मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
4 वाटी तांदूळ भिजत ठेवा
- 2
बटाटा फ्लॉवर सगळं चिरुन पाण्यात. घालुन ठेवा.
- 3
तेल घालून गरम करून घ्यावे. त्यात मोहरी, जीरे घालुन तडतडू द्यावे. त्यात कांदा घालुन चांगले परतून घ्यावे. त्यात सगळे मसाले. आलं लसूण पेस्ट सर्व टाकावे. आणि नीट परतून घ्यावे.
- 4
त्यात चिरुन घेतलेल्या भाज्या आणि शेंगदाणे. टाका व परतून घ्या
- 5
आता तांदूळ व गरचे नुसर पाणी टाकून मीठ घालून. कुकरचे झाकण लावून. शिट्या घ्या. भात तयार झाला
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#RRRआमच्याकडे आठवड्यातून एका तरी मसाले भात होतच होतो. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7मराठी पारंपरिक तसेच कांदा लसुण नसल्याने सात्विक, सणावाराला पानातमानाचे स्थान असणारा, असा मसाले भात. Kalpana D.Chavan -
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
कुठलाही सणवार, उत्सव असेल की साधा भात,मसाला भात आपण करतोच.:-) Anjita Mahajan -
मटार मसाले भात (Matar Masale Bhat Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मटार मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#LCM1#महाराष्टात लग्नाच्या पंगतीत केला जाणारा पारंपारिक मसाले भात . Hema Wane -
पारंपारीक मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#RRRलग्नात तर हा पारंपारीक मसाले भात तर हवाच.गरम मसाला भात आणि त्यावर तूप,कोठांबिर आणि खोबरं किस वा मस्त.:-) Anjita Mahajan -
मसाले भात (MASALE BHAT RECIPE IN MARATHI)
#आईआई तूझ्या प्रेमळ स्मृतीस सादर प्रणाम.माझ्या जीवनी आली होऊन तू माझी माऊलीप्रेमवेगे तूला घालीते साद ही तूझीच सावलीये गं माय एकदा फिरो माथ्यावरी तूझा थरथरता हातसाठविले हृदयात रुप तूझे मिळो शतजन्म तूझीच साथक्षणोक्षणी आठवण येता तूझी पाझरती हे डोळेनेमेचि फिरुनी नयन जाहले आसवांनी ओलेलाविलीस मज शिस्त तू देऊन प्रेमळ धाकपरतूनी ये गं माय ऐकून ही आर्त हाकतूझ्याच पोटी पुढचाही जन्म मिळोउतराई होऊ कशी ते या वेड्या मनाला कळो Ujwala Rangnekar -
-
-
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#LCM1 या थीम साठी मी माझी मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
महाराष्ट्रीयन समारंभात किंवा सणवार लग्न सराईत हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात.खडा मसाला आणि सुवासिक तांदूळ वापरला कि हा साधा सोपा मसाले भात शाही होऊन जातो.गोडा मसाला व सर्व भाज्या घालून हा मसाले भात चविष्ट लागतो.आणि मसाले भात शिजत आला की वरुन तुपाची धार सोडावी त्यावर बारीक कोथिंबीर खोबरं असेल तर क्या बात है, तोंडाला पाणी सुटलं ना, करून बघा असा मसाले भात.. Aadhya masurkar -
मसालेभात (masale bhat recipe in marathi)
#mfrमसालेभात एक परिपूर्ण जेवण आहे... एकदम वन पॉट मिल... सगळ्या असलेल्या भाज्या वापरून आपण करू शकतो.. सगळं साहित्य एकवेळ फोडणी करून कूकर मध्ये झटपट तयार होतो... Shital Ingale Pardhe -
-
-
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8#Week8#विंटर स्पेशल रेसिपी#मटार भात Deepali dake Kulkarni -
-
-
कोबीचा मसाले भात (Kobicha Masale Bhat Recipe In Marathi)
तांदूळ रेसिपी कूकस्नॅप. यासाठी मी सुवर्णा पोतदारची कोबीचा मसाले भात ही रेसिपी केली आहे. Sujata Gengaje -
-
सांडगे (Sandge Recipe In Marathi)
सांडगे उन्हाळ्यात केले जातात. पावसाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्या तरी, जास्तीच्या पावसामुळे बऱ्याच वेळेस भाजी जाऊन खरेदी कारण्यासच अडचण निर्माण होते. गावाकडे तर पावसात चार-चार दिवस बाहेर पडायची मुश्किल होते. अश्या वेळी सांडग्याची भाजी करता येते. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
मसाले वांगे (masale vange recipe in marathi)
शाकाहारी लोकांसाठी मसाले दार अशी ही भाजी.:-) Anjita Mahajan -
मसाले भात (भंडारा स्पेशल नेवेद्य ताट) (masale bhat recipe in marathi)
#KS6 :आमच्या विरार येथील डोंगर पाडा चे राम मंदिर येथे दर राम नवमीला भंडारा असतो आणि जत्रा पण अस्ती . म भंडारा प्रसाद मसाले भात (थाळी) च जेवण सगळ्या जात्रेकरू न ला वाटला झातो. देवाला नेवेद्य मंटल की कांदा लसूण न घेता मी घम घमीत चवीष्ट असा मसाले भात (भंडारा चां भात) बनवते.(सद्या covid-19 मुळे २ वर्षया पासून राम मंदिरात भंडारा आणि जात्रे च आयोजन केले जात नाही). Varsha S M -
पावट्याचा मसाले भात(Pavatyacha Masale Bhat Recipe In Marathi)
#LCM1शक्यतो थंडीच्या दिवसात पावटा, घेवडा,ओला हरभऱ्याचा सीजन असतो. त्यामुळे या दिवसात आमच्याकडे पावट्याचा, हरभऱ्याचा मसाले भात एकदातरी बनविला जातोच. 😋 तर बघूया "पावट्याचा मसाले भात" रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
-
-
मसाले भात (Masale bhat recipe in marathi)
#MBR मसाले भात हा कोणत्याही कार्यक्रमात किंवा खास करुन लग्नाच्या पंगतीत आवर्जून हजर असणारा. कोणताही रेडीमेड मसाला न वापरता घरच्याच मसाला डब्यातले सर्व खडे मसाले (जीरे ,मिरे,दालचीनी,लवंग,तमालपत्र,बडीशोप,हिरवी वेलची,मोठी वेलची,स्टार फूल,धणे,जायपत्रि ) वापरुन मसाले भात कसा बनवायचा ते पाहू.आपण सर्व मसाले वेग वेगळे ठेवतो पण तेच मसाले एकत्र करुन पावडर केली की मस्त सुगंध दरवळतो. मसाले भाताला थोडा वेळ लागतो पण चव मात्र अप्रतिम...... चला तर मग मसाले भात बनवायला सुरुवात करुया.. SONALI SURYAWANSHI -
मटार पनीर मसाले भात (Matar Paneer Masale Bhat Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज रेसीपी या थीम साठी मी माझी मटार पनीर मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाट्याच्या काचऱ्या (Batatyachya Kachrya Recipe In Marathi)
#TBRलहान मुलांना.आवडणारी भाजी म्हणजे बटाटा.तेव्हा हि पटकन होणारी भाजी पोळी.:-) Anjita Mahajan -
-
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार चा सीजन म्हटलं की मटार भात आलाच मग तो साधना पांढरा मटार भात असो किंवा मसालेभात असो त्याची चव वेगळीच थंडीच्या सीझनमध्ये मटार गाजर हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि यातच मग तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकतात चला तर मग आपण बनवूयात मटार मसालेभात Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16662511
टिप्पण्या