साबुदाण्याचे वडे (Sabudane Vade Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम साबुदाणा भिजवून ठेवावा 4-5 तास आधी किंवा आदल्या रात्री. बटाटे उकडून घ्यावेत. आता साबूदाणा आपला चांगला भिजला की त्यामध्ये उकडलेले बटाटे कुस्करून घालावे. त्यानंतर आले आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालावा. आता एकटी टीस्पून जीरे पावडर घालावी. मीठ घालावे. त्यानंतर दाण्याचा कूट घालावा.
- 2
आता कोथिंबीर घालावी आणि हे सर्व चांगले मिक्स करून त्याचा गोळा करावा. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून प्लास्टिकच्या एका पिशवीवर चांगले गोल थापावे आणि प्लेट माध्ये बाजूला काढून ठेवावे.
- 3
आता कढई मध्ये तळण्या इतके तूप घालून गरम करावे. तेल गरम झाल्यावर गॅस मध्यम ठेवून त्यामध्ये एक एक थापलेले वडे सोडावे आणि चांगले थोडे लालसर तळून काढावे. वडा चांगला आत पासून तळला गेला पाहिजे म्हणजे कच्चा राहत नाही. आता आपला साबुदाणा वडा तयार झाला. गरम गरम चटणी बरोबर सर्व्ह करू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
साबुदाणे वडे (Sabudane Vade Recipe In Marathi)
#UVR#साबुदाणे_वडेउपवास असल्यावर सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. Ujwala Rangnekar -
साबुदाणा वडे (sabudana vade recipe in marathi)
#कूकस्नॅपआज मी भाग्यश्री लेले यांची साबुदाणा वड्याची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.फक्त उपासाला मला कोथिंबिर चालत नाही म्हणून कोथिंबिर घातली नाही. माझी ही first कूकस्नॅप रेसिपी आहे. Supriya Thengadi -
-
-
उपवासाचे साबुदाणा आप्पे (Upwasache Sabudana Appe Recipe In Marathi)
#SR भारती संतोष किणी Bharati Kini -
साबुदाणा थालीपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
#SRसाबुदाण्याचे थालीपीठ खूप खुसखुशीत व रुचकर होते Charusheela Prabhu -
कुरकुरीत साबुदाण्याचे वडे (kurkurit sabudanayche vade recipe in marathi)
#cooksnapशिल्पा वाणीची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान जमलेत वडे. Manisha Shete - Vispute -
-
-
बेक्ड साबूदाणा वडा (एअर फ्राइड) (baked sabudana vada recipe in marathi)
बघूया त्याची कृती.. Rashmi Joshi -
-
साबुदाणा कटलेट (Sabudana Cutlet Recipe In Marathi)
#SR#महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪 Madhuri Watekar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
सगळ्यांच्या आवडीची उपासाची प्रसिद्ध महाराष्ट्रीयन डिश Kavita Arekar -
-
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्टपांढराशुभ्र दिसणारा, आकाराने छोटा असलेला साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात. उपवासाच्या दिवशी किंवा खायची इच्छा झाली कि आपण साबुदाण्याचे विविध पदार्थ बनवून खातो. असच आज आपण बघणार आहोत साबुदाणा अप्पे रेसिपी.....चला तर मग सुरु करूया.....Gauri K Sutavane
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#साबुदाणावडाउपासाचा कुरकुरीत आणि खुसखुशित साबुदाणा वडा,,,,ज्या मधे थोडे साबुदाणा पिठ घालुन वडे केले तर अगदी कुरकुरीत आणि टेस्टी होतात....तर करून पहा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
-
-
उपवासाचे थालीपीठ
#Goldenapron3 #lockdownह्यात कोड वर्ड दही हाआहे. मी हा घटक या रेसिपीत वापरला आहे. थालीपीठ सोबत खाण्यास दही सर्व्ह केले आहे. Sanhita Kand -
साबुदाणा वडा, रताळे ची खीर,बटाटा भाजी (उपवास साठी खास) (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #विक ३ रा आज आषाढी एकादशी. ...उपवास असतो सगळ्यांचा .. आमच्या कडे बोलतात आषाढी एकादशी दुपट्ट खाशी .. कारण आज पदार्थ जास्त बनतात...चला तुम्ही करा मी पण करते... Kavita basutkar -
साबुदाणा वडा
#Lockdownलाकडांमध्ये रोज नवीन रेसिपी काय बनवावी हा प्रश्न सगळ्यांनाच आहे अशावेळी साधे सोपे पदार्थ हेच अतिशय उपयुक्त ठरतात. Sanhita Kand -
एकाच सारणात दोन रेसिपी...बटाटे वडे आणि ब्रेड पकोडे (batate vade ani bread pakoda recipe in marathi)
मी ज्योती चंद्रात्रे मॅडम ची एकाच सारणात दोन रेसिपी...कुकस्नॅप केली.एकदम मस्त ...टेस्टी.. Preeti V. Salvi -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3तुम्ही आज काय केले उपास स्पेशल.. कॉमेंट्स मधून सांगा Prachi Rajesh -
वरीची भाकरी (भगर) व बटाटयाची भाजी (varichi bhakri recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.चौथा घटक- वरी/भगरमी पीठ थोडेच केले आहे. जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर 1 किलो भगर व 1.1/2 कप साबुदाणा हे प्रमाण घ्यावे. Sujata Gengaje -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#SRसगळ्यांचाच लाडका साबुदाणा वडा जेव्हा क्रिस्पी आणि एकदम टेस्टी होतो तेव्हा सगळ्यांचेच मन आपण जिंकू शकतो Charusheela Prabhu -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#उपवास.. #Cooksnap#पापमोचनी_एकादशी आज एकादशी.. फाल्गुन महिन्यातील ही एकादशी..हिंदू वर्षातील शेवटची एकादशी..नावातच या एकादशीचे माहात्म्य दडलं आहे..या एकादशीचे व्रत केल्याने आपल्या हातून कळत नकळत घडलेली कायिक,वाचिक,मानसिक पापांचा नाश होतो..असे पुराणात सांगितले आहे.. माझी मैत्रीण रुपाली अत्रे देशपांडे हिची साबुदाणा थालीपीठ ही रेसिपी थोडा बदल करूनcooksnap केली आहे.. थोडे दही घातले मी..खूप खमंग, चविष्ट झालंय हे थालिपीठ रुपाली..😋😋👌👍..Thank you so much Rupali for this delicious recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या (2)