मुगाचे पौष्टीक धिरडे (Moongache Dhirde Recipe In Marathi)

#JLR
मला असं वाटतं मुगाची धिरडी सगळेच जण करतात पण मी हिरव्या मुगाची धिरडी न करता पिवळ्या मुगाची धिरडी केली आहे. स्पेशल घरी मी उगवलेली त्यात लसणाची पात टाकून हे धिरडं केलेला आहे. खूप टेस्टी लागतं नक्की करून बघा. आज जेवणाला पोळी भाजीचा कंटाळा आला म्हणून ही रेसिपी केली.
मुगाचे पौष्टीक धिरडे (Moongache Dhirde Recipe In Marathi)
#JLR
मला असं वाटतं मुगाची धिरडी सगळेच जण करतात पण मी हिरव्या मुगाची धिरडी न करता पिवळ्या मुगाची धिरडी केली आहे. स्पेशल घरी मी उगवलेली त्यात लसणाची पात टाकून हे धिरडं केलेला आहे. खूप टेस्टी लागतं नक्की करून बघा. आज जेवणाला पोळी भाजीचा कंटाळा आला म्हणून ही रेसिपी केली.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मुग स्वच्छ निवडून सहा ते सात तास भिजवावे. त्यानंतर त्याला निथळून रात्रभर ठेवून मोड येऊ द्यावे.
- 2
एका मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, पातीचा लसूण,जिरं, मीठ,मोड आलेले मूग आणि तांदळाची पिठी हे सर्व एकत्र पाणी घालून वाटून घ्यावे.
- 3
वाटलेल्या पिठात धने जीरे पूड घालावे अर्धा चमचा कच्च तेल घालून पीठ छान फेटून घ्यावं. तवा गरम करून त्यावर थोडं तेल घालून पीठ घालून घ्या.
- 4
पीठ घातल्यावर लगेच डावाने धिरडं पसरवून घ्यायचं थोडसं तेल घालून छान खरपूस होईपर्यंत होऊ द्यायचं. मस्त हिरव्या चटणी बरोबर हे धिरडं खायला द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगाचे धिरडे (moongache dhirde recipe in marathi)
#हेल्दी रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंज साठी मी आज डॉक्टर प्रीती साळवी यांची मुगाचेधिरडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
सकाळी झटपट आणि पौष्टिक काही तरी बनवायचे असेल तर ही ज्वारीची धिरडी अगदी उत्तम पर्याय आहे...लाहन मुळे ज्वारीची भाकरी खायला कंटाळा करतात तर त्यांना अशा पद्धतीने दिल्याने ते पण आवडीने खातात. Shilpa Gamre Joshi -
मोड आलेल्या मुगाचे धिरडे (mod alelya moongache dhirde recipe in marathi)
#कूकस्नॅपमी Rutuja Ghodke ताईंची रेसिपी कूकस्नॅप केली आहे ,धन्यवाद ताई रेसिपी करीता ,खूप छान झालेत धिरडे, पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
मूगाचे धिरडे (moongache dhirde recipe in marathi)
#kdr मूग पचायला हलके तसेच त्यापासून कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारांपासून मुक्तता मिळते. शरीराला आवश्यक असणारी ए, बी ही व्हिटामिन, लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ही द्रव्ये मुगाच्या सालीत भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे मूग हे सालासकट खावेत... तर आज मी मूगा पासून व त्याच्या साली पासून हे हिरवेगार धिरडे केले आहेत. Aparna Nilesh -
पारंपरिक धिरडे (paramparik dhirde recipe in marathi)
#पारंपरिक धिरडेधिरडी वेगवेगळ्या प्रकारची करतात.जसे मुगाची, गव्हाची,मीक्स डाळीचे .आज मी आपला पारंपरिक धिरड्याचा प्रकार बनवलाय कसा झाला ते सांगा धन्यवाद. Jyoti Chandratre -
धिरडे (बेसन व गव्हाच्या पिठाचे) (Dhirde Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKमाझी आवडती रेसिपीबेसनाचे धिरडे मला खूप आवडते.सुषमा शर्मा तिची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूपच छान झालेली धिरडी.नाष्ट्यासाठी खूप छान पदार्थ आहे हा. Sujata Gengaje -
मुगाची डाळ घालून कांद्याची पात (moongachi dal ghalun kandyachi pat recipe in marathi)
#EB4 #W4 कांद्याची पात हा की वर्ड घेऊन मुगाची डाळ घालून कांद्याच्या पातीची भाजी केली.भाकरीसोबत इतकी सुंदर लागते...मस्तच.. Preeti V. Salvi -
वांग्याचे भरीत(लसूण पात घालून) (Vangyache bharit recipe in marathi)
#या दिवसात लसणाची हिरवी पात असते म्हणून पात वापरून तुम्ही असे वांग्याचे भरीत करा खुपच छान लागते. Hema Wane -
ग्रीन उंधियू (Green Undhiyu Recipe In Marathi)
#NVRहिरवी लसणाची पात, कोथिंबीर व भाज्या वापरून केलेला हा उंधियू टेस्टी होतो Charusheela Prabhu -
चटपटे धिरडे(dhirde recipe in marathi)
#झटपटधिरडं अगदी साध्या पध्दतीने केले जाते. मी जरा व्टिस्ट देउन आज हे धिरडे बनविले आहे. Jyoti Chandratre -
हिरव्या मुगाचे चिले
#goldenapron3 week13 chilaहिरव्या मुगाचा पौष्टीक चिला म्हणजे डोसा बनवला. Ujwala Rangnekar -
पिवळ्या मुगाचे लाडू (moong ladoo recipe in marathi)
आपण नेहमी मुगाची उसळ, आमटी करतो कडधान्य म्हटले मुले मोठी माणसे इतक्या आवडीने अजिबात खात नाही. नेहमी पौष्टिक पदार्थ आपण खाण्याचे टाळतो कडधान्यतून. भरपूर जीवनसत्व मिळतात आणि आपण नेहमी तेच खाण्याचे टाळतो. आज आपण मुगाचे पौष्टिक लाडू करूया दिपाली महामुनी -
खानदेश पद्धतीचे - वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11Green Onion म्हणजे कांदा पात हा कीवर्ड ओळखून मी ही रेसिपी केली आहे.बाकी ओळकलेले कीवर्ड खालील प्रमाणेSprouts, Amla, Green onion, Sweet potato, Arbi, Pumpkin Sampada Shrungarpure -
लसणाच्या पातीचे आयते (lasanachya patiche aayte recipe in marathi)
हिवाळा ऋतू म्हणजे वेगवेगळ्या भाज्या, फळं, फुलांनी बहरलेला ऋतू. हिरव्या लसणाची पात सहज उपलब्ध असते. त्याचे आयते (घावणे) हा पोटभरीचा प्रकार. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4हिरव्या हिरव्या कांद्याची पात मिळणं सुरू झालं की भरीत मध्ये, कोशिंबीर मध्ये मस्त लागते...याचीच भाजी छान लागते... Shital Ingale Pardhe -
-
झणझणीत कांदा पात भाकरी (kanda pat bhakhri recipe in marathi)
#EB4 #W4विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी कांद्या पातीपासून अनेक प्रकार आपण बनवू शकतो. काही डाळी टाकून, पीठ पेरून ... वगैरे . इथे मी ज्वारीच्या पिठात कांदा पात टाकून एक नाविन्यपूर्ण रेसिपी तयार केली चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
मुगाचे आप्पे (Mugache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11हिरव्या मुगाचे आप्पे आणि खोबय्राची चटणी बनवली आहे. चटणी कुठलीही करू शकता किंवा साॅस बरोबर सर्व्ह करू शकता.मुग भिजवून तयार असतील तर हे आप्पे झटपट होतात. Jyoti Chandratre -
हिरव्या मुगाचे पालक वरण (Moong Palak Varan Recipe In Marathi)
#JLR#लंच रेसिपीज चॅलेंज 🤪🤪लंच वेगवेगळ्या पोष्टीक रेसिपी करून खायला कुणाला नाही आवडणार पालेभाज्या कडधान्य लंच मध्ये वेगळाच आनंद मिळतो 🤪🤪 Madhuri Watekar -
पौष्टीक पालक सूप
सूप अनेक प्रकारे बनवतो आणि कमी वेळात होणारं आणि शरीराला पौष्टिक असणारे सूप सर्वाना आवडतेच...पण काही वेळा लहान मुल पीत नाहीत माझ्या मुलांसाठी मी हे सूप मी आवर्जून बनवते त्यात पालक,टोमॅटो, हिरव्या मुगाची डाळ इत्यादी साहित्य वापरून सूप बनवला आहे पाहुयात Chef Aarti Nijapkar -
"मुगाचे पौष्टीक सूप" (moongache paushtik soup recipe in marathi)
#hs#सूप प्लॅनर#गुरुवार_मुगाचे सूप "मुगाचे पौष्टीक सूप" लता धानापुने -
शुगर फ्री हिरव्या मुगाचे लाडू (hirvya moongache ladoo recipe in marathi)
#wdही रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे.हॅपी वुमन्स डे आई.... डायबिटीस आहे. लाडू शुगर फ्री आहेत आणि हिरव्या मुगाचे म्हणजे पौष्टिक सुद्धा आहेत.खूप चविष्ट लागतात. Preeti V. Salvi -
-
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#soupsnapसुमेधा जोशी तुमची मुगाचे सूप ही रेसिपी मी कूक स्नॅप केली आहे. सूप खूप मस्त झालं. आम्हाला खूप आवडले. थँक्स अशी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल. Shama Mangale -
मुगाची गोड ऊसळ
#फोटोग्राफी उपवास च्या दिवशी काही जण मुग खातात. हि मुगाची गोड उसळ उपवास किंवा एरवी नाश्त्याला सुद्धा खाऊ शकतात. Swayampak by Tanaya -
आमरस धिरडे (aamras dhirde recipe in marathi)
#KS5धिरडे जरी डोशासदृश असला तरी वेगळा आहे बरंका. यात आंबवण्याची कृती नाही तर, वेगवेगळी पिठे मिसळून हा चटकन होणारा पदार्थ आहे. पूर्वी पोळी-भाकरी करताना वर लावण्यासाठी थोडी कोरडी कणीक किंवा तांदळाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ घेतले जाई. पोळी-भाकरी करून झाल्यावर हे कोरडे पीठ थोडे उरले तर त्यात थोडे तिखट, मीठ व पाणी घालून पातळसर कालवून तापलेल्या तव्यावर एक धिरडे बनवून मुलांना दिले जाई. धिरड्यासाठी कोणतीही फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही. घरात उपलब्ध असतील ती पिठे घेऊन धिरडे लगेच बनवता येते. Shital Muranjan -
वडे उडीद मुगाचे (vade udid moongache recipe in marathi)
#Cooksnap # सोनल इसल कोल्हे # मस्त पावसाळी वातावरणात, गरम वडे किंवा भजे खाण्याची मजा काही औरच.. म्हणून मग आज मी केली आहे सोनलची ही रेसिपी.. खूप छान होतात हे वडे. Thanks.. Varsha Ingole Bele -
बाजरीचे धिरडे
कित्येक वेळा बाजरीचे पीठ आणले जाते पण वापर करायचा राहून जातो.भोगीला बाजरीची भाकरी खायची असतें म्हणून पीठ आणले जाते.त्या दिवशी वापर होतोमग पीठ पडून राहतेकाही दिवसांनी त्याची विरी जातेभाकरी जमत नाहीत, तुटतातअशा वेळी ही धिरडी करून पहाचविष्ट होतात आणि पीठही वाया जात नाही P G VrishaLi -
मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted mugachi Usal Recipe In Marathi)
#PRRमोड आलेल्या मुगाची उसळ दही टाकून ग्रीन मसाल्यामध्ये केली की खूप छान लागते Charusheela Prabhu
More Recipes
- बेसन पेरून कांदा पात भाजी (Besan Perun Kanda Paat Bhaji Recipe In Marathi)
- ओल्या लसूण पातीची चटणी (Olya Lasun Patichi Chutney Recipe In Marathi)
- सुरमई फ्राय,कोलंबीचा रस्सा (Surmai Fry Kolambi Rassa Recipe In Marathi)
- स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
- आलू पालक (Aloo Palak Recipe In Marathi)
टिप्पण्या