दोडक्याची भाजी (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 भाजी रेसिपीज
कुकिंग सूचना
- 1
दोडकी स्वच्छ धुऊन चिरून घ्यावी.
- 2
गॅसवर कढईमध्ये तेल टाकून कांदा टोमॅटो खरपूस तळून घ्यावा. नंतर त्यामध्ये चिरलेली दोडकी सर्व दिलेले साहित्य घालून भाजी परतून घ्यावी.
- 3
अप्रतिम चवीची दोडक्याची भाजी पोळी बरोबर खाण्यासाठी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दोडक्याची भाजी(Dodkyachi bhaji recipe in Marathi)
आज बाजारात उपलब्ध असणाऱ्या गोड दोडक्यातही औषधी गुण भरपूर आहेत. दोडका पथ्यकर भाजी आहे. मधुमेह व स्थौल्य या विकारात दोडका दुध्या भोपळय़ाप्रमाणेच उकडून खावा. पाय दुखणे, मलावरोध, अग्निमांद्य, खडा होणे, पोट फुगणे, उष्णतेशी सतत काम असण्यामुळे येणारा थकवा, लघवी कमी होणे, थोडी थोडी लघवी होणे, तिडीक मारणे या विकारात दोडक्याच्या फोडी, भाजी किंवा रस उपयुक्त आहे.अर्थात इतके सारे फायदे असलेल्या दोडक्याची भाजी आपल्या आहारात आपण नेहमी सामाविष्ट केली पाहिजे तेव्हा जाणून घेऊया ही भाजी कशी करायची. Prajakta Vidhate -
दोडक्याची भाजी (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
कोवळ्या दोडक्याची कांदा लसूण न टाकता केलेली ही भाजी नैवेद्यासाठी व टेस्ट साठी खूप छान आहे Charusheela Prabhu -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm#Learn_with_cookpad "दोडक्याची भाजी" लता धानापुने -
दोडक्याची रस्सा भाजी (dodkyachi rassa bhaji recipe in marathi)
#skmदोडका ही भाजी वेलीवर उगविणारी आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी दोडका पिकविला जातो. पावसाळ्यामध्ये ही भाजी अधिक होते. दोडका प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहेत.चला तर मग पाहूयात कांदा , लसूण विरहीत दोडक्याची भाजी ...😋😋 Deepti Padiyar -
दोडक्याची डाळ भाजी (dodkyachi dal bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते. भरलेली दोडकी, विविध डाळी घालून, किसून घेऊन. मी आज तुरीची डाळ घालून दोडक्याची भाजी केली आहे. तुम्ही नक्की करून बघा. हरभरा डाळ घालून ही छान लागते भाजी. Sujata Gengaje -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm साधी सोपी ,8 दिवसातून एकदा तरी नक्की बनवली जाणारी दोडक्याची भाजी पाहूयात कशी बनवायची ... Pooja Katake Vyas -
भरली दोडक्याची भाजी (bharli dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm#दोडक्याचीभाजीSudha kunkalienkar madam उकडीचे मोदक आणि पातोळ्या शिकवणार आहे यांच्या झुम लाईव्ह मध्ये भाग घेण्यासाठी दोडक्याची भाजी रेसिपी पोस्ट करत आहेदोडक्याची भाजी, घोसाळे, शिराळे ,दोडका ,तुरई,वेगवेगळ्या नावाने या भाजीची ओळख आहेमाझ्या खूपच आवडीची ही भाजी आहेमाझ्या आजी मुळे मला ही भाजी खाण्याची सवय लागली Chetana Bhojak -
-
दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi)
#skm#दोडक्याची_भाजीदोडक्याच्या भाजीमधे भरपुर प्रमाणात पाणी असते. अशा पाणीदार भाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. ही भाजी बनवताना त्यात पाणी घालावे लागत नाही, तरीही ही भाजी छान रस्सेदार आणि चविष्ट बनते. भात, चपाती, भाकरी बरोबर खायला खूप छान लागते. याची अगदी सोपी रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
दोडक्याची भाजी आणि चपाती (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
#DR2दिवसभराच्या धावपळीतून पटकन तयार होणारा स्वयपाक असतो तो गरमा गरम भाजी पोळी.दोडक्याची भाजी ही अगदी कमी वेळात होते, चला तर बनवू या गरमा गरम भाजी पोळी. SHAILAJA BANERJEE -
"मटार बटाटा रस्सा भाजी"(Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#BR2 "मटार बटाटा रस्सा भाजी" लता धानापुने -
दोडक्याची भाजी (dhodkyachi bhaji recipe in marathi)
चणाडाळ वापरून मी मोकळी भाजी बनवलेली आहे. टिफिन साठी मस्त लागते. Suvarna Potdar -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
लांब लांब कोवळे दोडके याची छान भाजी होते.विशेष हे फायबर युक्त आहे.:-) Anjita Mahajan -
दोडक्याची सुखी भाजी (dodkyachi sukhi bhaji recipe in marathi)
#skm आज मी दोडक्याची सुखी भाजी बनवली आहे खूप छान झाली आहे. चला तर मग रेसिपी बघू या. Rajashree Yele -
दोडक्याची भाजी मूग डाळ टाकून (dodkyachi bhaji moong daal takun recipe in marathi)
#md #भाजी# दोडक्याची मुगाची डाळ टाकून केलेली भाजी... ही भाजी आई ने केली की, जेवण चांगले होणार हे नक्की... खूप छान चव असते आईच्या हातचे भाजीला, तशी तर माझ्या आईने केलेले , सर्वच पदार्थ मस्त असतात.. तिच्या हातच्या भाज्या, असो किंवा लोणचे, किंवा सणासुदीचे पदार्थ, एकदम बेस्ट... तर मी ही भाजी केली आहे आज, माझ्या मुलासाठी. Varsha Ingole Bele -
दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#दोडक्याची भाजी मी सुवर्णा तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
गावरान चमचमीत दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm"गावरान चमचमीत दोडक्याची भाजी" दोडकी सध्या बाजारात बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत, यालाच शिराळी असं देखील बोलतात...!!पचायला हलकी असल्याने ,आणि बरेच औषधी गुणधर्म असल्याने,ही भाजी पथ्याची भाजी म्हणून देखील ओळखतात...यात फॅट चे प्रमाण खूपच कमी असते...माझ्या घरी सर्वांनाच ही भाजी आवडते, आज मी मुगाची डाळ टाकून ही झणझणीत आणि चमचमीत गावरान पद्धधतीची ही भाजी बनवली....!!! सर्वांना खूप आवडली...👍 Shital Siddhesh Raut -
दोडक्याची रस्सा भाजी (dodkyachi rassa bhaji recipe in marathi)
#skm दोडका ही वेलीवर येणारी फळभाजी आहे.दोडका प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहे. पावसाळ्यामध्ये खूप सारे ताजे ताजे दोडके बाजारात मिळतात. रोज काय करायचं पातळ रस्सा भाजी हा प्रश्न बायकांना नेहमी सतावतो हा एक उत्तम पर्याय आहे Smita Kiran Patil -
मसालेदार दोडका भाजी (masale daar dodka bhaji recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#मसालेदार दोडका भाजी मी आज वर्षा ताईंची दोडका भाजी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी भाजी झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 ही टेस्टी रेसिपी पोस्ट केली. Rupali Atre - deshpande -
-
दोडक्याची किसून केलेली भाजी (Dodkyachi Kisun Bhaji Recipe In Marathi
#JLRलंच रेसिपीसदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते.आज मी ती किसून केली आहे. खूप छान लागते. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
घोसाळ्याची चमचमीत भाजी (Ghosalyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 घोसावळा हा दोडका या प्रकारात मोडतो पाणीदार असल्याकारणाने याची भाजी ही छान होते मात्र बऱ्याच जणांना भाजी आवडत नाही आज आपण घोसावळ्याची छान चमचमीत भाजी बनवणार आहोत Supriya Devkar -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
अतिशय चविष्ट ,पौष्टिक भाजी.भाकरी ,पोळीसोबत खूप छान लागते. Preeti V. Salvi -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी चणाडाळ घालून .चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
#ks7#लाॅस्ट रेसिपीज्# दोडक्याची चटणीकाळ बदलला, लोकांचं राहणीमान बदललं, जीवनशैली बदलली, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. चमचमीत, मसालेदार पदार्थ आणि फास्टफूड खाण्याकडे लोकांचा कल अधिक वाढू लागला. परिणामी पारंपारीक पदार्थ अर्थातच मागे पडू लागले. साधेसुधे पण पौष्टीक पदार्थ घराघरातून जवळजवळ हद्दपारच झाले.पण मला कायम आवडणारा आणि अगदी पटकन होणारा हा पदार्थ अजूनही मला खूप आवडतो. त्यामुळे माझ्याकडे वरचेवर हा पदार्थ करते.त्यामुळे माझ्या मुलीलाही हा खूप आवडतो. तर चला बघूया रेसिपी.....यासाठी एकदम कोवळा दोडका पाहिजे. Namita Patil -
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 कारल्याची भाजी ही प्रत्येकीची वेगवेगळी चव असते , माझ्याकडे मी केलेली चणा डाळ घालुन केलेली भाजी सर्वांनाच खुप आवडते. व ती चव ही ठरावीकच येते. Shobha Deshmukh -
दोडका चणाडाळ भाजी (dodka chana dal bhaji recipe in marathi)
दोडका प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहेत.आज मी दोडक्याच्या भाजीमधे कांदा लसूण न वापरला नाही .खूप झटपट होते ही भाजी आणि तितकीच टेस्टी..😋😋 Deepti Padiyar -
दोडक्याची भाजी चवळीचे ओले दाणे टाकून (dodkyachi bhaji chavli dane takun recipe in marathi)
#HLR. ... पौष्टिक असा दोडका, आणि चवळीचे ओले दाणे... मस्त टेस्टी भाजी... Varsha Ingole Bele -
बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 ही भाजी मुलांना टिफीन मध्ये देण्यास छान आहे. झटपट होते. आपल्या घाईच्या वेळेस करण्यास पण छान आहे. Geetanjali Kolte
More Recipes
- मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)
- अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi)
- पालक झुणका (Palak Zunka Recipe In Marathi)
- तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
- सात्विक पंचामृत केक (Satvik Panchamrut Cake Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16803443
टिप्पण्या (2)