भोगी ची भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

भोगी ची भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ जणांसाठी
  1. 100 ग्रॅमघेवडा
  2. 2वांग्याच्या फोडी
  3. 2 टे. स्पून वालाचे दाणे
  4. 2 टे. स्पून मटार दाणे
  5. 4 टे. स्पून ओले हरभरे (घाटे)
  6. 1 मूठभरशेंगदाणे
  7. ४ टे. स्पून तीळ
  8. 1गाजराचे तुकडे
  9. 1कांदा बारीक चिरून
  10. 6बोरांचे काप
  11. 1/2 टी स्पूनहळद
  12. 1 1/2 टी स्पूनतिखट
  13. 1 टी स्पूनगोडा मसाला
  14. 1 1/2 टी स्पूनगूळ
  15. चवीनुसारमीठ
  16. 3 टे स्पून तेल
  17. 2हीरव्या मिरच्या बारीक चिरून
  18. 1 टे .स्पून बारीक चिरलेले आले
  19. 1 टी स्पूनमोहरी
  20. 1 टीस्पूनजीरे
  21. 1/2 टीस्पूनहींग

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या चिरून, धुवून घेतल्या. नंतर एका भांड्यात तेल तापवून त्यांत मोहरी जीरे व हींग घातला. नंतर त्यांत बारीक चिरलेल्या मिरच्या व आले घातले.

  2. 2

    नंतर त्यावर कांदा परतवून त्यांत हरभरे, शेंगदाणे, वालाचे दाणे व वाटाणे घातले. नंतर त्यावर गाजर, बोर, घेवडा व वांगी घालून सर्व जिन्नस एकजीव करून घेतले.

  3. 3

    नंतर त्यावर हळद, तिखट, गोडा मसाला गूळ व तीळ घातले. नंतर त्यांत चवीनुसार मीठ घातले व सर्व एकत्र करून झाकण देऊन पाणी न घालता वाफेवर भाजी शिजवून घेतली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes