वाग्यांच भरीत (Vangyach Bharit Recipe In Marathi)

Anita Desai @cook_20530215
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांगी स्वच्छ करुन तेल लावुन गॅस वर भाजुन घ्या, कांद्यांची पात पण धुऊन कट करुन घ्या
- 2
आता पॅन मधे तेल घाला, गरम झाल की राई, जिर, शेंगदाणे,हिरवी मिरची व लसुन यांच बारीक केलेल वाटण घाला.
- 3
कांदा परतुन घ्या, नंतर कांद्याची पात घाला, छान परतुन घ्या, दोन मि. झाकण ठेवुन वाफेवर शिजु द्या, हळद (आवडत असल्यास) घाला, नंतर भाजुन घेतलल बारीक कट केलेल वांगी घाला,
- 4
शेवटी चवीनुसार मीठ, व कोथिंबीर घालुन भाकरी सोबत सह्र करा
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

खान्देशी वांग्याच भरीत (Khandeshi Vangyacha Bharit Recipe In Marathi)
#NVR#खान्देशी वांग्याचे भरीत


वांग्याचे भरीत कांद्याची पात घालून (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#NVR #खान्देशा मध्ये अशा प्रकारचे भरीत बनवतात. कांद्याच्या पातीमुळे भरताला वेगळीच चव येते. हरव्या बिया नसलेल्या व वजनाने हलक्या असलेल्या वांग्यापासून हे भरीत बनवतात. या वांग्याना जळगावची वांगी असेही म्हणतात. पहा कसे बनवले ते.आज चंपाशष्टी असल्याने हे भरीत केले आहे.


हिरव्या वांग्याचे भरीत (hirvya vangyach bharit recipe in marathi)
#KS4# खान्देश स्पेशल# हिरव्या वांग्याचे भरीत


हिरव्या वांग्याचे भरीत (hirvya vangyach bharit recipe in marathi)
#KS4 तुम्ही खानदेशात गेल्यावर हिरव्या वांग्याचे भरीत आणि कळण्याची भाकरी तुम्हाला खायला मिळेल तिकडची स्पेशल आहे ती मी आज तुम्हाला हिरव्या वांग्याचे भरीत ची रेसिपी दाखवणार आहे


खान्देशी वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#वांग्याचे भरीत#cooksnapeChetana bhojk यांची रेसिपी केली आहे


वांग्याचे भरीत (खान्देशी) (wangyache bharit recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#cooksnapमहाराष्ट्रातील खान्देश म्हटला की खवय्यांना आठवते ते तेथील वांगी आणि प्रसिद्ध वांग्याचे भरीत. खान्देशी वांग्याचे भरीत करण्यासाठी खास हिरवी वांगी वापरली जातात, जी जळगावात मोठ्या प्रमाणात मिळतात. आता शहरातही मिळू लागली आहेत.


खानदेशी भरीत (Khandeshi Bharit Recipe In Marathi)
#NVR वांग्याचे भरीत जळगांव खानदेश वांग्याचे भरीत फार र चविष्ट असे हे भरीत


खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#Ks4 वांग्याचे भरीत सगळ्यांचीच आवडती डिश आहे त्यात सफेद हिरवट वांग्यांचे भरीत त्याची चवच न्यारी चला तर मस्त ताजी ताजी आमच्या फार्मवरच्या वांग्याचे अफलातुन भरीत तुम्हाला आज दाखवते


जळगाव स्पेशल वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
मी पुजा व्यास मॅडम ची जळगाव प्रसिद्ध वांग्याचे भरीत ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चविष्ट वांग्याचे भरीत मला खूप आवडले.


खान्देशी भरीत (bharit recipe in marathi)
# कूकस्नपहि रेसिपी मी कल्पना चव्हाण यांनी केली होती ती बघून केली आहे.खानदेशात हे भरीत खूप प्रसिद्ध आहे.लग्नात भरीत पूरी चार खास बेत असतो.


वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#JLRगरमागरम वांग्याचे भरीत आणि भाकरी त्यासोबत ठेचा ...अहाहा.. पर्वणीच


खान्देशी वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रहिवाळा सुरू होताच वांग्याच्या भरिताला मागणी वाढते. शेत-मळ्यातून भरीत पार्ट्या रंगू लागतात. पण भरीत म्हटलं की, सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं खान्देशी वांग्याचे भरीत. पण असे हे भरताचे वांगे मला ऑक्टोबर मध्ये ही भेटले मस्त गोल गरगरीत वांगी, कांदयाची पात आणि लसुन मिरचीच्या ठेच्याने दिलेली फोडणी यांच्या सहाय्याने तयार केलेलं भरीत एकदा खाल्लं की त्याची चव जिभेवर रेंगाळतच राहते. तुम्हालाही हे भरीत खायचंय? अहो त्यासाठी खान्देशात जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने हे भरीत तयार करू शकता. जाणून घेऊया खान्देशी स्टाइलने भरीत तयार करण्याच्या रेसिपी बाबत...


वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश हिरव्या वांग्याचे भरीत .


लसून (lasun recipe in marathi)
#GA4#Week24# लसनाची पात टाकुन केलल भरीत


खानदेशी वांग्याचं भरीत (khandeshi vangyach bharit recipe in marathi)
#KS4खानदेश मध्ये पार्टी म्हणले की भरीत पुरीचा बेत असतो..


भरीत (bharit recipe in marathi)
चंपाषष्ठी निमित्त. :-)


खानदेशी हिरव्या वांग्याचे भरीत (khandeshi hirvya vangyache bharit recipe in marathi)
#KS4खानदेश म्हणजे ठसकेबाज शब्दसंपदेने सजलेली अहिरणी भाषा, परिश्रमी जीवनशैली आणि तिला अनुरूप असलेली अस्सल झणझणीत खाद्य संस्कृती...खानदेशी खाद्य संस्कृती म्हटले की डोळ्यासमोर येते ते 'हिरव्या वांग्याचे भरीत'. खानदेशी वांग्याना संपूर्ण भारतात मागणी आहे. हिरव्या रंगाच्या, त्यावर पांढरे भूरकट डाग असणार्या वांग्यामध्ये बी कमी असते. चला तर मग बघुया ह्याची रेसिपी......


जळगावचे प्रसिद्ध वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश विशेष रेसिपी मध्ये मी आज जळगाव प्रसिद्ध वांग्याचे भरीत ,तर मग बघूयात रेसिपी...


खांन्देश चे प्रसिद्ध लेवा पाटील समाजाचे वांग्याचे भरीत (vange bharit recipe in marathi)
खांन्देशातील लेवा पाटील समाजाचे भरीत हे खुप प्रसिद्ध आहे ते बनवण्याची पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.


वांग्याचे भरीत(vangyache bharit recipe in marathi)
रुपाली टाले यांचं वैदर्भिय वांग्याचं भरीत बघितलं गाणे आणि काही टाकलेले आहे छान छान झालं तुला आवडले खूप खूप धन्यवाद ताई


वांग्याचे भरीत आणि भाकरी (wangyache bharit ani bhakari recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य आषाढी एकादशी निमित्त विठोबा माऊली ला मी हा त्याचा नेहमी चा नैवेद्य बनवला आहे. म्हणजे विठू माऊली साठी. वांग्याचे भरीत आणि भाकरी हा पारंपरिक नैवेद्य आहे.त्याची ही रेसिपी मॉर्निंग इथे देत आहे


वांग बटाट्याचे भरीत भाजी (Vange Batate Bharit Bhaji Recipe In Marathi)
#BWR वांग्याचे भोपळ्याचे भरीत तर पडले मीच पाठव पण वांगे आणि बटाट्याचे मिक्स भरीत ही चवीला खूप छान लागते बनवण्याची पद्धतही अगदी सोपी आहे चला तर मग आज आपण वांग बटाट्याचे भरीत


खान्देशी स्पेशल झणझणीत घोसाळ्यांचे भरीत (ghosalyanche bharit recipe in marathi)
#KS4 थीम-४ : खान्देश : रेसिपी - 3आमच्याकडे घोसाळ्यांची भजी आवडीने खातात. पण भाजी तितकीशी आवडीने खाल्ली जात नाही. म्हणून भाजीला योग्य पर्याय घोसाळ्यांचे भरीत. तेही खान्देशी पद्धतीने करून बघितले. एकदम अप्रतिम... बघुया झणझणीत घोसाळयांचे भरीत.


भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi)
#रेसीपीबुक #week3 नैवेद्य रेसिपी क्र.२ "यळकोट यळकोट जय मल्हार" चंपाषष्ठी ला मल्हारी मार्तंडेश्वराला मिरचीचा ठेचा, मेथीची भाजी,व भरीत भाकरी चा नैवेद्य दाखवला जातो.


जळगाव वांगी भरीत (Jalgaon Vangi Bharit Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#भरीत#वांगी


हिरव्या वांग्याचे भरीत (hirvya vangyach bharit recipe in marathi)
#KS4 थीम - ४ : खान्देश, रेसिपी - ४"भरीत " कोणत्याही वांग्याचे असो, एकदम चटकदार रेसिपी. ज्वारीच्या भाकरी बरोबर एकदम अप्रतिम लागते.जळगावी "हिरव्या वांग्याचे भरीत" करून बघितले खूप छान लागले.


"खान्देशी स्पेशल वांग्याचे भरीत" (vangyache bharit recipe in marathi)
#KS4"खान्देशी स्पेशल वांग्याचे भरीत" माझे शेजारी जळगाव वाले आहेत,त्यांची हिरव्या वांग्याचे भरीत ही रेसिपी आठवड्यात दोन वेळा असतेच..मी आज त्यांच्या पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे.खुप मस्त झणझणीत,मऊसुत झाले आहे भरीत.चला तर रेसिपी बघुया.


खान्देशी भरीत (khandeshi bharit recipe in marathi)
#GA4 #week9गोल्डन एप्रंन मधील क्रॉसवर्ड पझल मधील की वर्ड एग प्लांट ओळखून मी एग प्लांट म्हणजे वांगे चे खान्देशी भरीत केले आहे.माझे आजोळ खान्देश असल्याने तिथल्या वांग्याची चव मधून मधून चाखायला मिळते . मामा कडले कुणी आले की हमखास वांगी आणतात. ते आज ही मिळाले भरीत बनवण्याचा मोह आवरता आला नाही .तसेच की वर्ड पण एग प्लांट होता.


खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#week9#eggplant#GA4वांग्याचे नाव एकताच तोंड फिरवणारे बरेच लोक आपल्याला दिसतील यांना वांगे अजिबात आवडत नाही वांग्याची भाजी पेक्षा काही लोकांना वांग्याचे भरीत जास्त आवडते पण काहीही असो आपल्याकडे बऱ्याच लोकांच्या मतानुसार वांगे इतके महत्त्वाचे नाही आहे बऱ्याच लोकांना माहित नसेल की वांग यातही खूप गुणधर्म असतात वांग्याच्या भाजीत भरपूर अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते वांग्याची भाजी आहारातून घेतल्याने आरोग्यावर बरेच फायदे होतात भूक नियंत्रणात असते आणि भरपूर बिया असल्यामुळे त्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारातून वांगे घेतलेले चांगले वांगे हे लोह आणि कॅल्शियम समृद्ध आहे वांग यातही आयुर्वेदिक गुणधर्म असतात. पूर्ण भारतात बऱ्याच प्रकारच्या वांग्याची प्रकार बघायला मिळतील सगळ्यांच्या बनवण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहे मी तयार केलेली वांग्याची भाजी म्हणजे वांग्याचे भरीत जे महाराष्ट्राच्या खानदेश भागात बनवतात त्या प्रकारे बनवले आहे. या वांग्याच्या भरीतबरोबर कळण्याची भाकर बनवतात मी मल्टीग्रेन ची भाकरी बनवली आहे माझ्याकडे वांग्याचे भरीत सर्वात जास्त आवडते. बऱ्याच भागात वांगे शेकून कच्चे तेल कच्चा मसाला टाकून वांग्याचे भरीत तयार केले जाते मी पांढऱ्या रंगाचे खान्देशी वांगे वापरून भरीत तयार केले आहे. जांभळ्या रंगाचे ही मोठे वांगी भरीत साठी मिळते . आपल्या मराठी चे खूप फेमस शेफ विष्णू मनोहर सर यांनी 2018 मध्ये जळगाव मध्ये 2500 किलो वांग्याचे भरीत बनवण्याचा विश्वविक्रम रचला आहे विष्णू सरांचे असे बरेच विश्वविक्रम आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या ऑथेंटिक पदार्थ खूपच मोठ्या प्रमाणात बनवून विश्वविक्रम बनवले आह


झणझणीत वांग्याचे भरीत (vangyachi bharit recipe in marathi)
सकाळी भाजी करताना फ्रिज मध्ये तीन वांगी दिसली .मी कधी लहान वांग्याचे भरीत बनवले नाही पण हिरवी गार वांगी पाहून करायची इच्छा झालीआणि अगदी साध्या पद्धतीने बनवली .

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16801671
टिप्पण्या