रवेदार गाजर हलवा (Ravedar Gajar Halwa Recipe In Marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#BWR
थंडी ला बाय बाय करून छान गरम गरम असा हा हलवा.
:-)

रवेदार गाजर हलवा (Ravedar Gajar Halwa Recipe In Marathi)

#BWR
थंडी ला बाय बाय करून छान गरम गरम असा हा हलवा.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिन.
४ जण
  1. 1 किलोगाजर
  2. 1 वाटीdesiccated khobra किस
  3. 1पाव दूध
  4. 2 वाटीसाखर
  5. विलायची पावडर, ड्राय फ्रूट काप

कुकिंग सूचना

२५ मिन.
  1. 1

    गाजराचे साले काढून घेतली.किसणीने kis केला.

    सर्व साहित्य गोळा केले.
    क ड ई गरम करून त्यात सर्व साहित्य किस, दूध,खोबरे, साखर घालून परतून घ्यावे.छान शिजवू द्यावे.

  2. 2

    सतत पर्टवत राहिले की आधी मिश्रण पातळ होऊन नंतर घट्ट होत जाते.
    रंग बदलू न घट्ट पण आला की आपला हलवा झाला समजावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes