रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

30/35 मि.
5 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमजाडसर ग०हाच पिठ
  2. 5 टेबल स्पुनतूपाच मोहन
  3. 1 कपदूध
  4. गुळ आवश्यकतेनुसार
  5. 1 टीस्पुन वेलची पुड
  6. 1/2 टीस्पुन जायफळ पुड
  7. 2 टेबलस्पुनकाजु बदामाचे काप
  8. 15/20किसमीस
  9. तळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल/ साजूक तूप

कुकिंग सूचना

30/35 मि.
  1. 1

    प्रथम जाडसर ग०हाच पिठ घ्या, त्यात मोहन घाला, व दूधात कणिक भिजवून घ्या (पाण्यात पण चालेल)

  2. 2

    तयार कणकेचे मुटकुळे तयार करुन मंद ॲाचेवर खरपुस तळुन घ्या, व थोडेसे गार झाल्यावर हाताने फोडुन मिक्सर मधे पल्स मोडवर वाटुन रवा तयार करुन घ्या

  3. 3

    आता तयार मिश्रणात सुक भाजलेल खोबर, वेलची पुड, जायफळ पुड, गुळ घालुन पुन्हा मिक्सर मधे टाकुन वाटुन घ्या, शेवटी, काजू, बदामाचे काप, किसमिस घाला, मिश्रण एकजीव करा, गरजे नुसार तूप घालुन लाडु तयार करा

  4. 4

    तयार आहे आपले टेस्टी चुरमा लाडू

  5. 5

    टिप- आवडत असल्यास तुम्ही ह्या लाडू मधे निम्मी पिठी साखर+ निम्मा गुळ घालु शकता

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes