गुलाबजाम (Gulabjam Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#CookpadTurns6
#गुलाबजाम
हॅपी बर्थडे टू आॅल कुकपॅड फॅमिली 🎂💐🎊
डिसेंबर महिन्यात येणार्या कुकपॅड इंडियाला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन 👍💐
कुकपॅड मुळे आम्हा गृहिणींना आपले पाककौशल्य सादर करण्यासाठी एक हक्काची जागा मिळाली आहे याचा खूप आनंद वाटतो. कुकपॅडमुळे माझी आॅथर म्हणून ओळख निर्माण झाली. याचा मला अभिमान वाटतो. आम्हाला मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या थिम मुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी करायला मिळतात. माझ्या सारख्याच इतरही आॅथर्सच्या वेगवेगळ्या रेसिपी कुकस्नॅप करुन बघायला आणि लगेचच ती रेसिपी करता येणे शक्य नसेल तर सेव्ह करु शकतो. कुकपॅडमुळे सतत काही तरी नवनवीन रेसिपी करायला मिळतात यामुळे घरच्यांना पण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला मिळत असल्याने ते पण खूष असतात. कधी कधी तर आपण एखादी रेसिपी स्वतःच्या विचाराने शोध लावून खूप छान बनवतो आणि खूप दिवसांनी परत तीच सेम रेसिपी सेम पद्धतीने करायची असल्यास बरोबर आठवत नाही, माझ्या बाबतीत असं कधीतरी होतं पण त्या वेळेस कुखपॅडवर ती आपलीच रेसिपी पोस्ट केल्या मुळे पटकन शोधायला सोपी होते. शिवाय इतरांना कोणाला रेसिपी हवी असेल तर ती पाठवायला खूप सहज शक्य होतं. असे कुकपॅडचे खूप छान छान फायदे आहेत. आपल्याला कुकपॅड वरील सगळ्या कम्युनिटी मेंबर्स खूप छान मदत करतात. जर काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. अशा या आपल्या सगळ्या कुकपॅड फॅमिलीला सहाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन 👍💐🎊🥳

कुकपॅड इंडियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांचे आवडते गुलाबजाम केले आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. २५० ग्रॅम गुलाबजाम प्रिमीक्स (रेडिमेड पावडर
  2. 2 टेबलस्पूनदूध
  3. 2 वाट्यासाखर
  4. 1 वाटीपाणी
  5. 1 टीस्पूनवेलची पावडर
  6. चिमुटभरकेशर
  7. तळण्यासाठी तेल किंवा तूप

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    गुलाबजाम प्रिमीक्स (पावडर)मधे दूध घालून छान मऊसर मळून एक मोठा गोळा बनवणे.

  2. 2

    मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून कढई मधील तेलात मध्यम आचेवर गुलाबजाम लाईट ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यावे.

  3. 3

    साखर आणि पाणी एकत्र करून ढवळून उकळणे, मग त्यात केशर आणि वेलचीपूड घालून साखरेचा पाक गुलाबजाम साठी तयार करणे. पाकामधे तळलेले गुलाबजाम घालून एक उकळी काढून गॅस बंद करावा आणि पाकामधे गुलाबजाम मुरवत ठेवावे.

  4. 4

    गरमागरम गुलाबजाम एका वाटी मधे काढून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes