मटार गाजर मसालेभात (Matar Gajar Masale Bhat Recipe In Marathi)

#MR ...
हिवाळा म्हटला की हिरवेगार ताजे मटार डोळ्यासमोर दिसू लागतात. असे हे मटार वापरून मी आज केलेला आहे मटार गाजर मसाले भात. छान चविष्ट असा झटपट होणारा मसाले भात..
मटार गाजर मसालेभात (Matar Gajar Masale Bhat Recipe In Marathi)
#MR ...
हिवाळा म्हटला की हिरवेगार ताजे मटार डोळ्यासमोर दिसू लागतात. असे हे मटार वापरून मी आज केलेला आहे मटार गाजर मसाले भात. छान चविष्ट असा झटपट होणारा मसाले भात..
कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला सर्वसामग्री एकत्र ठेवावे. गाजर घेऊन त्याचे उभे काप करून घ्यावे. कांदा उभा चिरून घ्यावा. तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुऊन घ्यावे आणि पंधरा मिनिटं भिजत ठेवावे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
- 2
त्यानंतर एका गंजात किंवा पॅनमध्ये तूप टाकावे. तूप गरम झाल्यावर त्यात तेज पान, दालचिनी, विलाईची,जीरे, लाल मिरची टाकावी.
- 3
सर्व किंचित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकावा. कांदाही मिनिटभर परतून घ्यावा. आता त्यात आले लसूण पेस्ट टाकावी. खोबऱ्याचे काप टाकावेत.
- 4
चांगले परतून घेतल्यानंतर आता त्यात गाजर आणि मटार घालावे. मिक्स करावे आणि झाकण ठेवून दोन मिनिट शिजू द्यावे. त्यानंतर त्यात हळद आणि धने पूड घालावी.
- 5
पुन्हा एकदा चांगले मिक्स केल्यानंतर त्यात भिजलेले, निथळलेले तांदूळ घालावे. आणि दोन मिनिट छान परतून घ्यावे.
- 6
आता त्यात गरम केलेले पाणी टाकावे. चवीनुसार मीठ टाकावे.
- 7
मॅगी मॅजिक मसाला टाकून चांगले ढवळून घ्यावे. कोथिंबीर टाकावी.
- 8
आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनिट शिजवावे. झाकण काढून एकदा तांदूळ कितपत शिजले ते बघून घ्यावेत.
- 9
आवश्यकता असेल तर आणखी पाणी घालावे. अन्यथा झाकण ठेवून आणखी थोडावेळ शिजू द्यावेत.
- 10
चमचा मध्ये भात घेऊन भात शिजल्याची खात्री करावी. गॅस बंद करावा. आता वरून थोडी कोथिंबीर टाकावी.
- 11
आता हा चविष्ट मटार गाजर मसाले भात, मठ्ठा किंवा कढी किंवा दह्यासोबत आणि सॅलड सोबत सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8.... मटार भात... ताजे मटार वापरून केलेला भात.. यम्मी.... झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#WK8आज मी झटपट होणारा असा मटार भात केला. थंडीच्या दिवसात मस्त कोवळे मटार मिळतात. छान लागतो हा भात. kavita arekar -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार भात अनेक तऱ्हेने बनवला जातो मग त्यात तो साधा पांढरा मटार भात असतो किंवा मटार मसालेभात. मटर भातामध्ये हे त खडा मसाला वापरून बनवला गेला तर तो खूप छान होतो. चला तर मग आज बनवूयात मटार भात Supriya Devkar -
मटार मसाले भात (mutter masala bhaat recipe in marathi)
#लंच#मसाले भातकुकरमध्ये झटपट होणारा असा हा मटार मसाले भात. Deepa Gad -
गाजर मटार भाजी (Gajar Matar Bhaji Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसिपी.थंडीच्या सिझनमध्ये फ्रेश मटार आणि गाजर भरपूर मिळतात .अगदी झटपट कांदा लसूण न वापरता हिवाळा स्पेशल कॅरेट मतदार भाजी तयार केली आहे Sushma pedgaonkar -
झण झणीत - मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#लंच#मसालेभातआज मी बासमती तंदुळ वापरून मसाले भात केला आहे एक वेगळीच टेस्ट नेहमी पेक्षा. (नेहमी आपण रोजच्या वापरातला तांदूळ वापरतो.)थंडी चा सीझन मध्ये येणाऱ्या भाज्या वापरून केलेला मसाले भात, म्हणजे मेजवानी..... Sampada Shrungarpure -
-
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8#Week8#विंटर स्पेशल रेसिपी#मटार भात Deepali dake Kulkarni -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
सध्दया भाज्यांचा सीझन आहे मुबलक प्रमाणित भाज्या, तसेच लाल भडक ताजे ताजे गाजर बाजारात भरपुर मिळतात . व असे गाजर दिसले की ढोकळ्यावर समोर येतो तो गाजर हलवा … Shobha Deshmukh -
मटार भात (Matar Bhat Recipe In Marathi)
#RRR मटार चा सिझन आला की मटार भात तर बनतोच घरी. अगदीच चवीचा आणि पाहीजेत त्या भाज्या वापरून बनवता येतो. Supriya Devkar -
व्हेजीटेबल तेहरी(Vegetable Tehri Recipe In Marathi)
#MRमटार रेसीपी#व्हेजीटेबल तेहरी#तेहरीनॉर्थ इंडियन डिश आहे. त्यात जास्त करून भज्यां मध्ये फ्लॉवर, बटाटे, मटार चा वापर जास्त होताना दिसतो. ह्या प्रकारचा भात अगदी साधे घरघुती मसाले वापरून तयार केला जातो. Sampada Shrungarpure -
महाराष्ट्रीयन मसालेभात (masale bhat recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#कुकस्नॅपचॅलेंज#shrमहाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान असणारा, रंगीबेरंगी मसाले भात ...😋😋गोडा मसाला,साजूक तूप ,ओले खोबरे यांचे चमचमीत काॅम्बीनेशन असलेला हा चमचमीत मसाले भात आणिआज मी @cook_20602564 preeti Salvi यांची मसालेभात कुकस्नॅप केला खूप छान झाला आहे मसाले भात..👌👌😋😋माझ्या मुलीने तर गरमागरम फस्त केला..😊सोबतीला जिलबी आणि मठ्ठा तर हवाच!! 😊 Deepti Padiyar -
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार चा सीजन म्हटलं की मटार भात आलाच मग तो साधना पांढरा मटार भात असो किंवा मसालेभात असो त्याची चव वेगळीच थंडीच्या सीझनमध्ये मटार गाजर हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि यातच मग तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकतात चला तर मग आपण बनवूयात मटार मसालेभात Supriya Devkar -
-
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
मटार किंवा फिश रेसिपी कूकस्नॅप करायची होती.मी लता धानापुने यांची मटार भात ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#week8#मटार भातहिवाळ्यात भरपुर प्रमाणात मटार मिळतात मग पोहे असो की भात मटार घातले की चव आणखी वाढते...अश्याच चवीचा आनंद घेवूया या रेसिपी मधून.... Shweta Khode Thengadi -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार भात ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 थंडी पडली की बाजारात मस्त हिरवेगार मटार येतात.मग काय आपल्या स्वयंपाकघरात मटारच्या विविध recipes सुरू... मटार पोहे,उपम्यात पोहे, मटार करंजी, मटार पॅटीस, मटार कचोरी , मटार पुलाव आणि बरेच काही .. भातात मटार घालून पुलाव,आणि तत्सम पदार्थ बनवतो त्या सर्वांना मिळून मटार भात म्हटल तरी चालेल की.आज मस्त मटार पुलाव. ... मटार भात केलाय..सोबत गरमागरम टोमॅटो सूप..आमच्या घरी हा बेत थंडीत होतोच होतो. Preeti V. Salvi -
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
#EB8#W8ताजा मटार जोपर्यंत बाजारात मिळतोय तोपर्यंत मस्त मटार भाताचे अनेक प्रकार करून घ्यायचे असा अलिखित नियमच आमच्या घरी पाळला जातो. हा असा पांढराशुभ्र मटार भात आणि मसालेदार ग्रेव्ही रायता असेल तर घरातले सगळेच खुश. Anjali Muley Panse -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7... हिवाळा आणि गाजर हलवा, याचे घट्ट नाते आहे. हिंदी चित्रपट गाजर हलव्याशिवाय पूर्णच होत नव्हते. असा हा प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो. मी आज मिल्क पावडर वापरून केलाय हलवा.. छान चव लागते याची... म्हणजे, वेळेवर, दूध, मलई, किंवा खवा नसला तरीही करता येतो... Varsha Ingole Bele -
मटार मसाले भात (Matar Masale Bhat Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मटार मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#seasonalfood#seasonalvegetable#matar#Greenpeaceहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात ते खायलाही गोड लागतात या मटारपासून उसळ ही नक्कीच तयार केली जाते तर मी तयार केलेली मटार उसळ ची रेसिपी देत आहे खूप छान लागते हे मटार उसळ खायलानक्की तयार केलीच पाहिजे. Chetana Bhojak -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EW8#W8पुलाव करायचा म्हटलं की प्रथम डोळ्यासमोर हिरवागार वाटाणा येतो, पांढरा करा किंवा पिवळा करा हिरव्यागार मटार नी चव आणि रंगसंगती दोन्हीही छानच.आज मी केलाय मटार भात. Pallavi Musale -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
महाराष्ट्रीयन समारंभात किंवा सणवार लग्न सराईत हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात.खडा मसाला आणि सुवासिक तांदूळ वापरला कि हा साधा सोपा मसाले भात शाही होऊन जातो.गोडा मसाला व सर्व भाज्या घालून हा मसाले भात चविष्ट लागतो.आणि मसाले भात शिजत आला की वरुन तुपाची धार सोडावी त्यावर बारीक कोथिंबीर खोबरं असेल तर क्या बात है, तोंडाला पाणी सुटलं ना, करून बघा असा मसाले भात.. Aadhya masurkar -
काजु मटार पुलाव (kaju matar pulav recipe in marathi)
#श्रावणक्वीनआज मी सगळ्यांना आवडणारा आणि आवडीने खाणारा असा काजू मटार पुलाव बनवला. माझा मुलांना तर खूप आवडतो. Sandhya Chimurkar -
गाजर मालपुआ (Gajar malpua recipe in marathi)
'गोड खाणार त्याला देव देणार' असे म्हणतात...आज मी तुम्हाला सांगणार आहे गाजर घालून तयार केलेला मालपुआ..अगदी झटपट, पटपट तयार होणारा गोड, क्रिस्पी गाजर मालपुआ Nandini Joshi -
मसालेभात रेसिपी (masale bhaat recipe in marathi)
#लंच#सप्ताहिक प्लॅनर#मसाले भात रेसिपी Rupali Atre - deshpande -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #Week8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Weekहिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मटार चे वेगवेगळे प्रकार करून आपण नवीन नवीन रेसिपी तयार करण्याचा बेत करतो त्यातली एक मी आज मटार भात करून बघीतला😋😋#मटार भात🤤🤤 Madhuri Watekar -
महाराष्ट्रीयन मसाले भात. (maharastrian masale bhaat recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच प्लॅनर ची पाचवी रेसिपी.. महाराष्ट्रातले लग्न म्हंटले की मसाले भात हमखास पाहायला मिळतो...असा हा स्वादिष्ट मसाले भात रेसिपी पाहा.. Megha Jamadade -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त वाफाळळेला मटार भातSheetal Talekar
More Recipes
टिप्पण्या (2)