मटार पॅटिस (Matar Pattice Recipe In Marathi)

आरती तरे @aaichiladkichef_29
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम पोहे भिजवून पाणी काढून घ्या.बटाटा आणि मटार उकडून घ्या. उकडून घेतलेले मटार,बटाटा पूर्ण बारीक करा त्यात पोहे घाला.
- 2
मग त्यात धने जीरे पूड, मसाला,हळद,मीठ,कोथिंबीर, आमचूर पावडर,तीळ,मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करा.
- 3
मग त्याचे आपल्या हवे तसे गोल करा आणि वर काजु लावा आणि गॅस वर तवा ठेवून त्यात थोडे तेल घाला आणि पॅटिस दोन्ही बाजूंनी चांगले फ्राय करा आपले मटार पॅटिस तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3 #W3 winter special recipe challenge Shobha Deshmukh -
मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3मटार सिजन असल्यामुळे बाजारात मस्त लुसलुशीत मटारची आवक वाढली आहे. मटार साठवून ठेवण्यापासून ते मटारचे अनेक पदार्थ बनवून खिलवण्याची ही लगबग सुरू आहे. मटार करंज्या, मटार बर्फी, पावभाजी, पॅटिस, समोसा..... Arya Paradkar -
मटार पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook#मटार पॅटीस.... बटाट्याच्या कुशीत पहुडलेलं मटाराचं सारण..आणि वरुन पोह्याच्या पावडरीची घट्ट चादर लपेटून थंडीपासून दूर पळत गरम तेलात अंघोळ करुन खमंग सोनेरी रुपडं घेऊन जेव्हां आपल्या समोर अवतरतात तेव्हां तो खमंग वास,ते रुप पाहताच * ती पाहताच बाला..कलेजा खलास झाला*..अशी परिस्थिती होऊन भल्या भल्यांच्या रसनेची दाणादाण उडते आणि पोटातल्या जठराग्नीला शांत करण्यासाठी एका पाठोपाठ एक मटार पॅटीसच्या कित्येक आहुत्या पडतात हे कळत देखील नाही..😜 काय म्हणताय..वाचूनच तुमचा पण जठराग्नी खवळलाय..😀 थांबा थांबा..तुमच्या जठराग्नीला शांत कसे करता येईल त्याचे उत्तर माझ्या रेसिपीत दडलंय..चला तर मग रेसिपी वाचायला घ्या.. Bhagyashree Lele -
-
बटरी पनीर आलू मटार (butter paneer aloo matar recipe in marathi)
#GA4 #Week6 #बटर #पनीर #आलू ह्या स्पेशल किवर्ड नुसार हा पदार्थ बनवला आहे. हि भाजी बहुतेक सर्वच वयोगटातील लोकांना आवडते. हेच पाहून हा पदार्थ ह्या वर्ड नुसार इथे सिलेक्ट केला आहे. Sanhita Kand -
-
मटार कुर्मा (matar kurma recipe in marathi)
बाजार मटारच्या शेंगा नी फुलून गेला आहे...4,5दिवसातून एकदा मटार ची रेसिपी करतेच या सिजन मध्ये shruti Patankar -
-
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3#week3#विंटर स्पेशल रेसिपी#मटार पॅटीसहिवाळ्यात भरपुर प्रमाणात मटर बाजारात उपलब्ध असतात त्यात चमचमीत आणि पौष्टीक खाण्यासाठी खास रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)
मी आज अंडा करी मसाला बनवला आहे. वेगळ्या पध्दतीने अंडी आखी न टाकता बारीक तुकडे करून टाकली आहे.तुम्ही हे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल. आरती तरे -
मटार कचोरी (matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरीचा उगम उत्तर प्रदेशात झाला असावा. हा एक मसालेदार तळलेला पदार्थ असतो. राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाब अशा भारतीय राज्यांमध्ये कचोरी सर्वाधिक लोकप्रिय आहे. स्नॅकमध्ये प्रत्येक राज्यात असंख्य भिन्नता असते, म्हणून काही वेळा सुगंधित फळे, शेंगदाणे आणि नारळ त्याची चव वाढविण्यासाठी कधीतरी कचोरीमध्ये जोडल्या जातात.दिल्लीमध्ये साधारणत: दही, चिंचेची चटणी आणि कांदा दिला जातो. मी जरा वेगळं काहीतरी कराव या हेतुने मटार बटाटा आणि पनीर याचं सारण करुन हि कचोरी केली आहे. Prachi Phadke Puranik -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#मटार उसळ😋😋😋 Madhuri Watekar -
मटार भात (Matar Bhat Recipe In Marathi)
#RRR मटार चा सिझन आला की मटार भात तर बनतोच घरी. अगदीच चवीचा आणि पाहीजेत त्या भाज्या वापरून बनवता येतो. Supriya Devkar -
-
-
-
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3 #W3थंडीच्या दिवसात बाजारात मटार जास्त करुन दिसुन येत. मटारमध्ये व्हिटामिन ए, बी 1, बी 6, सी आणि के असतात आणी मटारमध्ये अत्यंत कमी कॅलरी असतात. तर, शरीरासाठी पोषक ठरणारे फायबर, प्रथिने, मॅंगनीज, लोह आणि फोलेट हे घटक भरपूर प्रमाणात आढळतात. SONALI SURYAWANSHI -
"मटार बटाटा रस्सा भाजी"(Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#BR2 "मटार बटाटा रस्सा भाजी" लता धानापुने -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या धन्यवाद ❤️🙏 Minal Gole -
मटार पोहे (matar pohe recipe in marathi)
#पोहे कूकस्नॅप चॅलेंज#Anjali Muley Panse ताईंची रेसिपी cooksnap केली आहे. रेसिपी मध्ये थोडा बदल केला आहे. ७ जुन जागतिक पोहे दिवस आहे त्या निमित्ताने केलेली रेसिपी.. धन्यवाद...☺ Sampada Shrungarpure -
मटार बटाटा भाजी (matar batata bhaji recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक#EB6#W6मटार सर्वांना आवडतात असे नाही, पण मटार ची अशी चमचमीत भाजी केली असेल तर कुणी ही मिटक्या मारत खाईल. खरं नाही वाटत तुम्हीच करुन पहा ना. Anjali Tendulkar -
-
-
मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
#EB2#W2थंडीमध्ये बाजारात ताजा मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.इथे मी मटार घालून पनीरची भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3 #W3 हिवाळ्यात खूप मस्त भाज्या आणि फळं येतात. आणि गरमागरम पदार्थ करुन खायला एक हुरुप येतो. असाच एक मधल्यावेळेला किंवा नाश्त्याला करायचा पदार्थ म्हणजे मटार पॅटिस. मस्त लागतात आणि करायलाही सोपे. Prachi Phadke Puranik -
हराभरा मटर पॅटिस (harabhara matar patties recipe in marathi)
#EB3#wk3#मटारपॅटिसथंडीचा मोसम सुरू झाला कि बाजारात हिरव्या वाटाण्याची अर्थात मटारच आवक वाढू लागते. हिवाळ्यात मटारची चवदेखी आणखी वाढते. मटार एरव्हीही खाण्यासाठी चवदार असतात. केवळ चविष्ठच नाही, तर त्यात बरीच पोषक द्रव्ये देखील असतात. मटारमध्ये व्हिटामिन ए, बी 1, बी 6, सी आणि के आढळतात. म्हणूनच मटारला व्हिटामिन आणि ऊर्जेचा उत्तम स्त्रोत अर्थात ‘पॉवरहाऊस’ देखील म्हटले जाते .पाहूयात हेल्दी मटार पॅटिस . Deepti Padiyar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजविंटर स्पेशल म्हंटले की मटार आलेच कारण हिवाळ्यात मटार खूप प्रमाणात मिळतात हिवाळाच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात. मटार सुद्धा हिवाळ्यात मिळणारी लोकप्रिय भाजी आहे तेव्हा आपण मटारचे विवीध प्रकार करतोथंडीचा मोसम सुरू झाला की हिरवेगार, टपोऱ्या दाण्यांचा मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. मटारमध्ये लोह, जस्त, मॅगनीज मोठ्या प्रमाणात असतं. म्हणून थंडीत जेवणात मटारचा समावेश आवर्जून करावा खरंतर मटार खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतातमटार ची उसळ अगदी सोप्या पद्धतीने व झटपट होणारी आहे तर बघुया Sapna Sawaji -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16666784
टिप्पण्या