ब्रेड टोस्ट सॅन्डविच

आशा मानोजी @asha_manoji
हा खाद्य पदार्थ संध्याकाळी चहाच्या वेळी करू
शकतो.चटपटीत आणि पौष्टिक.हा खाद्यप्रकार
बेळगावचा आहे. यामध्ये घातलेली फुटाण्याची
चटणी ही खास बेळगावची खासियत आहे.
चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची बघा.
ब्रेड टोस्ट सॅन्डविच
हा खाद्य पदार्थ संध्याकाळी चहाच्या वेळी करू
शकतो.चटपटीत आणि पौष्टिक.हा खाद्यप्रकार
बेळगावचा आहे. यामध्ये घातलेली फुटाण्याची
चटणी ही खास बेळगावची खासियत आहे.
चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची बघा.
कुकिंग सूचना
- 1
दोन ब्रेडच्या स्लाईसला तूप लावून त्यावर चटणी पसरवून घ्यावी.
- 2
गॅसवर मंद आचेवर टोस्ट सॅन्डविच पात्रामध्ये तयार स्लाइस भाजून घ्यावे.
- 3
गरमागरम चहा आणि ब्रेड टोस्ट सॅन्डविच तयार आहेत.
- 4
फुटाण्याची चटणी: 1 वाटी फुटाणे, हळद, तिखट, प्रत्येकी 1 चमचा. मीठ चवीनुसार घालून मिक्सरमध्ये बारीक करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेळगाव स्टाईल चटणी टोस्ट (Chutney Toast Recipe in Marathi)
प्रत्येक प्रदेशाची एक ठरलेली खास डिश किंवा खास असे पदार्थ फक्त त्याच शहरात केले जातात किंवा त्याच शहरात मिळतात.बेळगाव मध्ये सुप्रसिद्ध असलेली आणि प्रत्येकाच्या घरात हमखास मिळणारी अशी फुटाण्याची चटणी ब्रेड बरोबर हे अमेझिंग कॉम्बिनेशन तर होतोच पण ब्रेकफास्ट साठी मस्त ऑप्शन मिळतो. Prajakta Vidhate -
क्रंची स्वीटकोट फ्रुटी ब्रेड विथ स्ट्राबेरी (fruity bread with strawberry recipe in marathi)
#झटपट किती नवं-नवीन पदार्थ बनवू शकतो याची प्रचिती आपली आपल्यालाच येते. परत हे पदार्थ टेस्टी काहीवेळा हेल्दी पौष्टिक असेही निर्माण होतात. नवा जन्म या नवीन पदार्थांचा होत असतो. असाच हा पदार्थ आहे मुलांना वा ज्यांना गोड आवडते त्यांना हा नक्की आवडेल. जरूर पाहून ट्राय करू शकता. हा पदार्थ छोटी भूक टी टाइम च्या वेळी खायला अगदी समर्पक ठरतो. Sanhita Kand -
मेयोनेज चीज सॅन्डविच (Mayonnaise Cheese Sandwich Recipe In Marathi)
#BRRसॅन्डविच हा पदार्थ सकाळ, दुपार, संध्याकाळ आपण केव्हा ही खावू शकतो. चला तर हे सॅन्डविच बनवूयात. Supriya Devkar -
स्ट्रीट स्टाईल बाॅम्बे मसाला टोस्ट सॅन्डविच (bombay masala toast sandwich recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फूड मधील माझा हा आवडता सॅन्डविच प्रकार ..😊भरपूर बटर ,हिरवी चटणी ,बटाट्याची भाजी याचबरोबर दुसरा लेअर मधे काकडी ,बीड , टोमॅटो ,कांदा आणि वरून किसलेले भरपूर चीझ ...😋😋चला तर पाहूयात स्ट्रीट स्टाईल सॅन्डविच..😊 Deepti Padiyar -
तिरंगा सॅन्डविच (tiranga sandwich recipe in marathi)
#सॅन्डविचगाजर ,हिरवी चटणी ,काकडी ,मेयोनेज याचं काॅम्बीनेशन असलेले हे सॅन्डविच खूप झटपट तयार होते.लहान मुलांच्या छोट्या भूकेसाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
शाही तुकडा(shahi tukda recipe in marathi)
#झटपटही पारंपरिक हैदराादमधील गोडाचा पदार्थ आहे. ही बनवायची मोठी आणि भरपूर कॅलरी ची रेसिपी आहे पण ही थोडा कॅलरी कमी करून झटपट बनवायची ही वेगळी पद्धत आहे. ह्या मुळे चवीत फरक नाही पडत. Radhika Joshi -
ब्रेड पुद्दिंग (bread pudding recipe in marathi)
ही रेसिपी माझ्या आई ची आहे... अप्रतिम पुद्दिंग्ज बनवते... आणि मग आज मी पण करायचे ठरवले..कारमेल करणे हे काही अवघड नाही पण तसा इतका सोपा पण नाही...करून बघा... Aditi Mirgule -
आलू टोस्ट सॅन्डविच (aloo toast sandwich recipe in marathi)
#CDYबालदिनविशेषसॅन्डविच म्हणजे लहान मुलं आणि मोठ्यांचं ही तितकचं फेवरेट..😊 Deepti Padiyar -
टोस्ट ब्रेड सँडविच
#goldenapron3#week16#ब्रेडसकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून हे ब्रेड सँडविच बनवून बघा. नक्की आवडेल सर्वांना.... Deepa Gad -
ब्रेड ऑमलेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोपा आणि झटपट होणारा पोटभरीचा नाष्टा किंवा स्नॅक्स ला ही करू शकता... कधी स्वयंपाक करायचं मूड नसेल तर ब्रेड ऑमलेट पटकन केलं की काम फिनिश 😜😜चला याची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
फ्रेंच टोस्ट (french toast recipe in marathi)
#झटपट फ्रेंच टोस्ट ही रेसिपी माझा आईची. आहे आम्ही शाळेत असताना संध्याकाळी छोटी भूक लागली की आई आम्हाला बनवुन देत. अंडी फेटून पटकन त्यात ब्रेड डीप करून तव्यावर शेकून देत.मी थोडा बदल करून बनवते. Jyoti Kinkar -
आप्पे चटणी (appe chutney recipe in marathi)
#trending माझा आवडीचा स्नॅक्स म्हणजे आप्पे चटणी ,कधीही केंव्हाही हा पदार्थ मला दिला तरी चालतो म्हणून ट्रेंडिंग रेसिपी च्या निमित्ताने पुन्हा आज आप्पे चटणी बनवली बघू मग कशी बनवायची तर ... Pooja Katake Vyas -
डोस (dosa recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस स्पेशलमंडळी माझे माहेर गोव्यातील, त्यामुळे तिथल्या खाद्य संस्कृतीशी, परंपराशी ओळख आहेच.डोस आणि डोडोल हे खास ख्रिसमस स्पेशल पदार्थ! त्यातील डोस हा माझा आवडता पदार्थ!मी आपल्या साठी रेसिपी शेअर करीत आहे. Pragati Hakim -
ब्रेड रोल (Bread Roll Recipe In Marathi)
ब्रेड रोल ही अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे. हे रोल पार्टीसाठी, चहाच्या वेळेस चांगला नाश्ता किंवा स्टार्टर म्हणून बनवतात. ही रेसिपी कमीत कमी घटकांपासून बनवली जाऊ शकते आणि चवीला छान लागते. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
व्हेज मून टोस्ट (veg moon toast recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 संध्याकाळच्या वेळी लहान मुलांच्या लहान भुकेसाठी काय करायचं हा प्रत्येक आईला प्रश्न पडतो. अशावेळी झटपट होणारी आणि साध्या सरळ सोप्या रेसिपी आई शोधूनच काढते, अशातूनच ही रेसिपी सुचली व्हेज मून टोस्ट. Sushma Shendarkar -
ओपन पालक कॉर्न सॅन्डविच टोस्ट (sandwich toast recipe in marathi)
#GA4 #week8#openpalakcornsandwichtoast#ओपनपालककॉर्नसॅन्डविचटोस्ट#sweetcorn#स्वीटकॉर्न#sandwichगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये sweetcorn/ स्वीटकॉर्न हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.माझ्या मागच्या रेसिपीत मी पालक कॉर्न पुलाव रेसिपी दिली पालक कॉर्न ची ग्रेव्ही यूज करून सॅन्डविच नाश्त्यासाठी बनवला आहे . खूपच टेस्टी सॅन्डविच लागतो .एका रेसिपीत 2 पदार्थ तयार करू शकतो. आपला वेळ ही वाचतो आपल्याला दोन पदार्थ खायला मिळतात. थोडं स्मार्ट कुकिंग ही होते. छान पिझ्झा सारखा लागतो हा सॅन्डविच. Chetana Bhojak -
अंडा चिज स्लाईज सॅन्डविच (egg cheese slice sandwich recipe in marathi)
#अंडा रेसिपी अतिशय झटपट होणारी आणि सिंपल रेसिपी आहे Anita Desai -
क्रिस्पि ब्रेड टोस्ट (crispy bread toast recipe in marathi)
#wdrजेव्हा तुम्ही आजारी असता, किंवा कधी झटपट नाश्ता काय बनवायचा हे सुचत नाही तेंव्हा, ही झटपट होणारी रेसिपी ... त्यामुळे तोंडाला पण छान चव येते...गावरान तुपामुळे, आणि पुदिना औषधी असल्याने थोडी पौष्टिक होते ... Sampada Shrungarpure -
ब्रेड लाॅलीपाॅप सॅन्डविच (Bread Lollipop Sandwich Recipe In Mara
#KSकिड्स स्पेशल रेसिपीज.आपल्याकडे उकडलेले बटाटे ठेवलेले असले की झटपट आपल्याला ही रेसिपी करता येते.मुलांनाही रेसिपी खूप आवडेल. माझ्या मुलांना रेसिपी आवडली आहे. Sujata Gengaje -
झटपट वेज टोस्ट सॅन्डविच (veg toast sandwich recipe in marathi)
ब्रेकफास्ट साठी होणारा ,आणि माझ्या मुलांचा खूपच आवडतं टोस्ट सॅन्डविच..😊 Deepti Padiyar -
हैद्राबादी स्टाईल ब्रेड टोस्ट (bread toast recipe in marathi)
#MS चटपटीत चौ पा टी टोस्टमाझी रेसिपी ही लहान मुले तसेच मोठ्यानं साठी पण खाता येते रोज पेक्षा जरा वेगळी चव आहे आणि चटपटीत. Gauri Chavan -
चपाती चे चटपटीत सॅन्डविच
लहान मुलांसाठी चटपटीत व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे.चपात्या शिल्लक राहिल्यास किंवा नवीन चपात्या बनवून तुम्ही रेसिपी करू शकता.चपातीला तुम्ही टोमॅटो केचप, हिरवी चटणी लावू शकता. ही चटपटीत रेसिपी असल्यामुळे मी चिंचगुळाची आंबट गोड चटणी येथे वापरली आहे. Sujata Gengaje -
चीझी टोस्ट बाइट्स (cheesy toast bites recipe in marathi)
#GA4#Week23#Toastमुलांना नेहमी काही ना काही चटपटीत खायला हवे असते. पटकन करून देता येण्यासारखा आणि पोटभरीचा हा पदार्थ म्हणजे चीझी टोस्ट बाइट्स Shital Muranjan -
स्वीट एग ब्रेड टोस्ट (sweet egg bread toast recipe in marathi)
स्वीट एग ब्रेड टोस्ट: आज रविवार सकाळच्या सकाळच्या वेळेस नाश्त्याला होणारी झटपट डिश.अंडा आणि ब्रेड पासून तयार होणारी डिश तयार केली. rucha dachewar -
मिक्स व्हेज चीज तवा सॅन्डविच (mix veg cheese tawa sandwich recipe in marathi)
सॅण्डविच हा खरंतर आपला नेहमीच्याच खाण्यातला प्रकार. त्यामुळे अनेकदा त्याला गृहीत धरलं जातं. पण सॅण्डविच प्रत्यक्षात खूप आरोग्यदायी खाद्यपदार्थ आहे.विविध प्रकारात सॅन्डविच बनवता येते. त्यातील एक झटपट तयार होणारा व्हेज तवा सॅन्डविचचा प्रकार पाहूयात. Deepti Padiyar -
क्रिस्पी- यम्मी ब्रेड पकोडा (Bread Pakoda recipe in Marathi)
पावसाळी रम्य संध्याकाळ आणि गरमागरम ब्रेड पकोडा कॉम्बिनेशन म्हणजे अर्थातच भन्नाट लागणारच.... चला तर मग पाहूया हा क्रिस्पी ब्रेड पकोडा कसा करायचा..... Prajakta Vidhate -
ऑम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi)
#ब्रेकफास्ट सकाळच्या वेळी झटपट होणारा व सगळ्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट ऑम्लेट ब्रेड चला तर बघुया त्याची सोपी रेसिपी Chhaya Paradhi -
ताक पोळी _ वन पाॅट मिल
#ताक पोळी#वन पाॅट मिल#one pot meal#उन्हाळा#पावसाळा#हिवाळाहा पदार्थ गरम गरम अधिक छान लागतो. गार झाल्यावर चव बदलते. अगदी आयत्या वेळी काय करायचे प्रश्न पडतो. तेव्हा अगदी झटपट होणारी ही रेसीपी आहे...पोळ्या शक्यतो करून ठेवलेल्या हव्या. सकाळी केल्या की संध्याकाळी अगदी पोटभर जेवण होते आणि तेही अगदी झटपट...चला तर मग ही रेसीपी कशी करायची ती बघूया... Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16849526
टिप्पण्या (2)