शेपू पालक भाजी (sepu palak bhaji recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#GR

शेपू पालक भाजी (sepu palak bhaji recipe in marathi)

#GR

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1शेपू गड्डी
  2. 1पालक गड्डी
  3. 1 वाटीमूग डाळ भिजवलेली
  4. 4-5हिरव्या मिरच्या मधून उभ्या चिरलेल्या
  5. 4कांदे बारीक चिरलेले
  6. 1 टीस्पूनहळद पावडर
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम काढाईत तेल गरम झाल्यावर त्यात हिरव्या मिरच्या, भिजवलेली मूग डाळ घालून 5 मिनिटे बारीक गॅसवर परतून घ्या आता कांदा घालून गोल्डन परतून घ्या

  2. 2

    आता हळद पावडर घालून परत परतून घ्या आता शेपू आणि पालक बारीक चिरून घ्यावी आणि काढाईत घालून परतून घ्यावे

  3. 3

    आता मीठ घालावे आणि परतून घ्यावे थोड्यावेळाने भाजीला पाणी सुटेल गॅस बारीकच ठेवावा पाणी आटवून घ्यावे काढाईला झाकण लावू नये तसेच बारीक गॅसवर पाणी आटवावे

  4. 4

    पाणी आटल्यावर गॅस बंद करून शेपू पालक भाजी गरम गरम सर्विंग प्लेट मध्ये पोळी, भाकरी बरोबर सर्व्ह करावी

  5. 5

    तयार शेपू पालकची हेल्दी भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja A Muley
रोजी

Similar Recipes