वांग बटाट्याचे भरीत भाजी (Vange Batate Bharit Bhaji Recipe In Marathi)

#BWR वांग्याचे भोपळ्याचे भरीत तर पडले मीच पाठव पण वांगे आणि बटाट्याचे मिक्स भरीत ही चवीला खूप छान लागते बनवण्याची पद्धतही अगदी सोपी आहे चला तर मग आज आपण वांग बटाट्याचे भरीत
वांग बटाट्याचे भरीत भाजी (Vange Batate Bharit Bhaji Recipe In Marathi)
#BWR वांग्याचे भोपळ्याचे भरीत तर पडले मीच पाठव पण वांगे आणि बटाट्याचे मिक्स भरीत ही चवीला खूप छान लागते बनवण्याची पद्धतही अगदी सोपी आहे चला तर मग आज आपण वांग बटाट्याचे भरीत
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तेल गरम करून त्यात जीरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी तयार करावी आणि त्यात कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतावा वांगे आणि बटाटा दोन्हीही तेल लावून गॅसवर सर्व बाजूने छान भाजून घ्यावे भाजल्यानंतर त्याचे वरील करपलेल्या आवरण काढून टाकावे आणि सुरीने त्याचा बारीक करावा कांदा भाजल्यानंतर त्यात टोमॅटो घालून घ्यावे
- 2
टोमॅटोतच मीठ लाल तिखट हळद घालून यावी आणि चांगले परतून घ्यावेत भाजलेला बटाटा किसून घ्यावा नंतर त्याच मॅश केलेले वांगे घालून घ्यावे
- 3
सर्व एकत्र करून घ्यावे चवीनुसार मीठ घालून घ्यावे आणि शेंगदाण्याची जाडसर कूट घालावे शेवटी कोथिंबीर आणि कांद्याची पात घालून भरीत गार्निश करावी हे भरीत तुम्ही बाजरीची ज्वारीची भाकरी पोळी फुलका रोटी यासोबत रोडगे या सोबत खाऊ शकता
Similar Recipes
-
भोपळ्याचे भरित (Bhoplyache Bharit Recipe In Marathi)
#BR2 भोपळ्याची भाजी तर आपण खातोच पण आज आपण भोपळ्याचे भरीत बनवणार आहोत वांग्याचे भरीत जसे बनवतो अगदी तसेच भोपळ्याचे भरीत येईल बनवण्याची पद्धत आहे चला तर मग आपण बनवूया भोपळ्याचे भरीत Supriya Devkar -
जळगावचे प्रसिद्ध वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश विशेष रेसिपी मध्ये मी आज जळगाव प्रसिद्ध वांग्याचे भरीत ,तर मग बघूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#JLRगरमागरम वांग्याचे भरीत आणि भाकरी त्यासोबत ठेचा ...अहाहा.. पर्वणीच Shital Muranjan -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#week9#eggplant#GA4वांग्याचे नाव एकताच तोंड फिरवणारे बरेच लोक आपल्याला दिसतील यांना वांगे अजिबात आवडत नाही वांग्याची भाजी पेक्षा काही लोकांना वांग्याचे भरीत जास्त आवडते पण काहीही असो आपल्याकडे बऱ्याच लोकांच्या मतानुसार वांगे इतके महत्त्वाचे नाही आहे बऱ्याच लोकांना माहित नसेल की वांग यातही खूप गुणधर्म असतात वांग्याच्या भाजीत भरपूर अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते वांग्याची भाजी आहारातून घेतल्याने आरोग्यावर बरेच फायदे होतात भूक नियंत्रणात असते आणि भरपूर बिया असल्यामुळे त्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारातून वांगे घेतलेले चांगले वांगे हे लोह आणि कॅल्शियम समृद्ध आहे वांग यातही आयुर्वेदिक गुणधर्म असतात. पूर्ण भारतात बऱ्याच प्रकारच्या वांग्याची प्रकार बघायला मिळतील सगळ्यांच्या बनवण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहे मी तयार केलेली वांग्याची भाजी म्हणजे वांग्याचे भरीत जे महाराष्ट्राच्या खानदेश भागात बनवतात त्या प्रकारे बनवले आहे. या वांग्याच्या भरीतबरोबर कळण्याची भाकर बनवतात मी मल्टीग्रेन ची भाकरी बनवली आहे माझ्याकडे वांग्याचे भरीत सर्वात जास्त आवडते. बऱ्याच भागात वांगे शेकून कच्चे तेल कच्चा मसाला टाकून वांग्याचे भरीत तयार केले जाते मी पांढऱ्या रंगाचे खान्देशी वांगे वापरून भरीत तयार केले आहे. जांभळ्या रंगाचे ही मोठे वांगी भरीत साठी मिळते . आपल्या मराठी चे खूप फेमस शेफ विष्णू मनोहर सर यांनी 2018 मध्ये जळगाव मध्ये 2500 किलो वांग्याचे भरीत बनवण्याचा विश्वविक्रम रचला आहे विष्णू सरांचे असे बरेच विश्वविक्रम आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या ऑथेंटिक पदार्थ खूपच मोठ्या प्रमाणात बनवून विश्वविक्रम बनवले आह Chetana Bhojak -
वांग्याचे चमचमीत भरीत बाजरीची भाकरी (wangyache bharit ani bajrichi bhakari recipe in marathi)
रोजच आपण आपल्या जेवणात पौष्टिक व चवदार जेवण बनवित असतो त्यातच हे एक वांग्याचे भरीत Bharati Chaudhari -
खान्देशी वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#वांग्याचे भरीत#cooksnapeChetana bhojk यांची रेसिपी केली आहे Anita Desai -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#Ks4 वांग्याचे भरीत सगळ्यांचीच आवडती डिश आहे त्यात सफेद हिरवट वांग्यांचे भरीत त्याची चवच न्यारी चला तर मस्त ताजी ताजी आमच्या फार्मवरच्या वांग्याचे अफलातुन भरीत तुम्हाला आज दाखवते Chhaya Paradhi -
खानदेशी भरीत (Khandeshi Bharit Recipe In Marathi)
#NVR वांग्याचे भरीत जळगांव खानदेश वांग्याचे भरीत फार र चविष्ट असे हे भरीत Shobha Deshmukh -
वांग्याचे भरीत(लसूण पात घालून) (Vangyache bharit recipe in marathi)
#या दिवसात लसणाची हिरवी पात असते म्हणून पात वापरून तुम्ही असे वांग्याचे भरीत करा खुपच छान लागते. Hema Wane -
ज्वारीची भाकरी वांग्याची भाजी वांग्याच भरीत (jowarichi bhakhri vangyach bharit recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडखरिपाचा हंगाम संपल्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून प्रत्येक गावातील ग्रामदैवतांच्या नावाने यात्रा-जत्रा भरवल्या जातात. सुमारे सहा महिने काबाडकष्ट करून शेतातील धनधान्य घरात आलेले असते. धान्याच्या रूपाने घरात सुबत्ता आल्याचा आनंद म्हणून या यात्रांना महत्त्व असते. अनेक वर्षांची ही परंपरा आहे.आज मी जे जेवण केले ते जेजुरीच्या खंडेरायाच्या यात्रेतील नैवेद्य आहे व तिथे खंडोबाचा प्रसाद म्हणून जेवण पण हेच मिळतेजेजुरीची यात्रा चंपाषष्ठी ला भरते व तिथे हा नैवैद्य दाखविला जातो.🙏आम्ही चार महिने म्हणजेच श्रावण महिन्यापासून कांदे वांगे खाणे बंद करतो तुम्ही म्हणाल हे काय सांगते तर सांगायचं तात्पर्य असे की आमचे हे कांदे वांगे चंपाषष्ठी ला म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ला कांदे वांगे खाणे चालू होतात खंडोबाला कांदे घालून वांग्याचे भरीत वांग्याची भाजी ज्वारीची भाकरी असा नैवेद्य दाखवून त्या दिवशी पासून कांदे वांगी खाणे चालू करतो एरवी आपण नैवेद्याला कांदे घालत नाही पण या दिवशी कांदे घालून भाजी व भरीत करतो व त्याचाच नैवेद्य दाखवतो.चला तर मग बघुया भाकरी भाजी व भरीत.येळकोट येळकोट जय मल्हार. Sapna Sawaji -
वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#सगळ्यांच्या आवडीची भाजी करायला सोपी पण टेस्टी वांग्याचे भरीत चला तर रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
जळगाव स्पेशल वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
मी पुजा व्यास मॅडम ची जळगाव प्रसिद्ध वांग्याचे भरीत ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चविष्ट वांग्याचे भरीत मला खूप आवडले. Preeti V. Salvi -
वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week9# एग प्लॅन्ट खानदेशी पद्धतीचे वांग्याचे भरीत बनवले आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
-
वांग्याचे मेथीची भाजी टाकून भरीत (bharit recipe in marathi)
#भरीत # वांग्याचे भरीत किती पद्धतीने, आणि किती प्रकारे करता येते, नाही का? मी ही आज, मेथीची भाजी टाकून भरीत केले आहे... खुप चविष्ट होते हे भरीत...नेहमीच्या चविपेक्षा वेगळी चव... Varsha Ingole Bele -
वांग्याचे भरीत (खान्देशी) (wangyache bharit recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#cooksnapमहाराष्ट्रातील खान्देश म्हटला की खवय्यांना आठवते ते तेथील वांगी आणि प्रसिद्ध वांग्याचे भरीत. खान्देशी वांग्याचे भरीत करण्यासाठी खास हिरवी वांगी वापरली जातात, जी जळगावात मोठ्या प्रमाणात मिळतात. आता शहरातही मिळू लागली आहेत. Kalpana D.Chavan -
दही वांग भरीत (Dahi vang bharit recipe in marathi)
दही घालून केलेल्या वांग्याचे भरीत अतिशय टेस्टी व छान लागतं Charusheela Prabhu -
फोडणीचे वांग्याचे भरीत (fodaniche wangyache bharit recipe in marathi)
हिवाळा आला तसा भरीतासाठी चांगले वांगे यायला लागतात! आणि या वांग्याच्या भरिताची चव काही वेगळीच असते! तसे पाहिले तर भरीत हा प्रकार वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो! मी मात्र आज , वांगी भाजून, त्याला फोडणी देऊन, भरीत केले आहे ....छान लागते चव .... Varsha Ingole Bele -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
वांग बटाट्याची भाजी म्हणजे मटणाला ही फिकी पाडणारी भाजी आहे बऱ्यापैकी अनेक लग्नांमध्ये ही वांगे बटाट्याची चमचमीत भाजी बनवली जाते चला तर मग आज बनवूयात पण वांगी बटाटे भाजी Supriya Devkar -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश हिरव्या वांग्याचे भरीत . Rajashree Yele -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#KS4#खान्देशहा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश आहे. खानदेशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे.खानदेशात मुख्यत्वे अहिराणी आणि तावडी या प्रमुख बोली आहेतवांग्याचे भरीत हे खान्देशात प्रसिद्ध आहे Sapna Sawaji -
खांन्देश चे प्रसिद्ध लेवा पाटील समाजाचे वांग्याचे भरीत (vange bharit recipe in marathi)
खांन्देशातील लेवा पाटील समाजाचे भरीत हे खुप प्रसिद्ध आहे ते बनवण्याची पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. Amit Chaudhari -
वांग्याचे कच्चे भरीत (Vangyache Kache Bharit Recipe In Marathi)
#GR2 ..गावरान रेसिपी निमित्ताने केलेले, आवडीचे वांग्याचे कच्चे भरीत.. ग्रामीण भागात चुलीमध्ये भाजलेल्या वांग्याच्या भरीताची चव वेगळीच.. आणि त्यातही हे वांग्याचे भरीत फोडणी न देता कच्चेच, पातीचा कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो इत्यादी कमीत कमी सामग्री टाकून... झटपट होणारे.. गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते.. तेव्हा बघूया हे गॅसवर भाजलेल्या वांग्याचे कच्चे भरीत.. Varsha Ingole Bele -
भरीत भाकरी (bharit bhakari recipe in marathi)
#रेसीपीबुक #week3 नैवेद्य रेसिपी क्र.२ "यळकोट यळकोट जय मल्हार" चंपाषष्ठी ला मल्हारी मार्तंडेश्वराला मिरचीचा ठेचा, मेथीची भाजी,व भरीत भाकरी चा नैवेद्य दाखवला जातो. Kalpana Pawar -
खान्देशी वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रहिवाळा सुरू होताच वांग्याच्या भरिताला मागणी वाढते. शेत-मळ्यातून भरीत पार्ट्या रंगू लागतात. पण भरीत म्हटलं की, सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं खान्देशी वांग्याचे भरीत. पण असे हे भरताचे वांगे मला ऑक्टोबर मध्ये ही भेटले मस्त गोल गरगरीत वांगी, कांदयाची पात आणि लसुन मिरचीच्या ठेच्याने दिलेली फोडणी यांच्या सहाय्याने तयार केलेलं भरीत एकदा खाल्लं की त्याची चव जिभेवर रेंगाळतच राहते. तुम्हालाही हे भरीत खायचंय? अहो त्यासाठी खान्देशात जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने हे भरीत तयार करू शकता. जाणून घेऊया खान्देशी स्टाइलने भरीत तयार करण्याच्या रेसिपी बाबत... Vandana Shelar -
तूरीचे दाणे टाकून वांगे भरीत (tooriche dane takun vange bharit reciep in marathi)
#भरीत #वांगे #तूरीचे_ओले_दाणे Varsha Deshpande -
भरले वांग बटाटा भाजी (bharle vanga batata bhaji recipe in marathi)
वांग खूप लोकांना आवडत नाही, पण जर अशा प्रकारचि वांग बटाटा रस्सा भाजी केली तर ज्यांना आवडत नाही ते लोक पण आनंदाने खातील..तर मग् तुम्ही पण करून बघा. अगदी साधी सरळ सोपी अशी भाजी.#cpm5 Malhar Receipe -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#tmrआता या सीझन मध्ये वांग्याचे भरीत चवीला खुप छान लागते आणि झटपट तयार होते ... Shital Ingale Pardhe -
वांग्याचे भरीत(vangyache bharit recipe in marathi)
वांग्याचे भरीत हे कुणाला नाही आवडणार बरे आम्ही तर सर्वच ऋतूंमध्ये ही भाजी खात असतो घरचे सर्वच आवडीने खातात Maya Bawane Damai -
खारे वांगे (Khare Vange Recipe In Marathi)
#BWR वांग्याची आपण अनेक प्रकार पाहतो त्यातल्या हिरव्या वांग्याची चव ही खूप छान असते आणि म्हणूनच आज आपण हिरव्या वांग्याचे खारे वांगे बनवणार आहोत Supriya Devkar
More Recipes
- खमंग ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
- शाही पान थंडाई व शाही गुलाब थंडाई (Shahi Pan And Gulab Thandai Recipe In Marathi)
- हिरव्या मुगाची डाळ विथ मेथी (Green Moongdal With Methi Recipe In Marathi)
- शेंगदाण्याची पोळी (Shengdanyachi Poli Recipe In Marathi)
- परवराची परतून भाजी (Padwal Fry Bhaji Recipe In Marathi)
टिप्पण्या