रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 4बटाटे
  2. 2मोठे कांदे उभे चिरुन
  3. 2 चमचालाल तिखट
  4. 1 चमचाहळद
  5. चवीनुसारमीठ
  6. 3पळी तेल
  7. 1 चमचामोहरी
  8. 1 चमचाजीरे
  9. 2 चमचेकिचन किंग मसाला

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    बटाटे सोलून चिरुन घ्यावेत

  2. 2

    कांदा उभा चिरून घ्यावा

  3. 3

    कढईत तेल गरम करून घ्यावे. व त्यात मोहरी जीरे घालुन तडतडू द्यावे.

  4. 4

    मग कांदा घालुन चांगला परतवून घ्यावा

  5. 5

    कांदा लालसर झाल्यावर घेतलेले सगळे मसाले त्यात घालवते. व एकत्र करावे आणि परतवून घ्यावे

  6. 6

    मग, त्यात चिरलेला बटाटा टाकून परतून घ्यावे. व झाकण ठेवून बटाटा शिजू द्यावा

  7. 7

    भाजी तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
रोजी
Pune, Maharashtra, India
मला झटपट होणारे पदार्थ करायला आवडतात. बाळा झाल्यावर मी पदार्थात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. इथे कोणतीही अडचण आली तर, मी तुमच्या मदतीला आहे : )
पुढे वाचा

Similar Recipes