7-.टोमॅटो चटणीगोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो ही थीम घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. टोमॅटो चटणी ही चपाती,पराठा,भाकरी,थालिपीठ या सोबत खावू शकता.. प्रवासात नेण्यासाठी पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. rucha dachewar -
आंबटगोड बंगाली टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#पूर्व#पश्चिम बंगालबंगाली खासियत असलेली टोमॅटो चटणी ही एक चवदार, आंबटगोड टोमॅटो चटणी आहे. भारताच्या उत्तर-पूर्व असलेल्या पश्चिम बंगालचे वैशिष्ट्य आहे.ही चटणी पारंपारिकरित्या खिचडीबरोबर खातात. बंगाली घरांमध्ये ही चटणी बहुतेकदा जेवण झाल्यावर पापडा बरोबर दिली जाते. फ्रीजमध्ये आठवडाभर आरामात टिकते आणि खूप कमी वेळात तयार होते.आपण ही चटणी पराठे, चपाती सोबत किंवा सँडविच सारखे ब्रेडला लाऊन सर्व्ह करू शकता. ही टोमॅटोची चटणी चवीमध्ये गोड असते आणि गोडपणासाठी खजूर आणि साखर घातली जाते. आपल्या आवडीनुसार आपण या घटकांचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता.ही चटणी कधीच गरम सर्व्ह करु नये. छान थंड होऊ द्यावी. चिल्ड चटणी खूपच मस्त लागते! Shital Muranjan -
बंगाली टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week7 आपण टोमॅटो चटणी किंवा टोमॅटो ची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करतो। आज मी बंगाली स्टाईल मध्ये चटणी बनवली आहे। चटणी खूप चविष्ट लागते।टीप: चटणी पूर्णपणे मंद आचेवर बनवावी। आणि ही चटणी 1 महिना फ्रिज मधे राहते। एका काचेच्या भरणीत ठेवावे। पंच फोरण मधे सगळे साहित्य प्रत्येकी 1 भाग घ्यावे। Shilpak Bele -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
साॅस मध्ये प्रिजरव्हेटीव्ज असतात अशा वेळी आपल्याला टोमॅटो चटणी हा ऑप्शन खूप उपयोगी पडतो. Supriya Devkar -
शेंगदाणा दही चटणी (Shengdana Dahi Chutney Recipe In Marathi)
#SORअप्पे, डोसा ,इडली बरोबर दही शेंगदाणा चटणी खूप छान लागते. Vandana Shelar -
चटपटीत टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#ngnrहि चटणी आपण तोंडीलावणे म्हणून किंवा भाजी म्हणून ही खावू शकतो. अप्रतिम चवीची चटणी पाहता तोंडाला पाणी सुटते.चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
टोमॅटो ची चटणी (tomato chi chutney recipe in marathi)
#fdr"टोमॅटो ची चटणी"माझी मैत्रीण आणि पार्टनर @shital_lifestyle हिने प्रेरित केल्यामुळे आज मी इथे ही पहिली रेसिपी पोस्ट करत आहे...एकदम सोपी आणि टेस्टी अशी टोमॅटोची चटणी Sunita Kokani -
आंबटगोड टोमॅटो चटणी (ambatgod tomato chutney recipe in marathi)
#ngnr #श्रावणरेसिपी#week4#कांदालसुण विरहित टोमॅटो चार आंबटगोड चटणी अगदी तोंडाला पाणी सुटणारी, खुप चविष्ट लागते आणि झटपट पण बनते, नाही कांदा शिजवायची झंझट न लसूण चा अरोमा 😋👍 Jyotshna Vishal Khadatkar -
टोमॅटो मेथी (Tomato Methi Recipe In Marathi)
मेथीची भाजी अनेक प्रकारे बनवली जाते. अगदी सात्विक पासून ते चमचमीत मेथी मटर मलाई पर्यंत आज आपण बनवणार आहोत टोमॅटो मेथी ही सुद्धा अगदी झटपट बनणारी भाजी आहे अगदी कमी साहित्यात बनते आणि रुचकर लागते Supriya Devkar -
खजूर टोमॅटो चटणी (khajoor tomato chutney recipe in marathi)
अनेक वर्षांपूर्वी राऊरकेलाला गेले असताना माझ्या काकूने ही चटणी केली होती आणि ती आम्हाला सर्वांना फार आवडली. तेव्हापासून त्यातले पंचफोडन आमच्या घरीही विराजमान झाले. ही खास ओडिसी रेसिपी.पुढे कोलकात्याला वास्तव्य केले तेव्हा लक्षात आले की जसे महाराष्ट्र आणि गुजरात किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात काही पदार्थ कॉमन आहेत तसेच ही #खजूर #टोमॅटो #चटणी पण दोन्ही प्रदेशात बनते आणि तितकीच लोकप्रिय आहे. Rohini Kelapure -
स्मोकी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #Week7#टोमॅटोआज मी टोमॅटो हा कीवॉर्ड ओळखून टोमॅटोची वेगळ्या पद्धतीची गावरान पद्धतीचे चटणी केलेली आहे बनवायला अगदी सोपी खूप कमी वेळ आणि पटकन बनणारी अशी ही चटणी आहे कुणालाही आवडणार तर नक्की करून बघा Maya Bawane Damai -
काजू व ओल्या खोबऱ्याची चटणी (Kaju khobryachi chutney recipe in marathi)
पटकन होणारी टेस्टी व हेल्थी आपण इडली डोसा बरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
चेत्तीनाद टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week7टोमॅटो Breakfast या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. जेव्हा नारळ/खोबरं घरात नसतो तेव्हा हि चटणी इडली डोसा ब्रेड/सँडविज खाता येते. Rajashri Deodhar -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#EB7#W7#शेजवानचटणीशेजवान चटणी ही दुकानात मिळणाऱ्या चटणीपेक्षा चविष्ट चटणी आपण घरी देखील बनवू शकतो.लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही चटणी खूप आवडते.इडली , शेजवान डोसा ,समोसा कशासोबतही ही चटणी आपण खाऊ शकतो.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week7#टोमॅटो#recipe3टोमॅटो हा कि वर्ड ओळखुन मी टोमॅटोची आंबटगोड चटणी केली आहे.मस्त चटपटीत होते आणी कशाबरोबर ही खाता येते. Supriya Thengadi -
टोमॅटो तीळ चटणी (Tomato Til Chutney Recipe In Marathi)
#SOR थंडी च्या दिवसा मधे तीळाचे पदार्थ खाणे फायदेशीर असते . तीळ हे उष्ण प्रकारात येत असल्यामुंळे हिवाळयात तीळाचे पदार्थ. पैकी चटणी सुकी पण करु शकतो व तीळ टेमॅटो चटणी खुप छान चटपटीत अशी होते. Shobha Deshmukh -
उपवासाची चटणी (upwasachi chutney recipe in marathi)
#nnrफळ= ओला नारळउपवासात ही चटणी खिचडी, भगर,इडली सोबत आपण खावू शकतो. झटपट बनवता येते. Supriya Devkar -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडाउन्हाळ्यात आपण कैरीचे अनेक प्रकार करतो कांदा कैरी चटणी ही मराठवाड्यातील एक खास रेसिपी आहे ही चटणी उन्हाळ्यात जेवणाला लज्जत आणते व खूपच छान लागते आंबट गोड तिखट अशी चटणी खूपच चवदार होते आणि झटपट लवकर होते अगदी तोंडी लावायला काही नसलं तर पटकन अशी होणारी ही चटणी आहे किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतो. Sapna Sawaji -
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
इन्स्टंट चटणी (chutney recipe in marathi)
#GA4 #week4#Chutneyआपण वेगवेगळ्या प्रकारे चटणी बनवतो. इडली, डोसा, काही वेगवेगळ्या पदार्थांसोबत चटणी असली तर तो स्वाद अजून वाढतो पण जर का आयत्यावेळी घरात काहीच नसेन तर अशा वेळी ही इन्स्टंट चटणी बनवून पहा. खूप पटकन बनते आणि खायला तर अतिशय सुरेख लागते. Deveshri Bagul -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7जेवणात टोमॅटो चटणी सोबत जेवण म्हटले की तोंडाला वेगळे पण येऊन जेवण खासच होते .आपण सुद्धा करून जेवणाची रूची अवश्य घ्या.नक्कीच समाधान वाटेल . Dilip Bele -
टोमॅटो आंबटगोड चटणी (tomato ambat god chutney recipe in marathi)
सध्या पावसामुळे कोशिंबीर खायची इच्छा होत नाही परंतु तोंडीलावणे तर हवेच काहीतरी! म्हणून आज मी टोमॅटो ची शिजवून आंबटगोड चटणी बनवलीय.वरणभात, खिचडी, पातळ भाजी ह्या सोबत ही चटणी उत्तम लागते. Pragati Hakim -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकओल्या नारळाची चटणी आपण इडली, उत्तप्पा,डोसा,पराठे,आप्पे व इतर अनेक पदार्थांच्या बरोबर , चपाती बरोबर ही खाऊ शकतो.फुटाण्याच्या डाळीमुळे चटणी व्यवस्थित मिक्स होते.नाही तर पाणी व खोबरे वेगवेगळे होते. Sujata Gengaje -
टोमॅटो कोन डोसा विथ स्पेशल चटणी (tomato cone dosa with special chutney recipe in marathi)
#crटोमॅटो कोन डोसा हा झटपट होणारा आणि अतिशय क्रिस्पी आणि चविष्ट असा डोसा आहे. बऱ्याच वेळेस आपल्याकडे ओलं नारळ नसतं अशा वेळेस खलील पद्धतीने आपण चावीष्ट अशी चटणी तयार करू शकतो. चला तर बघूया कशी करायची रेसिपी.Smita Bhamre
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16628780
टिप्पण्या