रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटं
5 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठी गड्डी शेपूची
  2. 1 लाहान वाटी मूग डाळ
  3. चवीनुसारमीठ
  4. 3हिरव्या मिरच्या
  5. 6 पाकळ्यालसूण
  6. 1/2 वाटीखोबरे

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    शेपू चिरुन पाण्यात घालावी

  2. 2

    डाळ भिजत घालावी

  3. 3

    लसूण, खोबरं, मिरची वाटून घ्यावी.

  4. 4

    कढईत 2 पळी तेल घालुन गरम होऊ द्यावे

  5. 5

    त्यात वाटलेला मसाला टाकावा. तो जळणार नाही याची काळजी घ्यावी.

  6. 6

    त्यात शेपू टाकावी, हलवून डाळ टाकून परतून घ्यावे.

  7. 7

    चवीप्रमाणे मीठ घालून 10 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
रोजी
Pune, Maharashtra, India
मला झटपट होणारे पदार्थ करायला आवडतात. बाळा झाल्यावर मी पदार्थात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. इथे कोणतीही अडचण आली तर, मी तुमच्या मदतीला आहे : )
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
अतिशय छान चवीची भाजी तयार झाली आहे.धन्यवाद

Similar Recipes