मुखवास भाजलेली बडीसोफ (Mukhwas Recipe In Marathi)

SHAILAJA BANERJEE
SHAILAJA BANERJEE @cook_30670007

#LCM1 मार्केट मध्ये खुप प्रकार चे मुख वास भेटतात. मुख वास आपले जेवण पचण्यास मदत करते व तोंडाची दुर्गंधी ही दूर करते.

मुखवास भाजलेली बडीसोफ (Mukhwas Recipe In Marathi)

#LCM1 मार्केट मध्ये खुप प्रकार चे मुख वास भेटतात. मुख वास आपले जेवण पचण्यास मदत करते व तोंडाची दुर्गंधी ही दूर करते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 min
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपबडीसोफ
  2. 2 टीस्पूनखडीसाखर
  3. 1/4 टीस्पूनसैधवमीठ

कुकिंग सूचना

10 min
  1. 1

    प्रथम गॅस वर पॅन गरम करून त्यात बाडीसोफ हलकी गरम करावी. त्यात थोडा मीठ घालावें.

  2. 2

    बादिसोफ थंड झाली की त्यात चपटी खडी साखर घालावी. छान मिक्स करावे.

  3. 3

    साधा सरळ मुख वास घरच्या घरी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SHAILAJA BANERJEE
SHAILAJA BANERJEE @cook_30670007
रोजी

Similar Recipes