फ्लॉवर ची कुरकुरीत भजी (Flowerchi Bhajji Recipe In Marathi)

नेहमी जो आहार खाता त्या तुलनेत फ्लॉवरमध्ये १० टक्के फायबर जास्त असते. तो खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह आदी विविध आजारांचा धोका कमी होतो. तसेच नियमितपणे फ्लॉवरचे सेवन केल्यास पचनास फायदा होतो. २) कोलीनचा चांगला स्त्रोत- "कोलीन हे एक पोषक तत्व आहे
#ZCR
फ्लॉवर ची कुरकुरीत भजी (Flowerchi Bhajji Recipe In Marathi)
नेहमी जो आहार खाता त्या तुलनेत फ्लॉवरमध्ये १० टक्के फायबर जास्त असते. तो खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह आदी विविध आजारांचा धोका कमी होतो. तसेच नियमितपणे फ्लॉवरचे सेवन केल्यास पचनास फायदा होतो. २) कोलीनचा चांगला स्त्रोत- "कोलीन हे एक पोषक तत्व आहे
#ZCR
कुकिंग सूचना
- 1
प्रथम फ्लॉवर साफ करून गरम पाण्यात ठेवण्यात आले.
- 2
बेसन, तांदळाचे पीठ, गरम मसाला, लाल तिखट हळद, हिंग, पेस्ट, मीठ एकत्र करून पीठ भिजवून घेतले.
- 3
फ्लॉवरचे तुकडे पाण्यातून काढण्यात आले. व एक एक पिठात घोळवून तेलात सोडले गरम गरम कुरकुरीत फ्लॉवरची भजी तयार.
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दाल फ्राय विथ डाळ तडका (dal fry with dal tadka recipe in marathi)
रक्तपांढरी दूर करण्यासाठी फायदेशीरanemia अर्थात रक्तपांढरी दूर करण्यासाठी तूरडाळ फायदेशीर असते. तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते. त्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. अॅनिमिया दूर करण्यासाठी रोज १०० ग्रॅम तुरीची डाळ सेवन केल्यास त्यातून १०० टक्के फोलेट मिळतेतर चला पाहू दाल फ्राय विथ तडका डाळ#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)
#Cooksnap_Challenge#भजी_रेसिपीज#घोसाळ्याची_भजी घोसाळे ही एक अतिशय प्राचीन भाजी आहे आणि तिचा उगम भारतातला मानला जातो. हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. घोसाळे लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, आर्द्रता ,जीवनसत्व ब आणि क, चरबी आणि फायबर, कॅरोटीन, रिबोफ्लेविन, नियासिन, प्रथिने, खनिजे यांनी समृद्ध आहे. आयुर्वेदानुसार घोसाळे अग्निवर्धक, शीतल, रुचकर आणि कफनाशक आहे. त्यामुळे आपण हे आरोग्यदायी घोसाळे विविध रेसिपींच्या स्वरूपात खाऊ शकतो. आपण घोसाळ्यापासून मूग डाळ घालून चविष्ट भाजी , स्वादिष्ट रायता तयार करु शकतो किंवा चमचमीत भजी देखील .😋.. विशेष म्हणजे पावसाळ्यात बाहेर धो धो कोसळणारा पाऊस, हातात गरमागरम भजीची प्लेट आणि सोबत आलं घालून केलेला फक्कड चहाचा कप...अहाहा... मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं???...मला विचाराल तर हेच ते स्वर्गसुख..😍😋😋 आज मी आपली मैत्रीण @Rajashree_chef1 राजश्री येळे यांची घोसाळ्याची भजी थोडा बदल करुन cookdnap केली.राजश्री ,खूप खमंग आणि चवदार झालीत भजी..😋😍..Thank you so much dear for this wonderful recipe..🌹❤️ Bhagyashree Lele -
कोबीची कुरकुरीत भजी (kobiche kurkurit bhaji recipe in marathi)
#GA4#WEEK14#Keyword_Cabbageकोबीची भजी खुप कुरकुरीत आणि चविला भन्नाट लागतात..कोबीची भाजी ज्यांना आवडत नसेल त्यांना कोबीची भजी दिली तर नक्कीच आवडीने खाणार.. लता धानापुने -
-
-
कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
छान पावसाळी वातावरण आणि मस्त गरमागरम कांदा भजी हा हा 😋😋 Sapna Sawaji -
फ्लॉवर मटार खिचडी (khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीकधी कधी रोज काय कराव हा प्रश्न असतो.अणि खूप भुक लागली असेल तर झटपट होणारा पदार्थ म्हणजे खिचडी. Tanaya Vaibhav Kharkar -
भेंड्याची कुरकुरीत भजी (Bhendi Bhajji Recipe In Marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी भेंड्याची कुरकुरीत भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
कुरकुरीत शेंगदाणा मसाला (shengdana masala recipe in marathi)
तळलेले शेंगदाणे जे चहाच्या वेळेस खाता येणार Payal Nichat -
"फ्लॉवर पॉपकॉर्न स्टिक" (Flower Popcorn Stick Recipe In Marathi)
#NVR काहीतरी नवीन बनवण्याची आपल्या आयांची अनोखी शैली असते, का ....तर आपल्या मुलांच्या पोटात सर्व काही पौष्टिक जावं ही सुप्त इच्छा....!! आणि फ्लॉवर हा माझ्या मुलांची अगदीच नावडती भाजी, पण अशी पोषक तत्वांनी भरपूर भाजी मुलांच्या खाण्यात तर आलीच पाहिजे...नाही का...!! पण कधी तर... ती अशी...!!😁 या प्रकारे या थंडीमध्ये गरमागरम पॉपकॉर्न किंवा पकोडे बनवून आपण त्याच थोड रूप बदलून सर्वानाच खाऊ घालू शकतो....तेव्हा नक्की बनवून बघा...❤️ Shital Siddhesh Raut -
क्रिस्पी बेबी कॉर्न(Crispy baby corn recipe in Marathi)
फायबरचा उत्तम स्त्रोत असलेले हे बेबी कॉर्न पचनास देखील उपयुक्त आहेत . हॉटेलच्या मेनू कार्ड मध्ये स्टार्टर च्या रांगेत हमखास हजेरी लावणारे हे बेबी कॉर्न आरोग्यास देखील उत्तम आहेत तेव्हा पाहूया आज कसे करायचे क्रिस्पी बेबी कॉर्न... Prajakta Vidhate -
-
-
-
मुंबई वडापाव (mumbai vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#बुधवार _वडापावसहज हातात घेवून खाता येणार पदार्थ मुंबई ची शान पावसाळ्यात नेहमीच केली जाणारी मेजवानी.... Shweta Khode Thengadi -
खेकडा भजी पाव (Khekda Bhajji Pav Recipe In Marathi)
#ZCRखुसखुशीत झटपट आणि चटपटीत अशी ही खेकडा भजी म्हणजे खूप आवडीचा मेनू Charusheela Prabhu -
चना मसाला (chana masala recipe in marathi)
चण्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबर प्रामुख्याने अन्न पचवण्यासाठी कार्य करते. भिजलेली चणे खाल्ल्याने पचनसंस्था देखील बळकट होते. -भिजवलेले चणे खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.मुंबईच्या कोणत्याही चौपाटीवर मिळणार हमखास पदार्थ म्हणजे चणा मसाला तर चला आपण पाहू ह्याची झटपट रेसिपी. #KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
#वेलकम विचरों रेसिपी ।कुरकुरे कांदा भजी ।झटपट तयार । Sushma Sachin Sharma -
बटाट्याची भजी (Batatyachi Bhajji Recipe In Marathi)
#BPRबेसन किंवा चणाडाळ थिम मिळाल्यावर काय करु आणि काय नको असे झालेय.सध्या पाऊस पडतो आहे त्यामुळे भजी खायला पोषक वातावरण असल्याने लगेच भजी करायला घेतली. Pragati Hakim -
-
-
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#kr बाजरीमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारख्या अनेक पोषक घटक असतात.बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरावर खूपच चांगला परिणाम होतो. शरीराची हाडे मजबूत होतात तर हृदयही निरोगी राहते. सर्दीचाही त्रास होत नाही. इतकंच नाही बाजरी मुळे प्रतिकारशक्तीही वाढते. Sapna Sawaji -
कारल्याची कुरकुरीत भजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#कूकस्नॅप मी वृषाली पोतदार यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.छान झाली भजी.नेहमी भाजी खाऊन कंटाळा की,अशी भजी करून खावी. Sujata Gengaje -
मेथी भजी (Methi Bhajji Recipe In Marathi)
#ZCR #दुपारच्या चहा बरोबर मस्त अशी ही रेसिपी. हिवाळ्यात थंडीतून गरमागरम मेथी भजी 😋. मुंबईत अनेक ठिकाणी हात गाडीवर ही भजी मिळतात. पाहुया कशी बनवायची. Shama Mangale -
मेथी आलु पराठा (methi aloo paratha recipe in marathi)
#EB1 #W1 #रेसिपी इ बुक चॅलेंज1 थंडीच्या सिजन मध्ये पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. यात मेथी एक खास पालेभाजी आहे. मेथीची भाजी खाणे आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे. मेथी चविला थोडी कडसर लागते पण गुणकारी आहे म्हणुन त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवुन आपण लहान मोठ्यांना देवु शकतो. मेथी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यात फायबर सोबतच अनेक पोषक तत्वे असतात. पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. मेथी मधुमेह रोधक आहे . त्वचेवरही गुणकारी तसेच केसांनाही फायदा होतो. पचनाच्या समस्याही मेथी सेवनाने निवारण होतात. चला तर अशा बहुगुणकारी मेथीची वेगळी रेसिपी बघुया हि सर्वजण आवडीने खातात Chhaya Paradhi -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 आपल्या शरीराला आवश्यक सगळे घटक पालक मध्ये आढळतात. ए, बी, सी, के, तसेच कॅल्शियम, लोह असते. पालक सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. हाडे, दात, नख, डोळे ह्यावर चांगला फायदा होतो. शरीरावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. ज्यांना वजन कमी करायचे आहे. तसेच शाकाहारी व्यक्तिंनी त्यांच्या आहारात नेहमी पालकचा समावेश करावा चला तर अशा बहुगुणी पालेभाजी पालकाच्या पुऱ्या कशा करायच्या ते मी सांगते. Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या