भरलेले कारले (bharlele karle recipe in marathi)

Samiksha shah
Samiksha shah @cook_22732766
Andheri

#स्टफड

भरलेले कारले (bharlele karle recipe in marathi)

#स्टफड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1कारले
  2. 1 टीस्पूनहळद
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. वाटणाचे साहित्य
  5. 1/2 कपशेंगदाणे
  6. 1/4 कपसुके खोबरे
  7. 2 टेबलस्पूनतिळ
  8. 7-8कढीपत्ता
  9. 5-6लसुण पाकळ्या
  10. 2बेडगी मिरच्या
  11. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  12. 1 टीस्पूनहळद
  13. 1 टीस्पूनगरम मसाला
  14. 1 टेबलस्पूनआमचुर पावडर
  15. 1 कपकोथींबीर
  16. चवीनुसारमीठ
  17. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

35 मि
  1. 1

    प्रथम कारले स्वच्छ धुवून घ्यावी, मग कारले मधून काप लावुन त्यामधील बिया काढुन टाकाव्यात. मग त्याला हाळद व मीठ लावुन 5 मि. ठेवावे.

  2. 2

    मग ती कारली एका स्टीमर वर 10-15 मि. वाफवून घ्यावी. आता वाटणाच्या साहीत्यातील खोबरे, शेंगदाणे, तिळ, लसुण, बेडगी मिरची व कढीपत्ता हे साहीत्य चांगले भाजुन घ्यावे, मग ते थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढावे.

  3. 3

    नंतर त्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखठ, आमचुर पावडर, गरम मसाला व कोथींबीर घालुन जाडसर वाटण वाटुन घ्यावे.

  4. 4

    आता ते वाटण वाफवलेल्या कारल्यांमध्ये भरावे. मग एका पॕनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तळावयासा ठेवावी व सर्व बाजुंनी फिरवून ती शिजवुन घ्यावीत. मग सर्वांना खावयास द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Samiksha shah
Samiksha shah @cook_22732766
रोजी
Andheri

टिप्पण्या

Similar Recipes