भरले कारले (Bharle Karle Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
भरले कारले (Bharle Karle Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
कारले बिया काढून उकडुन घ्यावे
- 2
शेंगदाणा कूट मधे कांदालसूण मसाला. लाला तिखट, मीठ, हळद घालुन मासाला करावा.
- 3
केलेला मसाला कारल्यात भरून घ्यावा.
- 4
कढईत तेल घालुन तापू द्यावे. त्यात मसाला भरलेली कारली सोडावीत.
- 5
20 ते 30 मिनिटं झाकण लावून ठेवावे आणि शिजू द्यावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाले कारले (masale karla recipe in marathi)
# trendingकारले कडू ते कडू पण या पद्धतीने ही भाजी करून बघा एकदम मस्त होते.:-) Anjita Mahajan -
भरले कारले (bharle karle recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये कारल्याची भाजी बनवली आहे.कारले हे पचनशक्ती वाढवण्यासाठी, हृदय रोग, मधूमेह, मुतखडा, त्वचारोग यासाठी गुणकारी असते. Shama Mangale -
ग्रेव्हीवाले भरली कारली/स्टफ कारले (bharla karle gravy recipe in marathi)
#Cooksnap#GA4#gravy#Week 4@ Varsha Deshpande तुमची ग्रेव्ही वाले भरली कारली ही रेसिपी खूप छान झाली आहे मी त्यात थोडेसे बदल करून ही रेसिपी बनवली आहे. Thank you Roshni Moundekar Khapre -
कारले भाजी (karle bhaji recipe in marathi)
कारले म्हटले तर कडु असतात पण मधुमेही करिता तसेच आयुर्वेदिक दृष्टया गुणकारि आहेत Prabha Shambharkar -
कुरकुरीत कारले (Crispy Karle Recipe In Marathi)
#भाजी कुरकुरीत कारले साईड डीश म्हणून खातात. कारले अतिशय पौष्टिक असते आठवड्यातून दोन तीनवेळा ते खावे मग अश्या प्रकारे करून खाल्यास ते कडू कमी लागते. Shama Mangale -
-
-
"कारले भरलेले कारले" (bharlele karle recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लचं_प्लॅनर_सोमवार#कारले" कारले भरलेले कारले "कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल.. Shital Siddhesh Raut -
कारले चिप्स (karle chips recipe in marathi)
#GA4#week9#friedफराळाच गोड करून जिभेला थोडं कडूही चटपटीत छानच लागत खास तुमच्यासाठी करून बघा चटपटीत झटपट Charusheela Prabhu -
मसाला कारले (masale karle recipe in marathi)
#tmr #30_मींट_चँलेंज #मसाला_कारले ....घरी फक्त आम्ही दोघच कारले खाणारे ....मूलांना फक्त कारल्याची तळलेले चीप्स आवडतात ....पण ही कारल्याची भाजी तशी कमीच कडू लागते पण ..ज्यांना कारले आवडतात त्यांना कशाही प्रकारे बनवलेले कारले खायला आवडतात ... Varsha Deshpande -
चना डाळ कारले रेसिपी (chana dal karle recipe in marathi)
कारले हे चना डाळ सोबत केले तर बिल्कुलही कडु होत नाही आणि भाजी पण छान होते Prabha Shambharkar -
फ्राय कारले (fry karle recipe in marathi)
#GA4#week4कारले म्हटले की सगळ्यां लहान मुलांना टेन्शन येतं की कारले ,,ही भाजी लहान मुलांना आवडत नाही टेस्टी आणि झटपट होईल अशी ही तयार करणार आहे आणि लहान मुलांना नक्की आवडेल. Gital Haria -
-
कारले (karle recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक_लंच_प्लँंनरकारल्याचा वेल लाव गं सुने...मग जा आपुल्या माहेरा"...हे भोंडल्याचं गाणं ऐकत ऐकतच लहानाची मोठी झाले.माहेरी जायला केवढी ती प्रतिक्षा!!बी पेरण्यापासून ते कारल्याची भाजी करून खाईपर्यंत बिचाऱ्या बाईची काही सासरहून सुटका होत नाही.म्हणूनच "अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारंतं"...हे म्हणल्याशिवाय रहावत नाही.जणू सासर म्हणजे सगळा कडवटपणा.....!!कारलं म्हणलं की ही भाजी फारशी आवडत नाही, पण कारल्यालाही बघा किती पूर्वापार परंपरा आहेत.आपल्याकडे लग्नातही वरमाईला कारल्याचा चांदीचा वेल द्यायची पद्धत आहे.पूर्वी मुलाच्या आईने कारल्याच्या वेलाखालून जायचे नाही असे म्हणत असत.ते एक व्रतच असे. तरी या मागचं शास्त्र मला कळलेलं नाही.असो.कडु चवही महत्वाचीच!शरिरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते..आमच्या आईची आपली कारल्याची भाजी करायची पद्धत म्हणजे एकतर काचऱ्या परतून,किंवा चिंचगुळाची किंवा मग कारल्याचे पंचामृत तरी.भरल्या कारल्याची भाजी प्रथम पाहिली ती माझ्या आतेसासूबाईंना करताना.त्या खानदेशी पद्धतीचा झणझणीत स्वयंपाक करत.त्या आमच्य कडे धुळ्याहून आल्या की माझ्या सासऱ्यांना त्यांच्या हातची ही भाजी लागायचीच.जरा नाविन्यपूर्ण वाटली आणि खाल्ल्यावर आवडूही लागली.तशीच भाजी आजच्या लंच प्लँनरसाठी Sushama Y. Kulkarni -
मटकी-कारले रस्सा (matki karle rassa recipe in marathi)
#cf-करीचे प्रकार वेगवेगळे करत असतो, पण काही तरी वेगळं करण्याची गंमत काही औरच ! !आंबट गोड चवीची रस्सा भाजी पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व्ह करू शकतो. Shital Patil -
सुका बटाटा (sukha batata recipe in marathi)
#mfrसर्वांना आवडणारा विरळाच.अशी ही बटाटा सुकी भाजी. :-) Anjita Mahajan -
-
कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कारल्याची भाजी (karle Bhaji Recipe In Marathi)
#PRRजेवणाचे ताट पान वाढताना आपल्याकडे भारतीय पद्धतीत पंचरसाचे महत्त्व आहे पंचरस म्हणजे आंबट, तिखट, गोड ,फिकट ,कडू अशा सगळ्या प्रकारचे पदार्थ चवीचे पदार्थ ताटात वाढले जातात.त्यातलाच कारल्याची भाजी हा एक प्रकार थोडा का होईना पण ताटात वाढण्यासाठी तयार केला जातो.कारले मला खूप आवडतात आजी खूप छान कारले करायचे आज आजीला जाऊन 9 महिने झाले पण तिची आठवण खूप येते तिच्या हातचे सगळेच पदार्थ खूप छान लागायचे कारल्याची भाजी तिची इतकी प्रसिद्ध होती येणाऱ्या प्रत्येक लोक तिच्या हाती कारल्याची मागून खायचे. विशेष म्हणजे तिची भाजी कधीच कडू लागली नाही खूपच चविष्ट अशी भाजी ती तयार करायचीमाझी आजी नेहमीच माझ्या आठवणीत राहील तिने तयार केलेल्या तिच्या पदार्थांमुळे तिच्यामुळे मी भरपूर काही शिकले म्हणून ती कधीच माझ्या मनातून जाणार नाही.ही भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केली आहे. Chetana Bhojak -
कारले कांदा कुरकुरे चिवडा:औषधी (Karle Kanda Chivda Recipe In Marathi)
#VSM:मी कारले सुकवणी,कांदा सुकवणी आणि लसूण सुकवणी केली आहे ती रेसिपी पोस्ट केले आहे, आणि आणखीन पण आपण पाले भाज्या,प्पापड ,सांडगे वगेरे सुकवून वर्ष भर साठवून उपयोग करू शकतो. मी हा औषधी कारले चिवडा बनविला आहे तो वरण भात सोबत आमटी भात सोबत खिचडी सोबत तोंडी लाऊन खाऊ शकतो डायबिटीस कंट्रोल साठी अती उत्तम आहे.असा चिवडा बनवून प्रवासात पण घेऊन गेले तर हरकत नाही कारण फार टेस्टी लागतो. Varsha S M -
-
-
चटपटीत कारली (karla recipe in marathi)
माझी सर्वात आवडती भाजी म्हणजे मी बनवलेली चविष्ट, चटपटीत कारली! आज मी तुम्हा सर्वांसोबत त्याची कृती शेअर करत. तुम्ही पण नक्की करून बघा. Radhika Gaikwad -
भरलेले कारले (Bharlele Karle Recipe In Marathi)
#KGRभाज्या किंवा करी रेसिपी यासाठी मी कारल्याची भरलेले कारले भाजी केली आहे. Sujata Gengaje -
-
ग्रेव्ही फ्लॉवर (gravy flower recipe in marathi)
#mfrफ्लॉवर कोबी सुक्की रस्सा छान लागतो.:-) Anjita Mahajan -
लसुणी कारले (lasuni karle recipe in marathi)
#ज्याला कार्ले कडू आवडत असेल त्यांनी ही भाजी खुप आवडते .तोंडाची चव गेली असेल तर खुप छान लागते ही भाजी.तसेच खिचडी बरोबर तोंडी लावणे पण छान होते.चला तर कशी करायची ते बघुयात. Hema Wane -
क्रिस्पी कारले (crispy karla recipe in marathi)
कारले मुळातच माझ्या आवडते आहे ते कोणत्याही पद्धतीने बनवा मला आवडतातच .पण आज मुलांनी पण खावे म्हणून अशा पद्धतीने बनवले आणि मुलांनी आवडीने खाल्ले. Reshma Sachin Durgude -
कांदा तिखट (kanda tikhat recipe in marathi)
#tmr पटकन भाजी नसेल तेव्हा डब्याला न्याय लासोपी अशी .:-) Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16707451
टिप्पण्या