गलक्याची भजी (Gilkyachi Bhajji Recipe In Marathi)

Bharati Kini @bharti_kini
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
गलक्याची भजी (Gilkyachi Bhajji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गलका स्वच्छ धुऊन त्याचे साल काढून घ्यावे व थोडे क्रॉस तुकडे करून त्याला थोडे मीठ लावून ठेवावे.
- 2
एका भांड्यात बेसन घेऊन त्यात तांदळाचे पीठ,कॉर्नफ्लॉवर, मीठ,मसाला,हळद व जीरे घालून त्यात थोडे थोडे पाणी घालून थोडे घट्ट असे मिश्रण तयार करून घ्यावे.
- 3
गॅसवर कढई ठेवून गलक्याची भजी पिठात घोळवून गोल्ड कलर येईपर्यंत तळून घेणे सर्व्ह करण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अळूच्या पानाची भजी (Aluchya Paanachi Bhajji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
-
-
चणा डाळीचे क्रिस्पी वडे (Chana Dal Vade Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
क्रिस्पी सोयाबीन (Crispy Soyabean Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कुरकुरीत चणाडाळ वडे (chanadal vade recipe in marathi)
# ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
ओल्या सोड्याच्या वड्या (Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
क्रिस्पी कुरमुरे रेसिपी (Crispy Kurmure Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कॉलिफ्लॉवर लॉलीपॉप (cauliflower lollipop recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
वांग्याचे कुरकुरीत काफ (Vangyache Kaap Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
तिखट रताळे काप (Tikhat Ratale Kaap Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
रताळ्याचे कचोरी पुरण (Ratalyachi kachori Puran Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
मिक्स भजी (कांदा, बटाटा, मिरची आणि मेथी) (mix bhaji recipe in marathi)
#ks8 भारती संतोष किणी Bharati Kini -
कोलंबी अलकोल रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16385334
टिप्पण्या (2)