तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
#TGR
# मकर संक्रांत स्पेशल रेसिपी
# तिळगुळ वडी
तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR
# मकर संक्रांत स्पेशल रेसिपी
# तिळगुळ वडी
कुकिंग सूचना
- 1
१ वाटी धुऊन घेतलेले तिळ मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. तिळ थंड होऊ द्या. मिक्सरमध्ये याचा कूट करून घ्या. एक वाटी तिळाचा कूट आणि अर्धा वाटी दाण्याचा असं प्रमाण घ्या.
- 2
गुळ बारीक चिरून घ्या. त्यामध्ये गूळ घालून पातळ करून घ्या. गुळ विरघळत असताना सतत हलवत राहा मंद आचेवर. गुळाच्या पाकाला बुडबुडे आले की गॅस बंद करा त्यात दाण्याचा कूट तीळकुट घाला.
- 3
प्लेटला तूप लावून घ्या. विश्वनाथ वेलची पावडर टाका. छान मिक्स करून हे मिश्रण तूप लावलेल्या थाळीत होता हलक थंड झालं की पटापट एका त्यावर खोबऱ्याचा केस घाला आणि तुपाचा हात लावून वडी पसरवून घ्या. सेट झाल्यावर वडी कापा आणि खायला तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्वादिष्ट तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR... संक्रांत आणि तिळगुळाचे नाते सर्वश्रुत आहे. यावेळी तिळगुळाचे लाडू, वड्या, पोळ्या प्रत्येक घरीच तयार केल्या जातात. मी पण केल्या आहेत सोप्या पद्धतीने, तिळगुळ वड्या.. Varsha Ingole Bele -
मऊसुत तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR#मकर संक्रांत स्पेशलहिवाळ्यात शरिरात उष्णता निर्माण करण्यासाठी तसेच स्निग्धता आवश्यक असल्याने तिळगुळा सारखे पदार्थ खाणे आवश्यक आहे. Sumedha Joshi -
-
तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
संक्रांत जवळ आली आहे आणि मला माझ्या मैत्रिणीला तिळगुळ पाठवायचे असल्याने मी जरा लवकरच वड्या बनविल्या. Pragati Hakim -
तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR#मकरसंक्राती तिळगुळाचे लाडू, वडी,तिळगुळाच्या पोळ्या करतात 🤪मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला 🙏🙏 Madhuri Watekar -
तिळगुळ वडी (tilgul wadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत spl कड्डम kuddam तिळगुळ वडी Charusheela Prabhu -
तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#TGR #मकर संक्राती स्पेशल रेसिपी # लहान पणापासुन आमच्या घरी इतर सणांना पुरणपोळी बनवली जात असे पण मकर संक्रातीला खास तिळगुळ पोळीच माझी आई बनवायची तीच प्रथा मी आजही चालु ठेवली आहे माझ्या घरीही संक्रात म्हणजे तिळगुळ पोळीच चला तर मी बनवलेल्या तिळगुळ पोळी ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
तिळगुळ वडी (tilgul wadi recipe in marathi)
#EB9#W9संक्रांत स्पेशल विंटर रेसीपी चॅलेज Week-9रेसीपी आहे तिळ गुळाची वडी Sushma pedgaonkar -
तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR#मकर संक्रांती साठी तिळगुळ#सो टेस्टी एडं हैल्दी । Sushma Sachin Sharma -
तिळगुळाचे लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGR#मकर संक्रांती स्पेशल रेसिपीज चॅलेंज#मकरसंक्रातीला तिळगुळाचा गोडवा असतोच तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हटले जाते 🤪🤪 Madhuri Watekar -
तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत आणि तिळ, गूळ हे समीकरण इतके परफेक्ट आहे की संक्रांतीच्या दिवसात घराघरांतून तिळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज केल्या जातात. तिळाच्या वड्या, तिळगुळ, गुळपोळी, तिळाची चिक्की या त्यातल्याच काही.. थंडीच्या दिवसांत या पदार्थांमुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते जी या ऋतूत खूपच गरजेची असते. मी आज तिळ वडी आणि तिळगुळ रेसिपी शेअर करणार आहे..Pradnya Purandare
-
तीळगुळ वडी (tilgul vadi recipe in marathi)
#EB9#week9#विंटर स्पेशल रेसिपी#तीळगुळ वडीनविन वर्षातील पहिला सण ज्यात गुळाच्या गोडी ने भरलेले तीळगुळ देवून... गोड गोड बोला असे सांगितल्या जाते....त्याच साठी खास संक्रात स्पेशल रेसिपी.....हार्ट शेप चा आकार दिलेली तीळगुळ वडी..... Shweta Khode Thengadi -
-
मऊ खुसखुशीत तिळगुळवडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR #मकर संक्राती स्पेशल # तिळगुळ घ्या गोड बोला संक्रातीसाठी मी स्पेशल मऊ खुसखुशीत तिळगुळवडी बनवली आहे लहानथोर सगळ्यांना सहज खाता येईल चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
विंटर स्पेशल##week9#EB9तिळगुळ पोळीहिवाळ्याच्या सुरवातीला येणारे तिळ उष्ण असल्यामुळेआहारात वापर करण्यात येतो. मकर संक्रांतीला आवर्जून तिळगुळ पोळी केल्या जाते. Suchita Ingole Lavhale -
तिळगुळ वडी (tilgul wadi recipe in marathi)
#EB9#W9 खास संक्रांत निमित्त ही वडी . " तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला" Anjita Mahajan -
तीळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR तीळगुळ वडी मउसुत व खमंग अशी तीळगुळ वडी Shobha Deshmukh -
तिळाचे लाडू(मकर संक्रांत स्पेशल) (Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGR मकर संक्रांत या सणाला तिळाचे लाडू अनेक जण बनवतात. तिळामध्ये कॅल्शियम लोह मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे दात हाडे मजबूत होण्यास मदत होते.मुखवास म्हणूनही बडिशेप आणि तिळाचे सेवन करावे. आशा मानोजी -
-
टोस्टी तिळगुळ (toast til gud recipe in marathi)
#मकरतीळगुळाचे लाडू,करंजी,वडी,चीक्कीअशा रेसिपी आपण करतो या पेक्षा वेगळी व इनोहव्हेटिव्ह हेल्दी रेसिपी बनवली टोस्टी तिळगुळ यात टोस्टचा वापर करून ही रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
-
तिळगुळ क्रिस्पी रेवडी (til gud crispy revdi recipe in marathi)
#मकर "तिळगुळ क्रिस्पी रेवडी" तिळगुळाच्या थोड्या मिश्रणाचे लाडू बनवले आहेत.. लता धानापुने -
तिळगुळ वडी (tilgud wadi recipe in marathi)
#मकर मकरसंक्रात हा थंडीतील सण त्यामुळे शरीराला उष्णता मिळण्यासाठी तिळ व गुळाचे पदार्थ आर्वजुन केले व खाल्ले जातात त्यापैकीच ऐक पदार्थ म्हणजे तिळगुळ वडी चला तर बघुया हि वडी कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#LCM1मी प्रगती हकीम ताईंची तिळगुळ वडी ही रेसिपि कुकस्नैप केली.मी फुटाणा डाळ पण घातली.मस्त झाल्या वड्या. Preeti V. Salvi -
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGRहिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळ लाडू दिले जातात. या उत्सवादरम्यान ते मित्र आणि कुटुंबामध्ये देखील वितरित केले जाते. Vandana Shelar -
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGR#मकरसंक्रांती_स्पेशल_रेसिपीस#तिळगुळाचे_लाडू#तिळगुळ_घ्या_आणि_गोड_गोड_बोलाथंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थ बनवून खावे असे म्हणतात. इवलेसे दिसणारे तिळ हे उष्ण असतात आणि थंडीमधे तिळ आणि गुळ दोन्ही पदार्थ अंगात उष्णता निर्माण करतात. त्याचप्रमाणे शेंगदाणे, सुकं खोबरं यामुळे पण शरीरात उत्साह आणि ताकद निर्माण होते. या सर्व पदार्थांचा गोडवा अविट आहे, ज्यामुळे शरीरात उत्साह येतो.#महत्वाची_टिप: तिळगुळाचे मिश्रण गरम असताना लगेचच लाडू वळावेत कारण मिश्रण गार झालं तर तिळगुळ लाडू वळायला कठीण होते. हाताला अगदी थोडंसं थेंबभर पाणी लावून मग लाडू वळले तर हात भाजत नाहीत. आणि तिळगुळ लाडू वळताना लाडवाचे पातेले एका गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवून मग लाडू वळावेत म्हणजे शेवटचा लाडू वळेपर्यंत लाडवाचे मिश्रण घट्ट होत नाही. Ujwala Rangnekar -
तिळाची वडी किंवा चिक्की (tidachi vadi recipe in marathi)
#मकर #Post 1 संक्रांत हा सण खर तर भारतभर साजरा करतात पण वेगवेगळ्या पद्धतीने पण तिळ मात्र असतातच.हि तिळाची वडी खुपच छान होते नक्की करा .आमच्या कडे एकदम फेमस माझ्या हातची. Hema Wane -
-
तिळाची वडी (Tilachi Vadi Recipe In Marathi)
#TGR संक्रांत म्हटलं की तिळाची वडी आलीच तीळ हा उष्णवर्धक असतो त्यामुळे थंडीच्या काळात तीळ खाल्लेला चांगला तिळामुळे त्वचेला एक तेज येते चला तर अशी ही तिळाची आणि गुळ घालून आपण तिळगुळवडी बनवणार आहोत Supriya Devkar -
कुरकुरीत तीळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR तीळगुळाची कुरकुरीत व पापड वडी Shobha Deshmukh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16754048
टिप्पण्या (2)