थंडगार तडकावाली काकडीची कोशिंबिर (Tadkawali Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#TR # काकडीची कोशिंबिर छानच लागते पण तडका दिल्यानंतर त्याची टेस्ट जास्तच वाढते ती अतिशय खमंग लागते. चला तर रेसिपी बघुया

थंडगार तडकावाली काकडीची कोशिंबिर (Tadkawali Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)

#TR # काकडीची कोशिंबिर छानच लागते पण तडका दिल्यानंतर त्याची टेस्ट जास्तच वाढते ती अतिशय खमंग लागते. चला तर रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

नाही
१-२ जणांसाठी
  1. 2-3किसलेल्या काकड्या
  2. 2बारीक चिरलेल्या मिरच्या
  3. 1-2 टिस्पुनचिरलेली कोथिंबीर
  4. 1/2 टिस्पुनभाजलेल्या जिर्‍याची पावडर
  5. 1 टिस्पुनमोहरी जीरे
  6. 1 पिंचहिंग
  7. 1 पिंचतिखट
  8. 1 टिस्पुनसाखर
  9. 1-2 टिस्पुनतेल
  10. चविनुसारमीठ
  11. ३० ग्रॅम थंडगार दही

कुकिंग सूचना

नाही
  1. 1

    काकड्या साल काढुन किसुन ठेवा, मिरच्या व कोथिंबिर बारीक चिरून ठेवा, दही फेटुन त्यात जीरे पावडर, मीठ, साखर मिक्स करून ठेवले

  2. 2

    नंतर किसलेली काकडी हाताने पिळुन पाणी काढुन टाकले व काकडी व कोथिंबिर मिक्स केली नंतर तडका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरीजिरे, हिंग, मिरचीचे तुकडे सगळ्याची फोडणी करून थंड केली

  3. 3

    सर्व मिक्स करून फ्रिज मध्ये थंड करून घेतले

  4. 4

    वाटी मध्ये थंडगार काकडीची कोशिंबिर भरून वरून तयार फोडणी पसरवली थोडे तिखट ही भुरभुरले आणि डिश सर्व्ह केली

  5. 5

    आमच्या फार्मवरच्या फ्रेश काकड्या व मळा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Similar Recipes