साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
साबूदाणाआदल्या दिवशी पाणी घालुन भिजून ठेवावं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाकीची तयारी करावी. बटाटे उकडून ठेवावे. दाण्याचा कूट करावा. आले मिरची चा ठेचा करावा. उकडलेला एक बटाट्याच्या फोडी कराव्या. आता गॅसवर कढई ठेवावी आणि 3 टेबलस्पून साजूक तूप घालून गरम करावे.
- 2
आता तूप गरम झाल्यावर त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यावी. गॅस बारीक ठेवावा. त्यानंतर त्यामध्ये आले मिरची याचा ठेचा घालावा आणि थोडं परतून घ्यावे. आता त्यामध्ये साबुदाणा घालावा आणि चांगला परतून घ्यावा
- 3
आता दाण्याचा कूट घालावा, मीठ घालावे आणि चांगला मिक्स करावा. त्यानंतर लगेचच उकडलेला बटाटा घालावा आणि चांगले परतावे. आता एक चमचा साजूक तूप घालावे आणि चांगले परतून घ्यावे. आता त्यामध्ये सर्व बाजूंनी दूध घालावे आणि पाण्याचा ही हापक द्यावा आणि चांगले हलवून घ्यावे. त्यानंतर 1 मिनिटे झाकण ठेवावे अणि चांगली वाफ येऊ द्यावी.
- 4
आता त्यामध्ये परत 1 टेबलस्पून साजूक तूप घालावे आणि परत एकदा छान मिक्स करून परतून घ्यावे. आता आपली खिचडी तयार झाली. त्यावर सर्व बाजूंनी कोथिंबीर घालावी आणि चांगली मिक्स करावी. आता गॅस बंद करावा. आता गरम गरम प्लेटमध्ये खिचडी सर्व्ह करावी. त्यावर सर्व बाजूंनी खोबरे आणि थोडी कोथिंबीर घालावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय आईचा उपवास असला की सर्वांना खिचडी हवी असते उपवास असो वा नसो आषाढी एकादशी महाशिवरात्री चतुर्थी असे उपवास तर खिचडी खाण्यासाठी केले जातात, 😀 असो मी आज साबुदाणा खिचडी रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#shr#week3#श्रावण_स्पेशल_रेसिपी_चॅलेंज आज श्रावण महिन्यातली संकष्टी चतुर्थीचा उपवास असल्यामुळे आज मी साबुदाण्याची खिचडी केली. साबुदाण्याची खिचडी करताना भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा. गार झाल्यावर मग भिजवून ठेवावा. तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडीपण मऊ, मोकळी होते. शिवाय भाजल्यामुळे खिचडी पचायलापण हलकी होते...!!!* तर अशी ही सहज-सोप्या पद्धतीने एकदम मऊसूत, हलकीफुलकी आणि चिकट न होणारी साबुदाण्याची खिचडीची रेसिपी नक्की करून बघा...माझा आणि सर्वांचाच आवडता पदार्थ साबुदाण्याची खिचडी....👌👌चला तर मग पटकन रेसिपी बघुया...!! Vandana Shelar -
साबुदाणा खिचडी(sabudana khichdi recipe in marathi)
स्वरा चव्हाण यांनी केलेली साबुदाण्याची खिचडी बघितल पण त्याला रिक्रियेशन करून रेसिपी बनविली. Deepali dake Kulkarni -
हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#उपवास_रेसिपी#हरियाली_साबुदाणा_खिचडी सर्व भारतीयांचे उपवास साबुदाण्याशिवाय अपूर्णच.. भारतात नवरात्री, महाशिवरात्री, एकादशी या काळात साबुदाणा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. आज देवशयनी / आषाढी एकादशी आहे. भक्तांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. आज बहुतेक भक्त आपल्या पूज्य देवतेसाठी उपवास,पूजा अर्चा, नामस्मरण करुन देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.याचाच अर्थ तर 'उपवास' म्हणजेच 'उप+वास' देवाच्या जास्तीत जास्त जवळ 'वास ' करणे.अवतीभवती रहायचे. आजच्या उपवासासाठी मी हरियाली साबुदाणा खिचडी केली आहे, नेहमीच्या साबुदाणा खिचडीला एक स्वादिष्ट ट्विस्ट दिलाय... दिसायला अतिशय आकर्षक अशी ही खिचडी करायला पण सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
-
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
साबुदाणा खिचडी आपण सर्वच करतो. पण उपास असताना मला उपासाचा खल्ल पित्त होतं म्हणून मी कमी दाण्याचा कूट वापरून नेहमीच अशी खिचडी करते. Deepali dake Kulkarni -
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी ही उपवासासाठी खातात. Shama Mangale -
उपवासाची साबुदाणा खिचडी (Upvasachi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी हे समिकरण ठरलेले च आहे. ही खिचडी हिरव्या मिरचीतली किंवा लालतिखटातली केली जाते. उकडलेल्या बटाट्याच्या फोडीमुळे ती जास्तच टेस्टी लागते. घरातील सगळ्यांच्याच आवडीची चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
साबुदाणा ची खिचडी (sabudana chi khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7-साबूदाना खिचड़ी हा उपवासाचा पदार्थ आहे खिचडीची चव चविष्ट असते मुलांचे खूपच आवडते पदार्थ आहे Anitangiri -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr#day3#साबुदाणाखमंग टेस्टी अशी खिचडी. Charusheela Prabhu -
साबुदाणा थालीपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
#SRसाबुदाण्याचे थालीपीठ खूप खुसखुशीत व रुचकर होते Charusheela Prabhu -
साबुदाणा खिचडी (Sabudana khichdi recipe in marathi)
#उपवास#साबुदाणाखिचडी#साबुदाणामहाशिवरात्री निमित्त साबुदाणा खिचडी फराळासाठी तयार केली . बरोबर काही फळ आणि खोबऱ्याची चटणी आणि उपवासाचे पॅटीस सही तयार केले.साबुदाणा मला माझ्या एका फ्रेंड च्या हातचा खूप आवडतो महिन्याच्या दोन्ही एकादशी जेव्हा आम्ही करतो तेव्हा मी आणि ती बरोबरच फराळ करत असतो मला तिच्या हातचा साबुदाणा खूप आवडतो म्हणून मी तिला नेहमीच बघत असते बनवताना पण जेव्हा ती फराळ करते ती नेहमीच खिचडी बनवते आणि मी नेहमी भगर वेगवेगळे नवीन नवीन पदार्थ मी बनवत असते. मंग आम्ही दोन्ही मिळून एकमेकांचा फराळ एन्जॉय करतोसाबुदाणा ची खिचडी हीं साबुदाणा भिजण्यावर जास्त अवलंबून असते ती व्यवस्थीत भिजली तर खिचडी छान होते म्हणून साबुदाणा भिजवायला वेळ लागला चालेल पण खिचडी जर चांगली हवी तर साबुदाणा चांगला भिजायला हवा.बघूया साबुदाणा कशाप्रकारे तयार केलाया पद्धतीने साबुदाणा छान सॉफ्ट नरम तयार होतो Chetana Bhojak -
उपवासाचे साबुदाणा आप्पे (Upwasache Sabudana Appe Recipe In Marathi)
#SR भारती संतोष किणी Bharati Kini -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cooksnap #संपदा शृंगारपुरे # आज गुरुवार .. आमचा उपवासाचा दिवस.. त्यामुळे तुमची साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी मी cooksnap केली आहे. छान झाली आहे. खिचडी... Varsha Ingole Bele -
-
साबुदाणा कटलेट (Sabudana Cutlet Recipe In Marathi)
#SR#महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪 Madhuri Watekar -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी साबुदाणा वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हिरवी साबुदाणा खिचडी (Hirvi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
कोथंबीरआलं कढीपत्ता घातलेली अतिशय चविष्ट अशी ही हिरवी साबुदाणा खिचडी सगळ्यांना खूप आवडेल Charusheela Prabhu -
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#cooksnap #Najninkhan#उपवास#उपवासाचीरेसिपी Mangal Shah -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्टपांढराशुभ्र दिसणारा, आकाराने छोटा असलेला साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात. उपवासाच्या दिवशी किंवा खायची इच्छा झाली कि आपण साबुदाण्याचे विविध पदार्थ बनवून खातो. असच आज आपण बघणार आहोत साबुदाणा अप्पे रेसिपी.....चला तर मग सुरु करूया.....Gauri K Sutavane
-
फोडणीची साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
उपवासाला आपण साबुदाणा खिचडी नेहमीच करतो. हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालून खिचडी केली जाते.आज मी उपवासाच्या दिवशी न खाता इतर दिवशी खाण्यासाठी खिचडी केली आहे. म्हणजेच कांदा टाकून केलेली आहे.तुम्ही नक्की करून बघा खुप छान लागते खिचडी. Sujata Gengaje -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#साबुदाणावडाउपासाचा कुरकुरीत आणि खुसखुशित साबुदाणा वडा,,,,ज्या मधे थोडे साबुदाणा पिठ घालुन वडे केले तर अगदी कुरकुरीत आणि टेस्टी होतात....तर करून पहा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
साबुदाणा खिचडी(Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVRसाबुदाणा खिचडी तीही रताळ घालून केलेली खमंग चविष्ट अशी Charusheela Prabhu -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रसाबुदाण्याचा दुसरा पदार्थ खिचडी. चतुर्थीच्या निमित्ताने आज खिचडी केली. हा प्रसिध्द असा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#SRसगळ्यांचाच लाडका साबुदाणा वडा जेव्हा क्रिस्पी आणि एकदम टेस्टी होतो तेव्हा सगळ्यांचेच मन आपण जिंकू शकतो Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या (2)