नवीन तांदळाचे आयते (Tandalache Aayte Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#RR
#नवीन तांदूळ निघाले कि लसणाचे आयते,साधे आयते, खायला काय मज्जाच वेगळी🤪🤪

नवीन तांदळाचे आयते (Tandalache Aayte Recipe In Marathi)

#RR
#नवीन तांदूळ निघाले कि लसणाचे आयते,साधे आयते, खायला काय मज्जाच वेगळी🤪🤪

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 1 मेजरींग कप नवीन तांदळाचे पीठ
  2. 1 टीस्पूनजीरे पूड
  3. 1 टीस्पूनमेथी पुड
  4. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम नवीन तांदूळाचे पिठ एका भांड्यात घेऊन त्यात मीठ घालून जीरे पुड,मिरे पूड घालून थोडे थोडे पाणी घालून भिजवून घेतले.

  2. 2

    गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.नंतर दोसा बॅटर सारखं पातळ भिजवून घेतले.

  3. 3

    नंतर नानस्टीक तव्यावर तेल लावून तांदूळ पिठाचे मिश्रण टाकून पसरवून घेतले थोडावेळ झाकून ठेवले.

  4. 4

    नंतर दुसऱ्या बाजूने परतवुन घेतले.

  5. 5

    तांदळाचे आयते तयार झाल्यावर टमाटर चटणी सोबत डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes