ऑईल फ्री चिकन ग्रेव्ही

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

ऑईल फ्री चिकन ग्रेव्ही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मीनीट
3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामचिकन
  2. 2 ग्लासनारळच दुध
  3. 1/2 चमचेमिरे
  4. 4ते 5 लवंगा
  5. 1/2जावेत्रि
  6. 1/2स्टार फुल
  7. छोटादालचिनी
  8. 1/2 चमचेबडीशोप
  9. 1/2 चमचेजिरे
  10. 4वेलची
  11. 4कांदे
  12. मुठभर कढीपत्ता
  13. लसुण 1 गड्डा
  14. 1 चमचाआल काप
  15. लाल तिखट आवडी नुसार
  16. हळद
  17. 4हिरवी मिरची

कुकिंग सूचना

45 मीनीट
  1. 1

    खडे मसाले न भाजता मीक्सर जार मधेएकदा फिरवून घ्या.

  2. 2

    आता कांदा,लसूण,आल,कढीपत्ता,मिरची हे सर्व घालून मीक्सर ला पाणी न वापरता पेस्ट करून घ्या.

  3. 3

    तयार वाटण,लाल तिखट,हळद,मीठ चिकन ला लावून घ्या चिकन मुरवत ठेवा
    (रंगा येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट वापरु शकता मी नाही वापरल)

  4. 4

    तोपर्यंत मिक्सर ला थोड पानी,ओला नारळ याची पेस्ट करा तयार पेस्ट गाळून घ्या घट्टसर नारळाचे दुध तयार

  5. 5

    आता गैसवर एका भांड्यात तयार नारळाच दुध घालुन मूरवत ठेवलेल चिकन त्यात घालून (कोणत्याही जाड बुडाच्या भांड्यात बनवा)

  6. 6

    एकदा पळी हलवून घ्या आणी झाकण थोड खुल ठेवून बारिक गैसवर छान शिजवून घ्या. जसजस चिकन शिजल तसतस तेल सुटलेल दिसेल नारळा च्या दुधाने तेल आपोआप सुटत.
    * पाणी,तेल,बटर, काहीच घालाव नाही लागत नारळा च दुध आणी चिकनला सुटलेल पाणी यातच चिकन ग्रेव्ही बनते.

  7. 7

    मस्त अशी ऑईल फ्री आणी वॉटर फ्री चिकन ग्रेव्ही खाण्यासाठी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes