तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#LCM1
मी प्रगती हकीम ताईंची तिळगुळ वडी ही रेसिपि कुकस्नैप केली.मी फुटाणा डाळ पण घातली.मस्त झाल्या वड्या.

तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)

#LCM1
मी प्रगती हकीम ताईंची तिळगुळ वडी ही रेसिपि कुकस्नैप केली.मी फुटाणा डाळ पण घातली.मस्त झाल्या वड्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
10-12 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामतीळ
  2. 50 ग्रामशेंगदाणे
  3. 50 ग्रामफ़ुटाणा डाळ
  4. 1/4 कपसूक खोबर
  5. 250 ग्रामगुळ
  6. 1 टेबलस्पूनतूप
  7. 1/2 टिस्पून वेलचि पुड
  8. 2-3 चमचेपाणी

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    तिळ, शेंगदाणे, फ़ुटाणा डाळ भाजून घेतले. शेंगदाण्याची साले काढून घेतली.

  2. 2

    बाकी साहित्य घेतले.

  3. 3

    तिळ, शेंगदाणे, फ़ुटाणा डाळ मिक्सर मधून भरड वाटले.गुळ पाणी घालून गरम केला. त्यात वाटलेली भरड, वेलचि पुड घालून मिक्स केले.

  4. 4

    ताटाला तूप लावून त्यावर मिश्रण थापुन घेतले. वरून खोबर्याचा किस पसरवला.

  5. 5

    गार झाल्यावर वड्या पाडून घेतल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes