फिश करी

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मीनीट
3 सर्व्हिंग्ज
  1. ओल खोबरे
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. मुठभर कोथींबीर
  5. 2वेलची
  6. 2लवंगा
  7. 1/2स्टार फुल
  8. 4मीरे
  9. 1/2 चमचेजिरे
  10. आल
  11. 1हिरवी मिरची
  12. हळद
  13. लाल तिखट
  14. घरगूती लाल तिखट
  15. 2पाकळ्या कोकम
  16. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

20मीनीट
  1. 1

    न भाजता,पानी न घालता मसाला मीक्सर बारिक करुन घ्या

  2. 2

    गैसवर कढ ईमध्ये तेल टाकून तयार मसाला,लाल तिखट,हळद घालून छान तेल सुटे पर्यंत परतून घ्या आणी गरम पाणी आवश्यकतेनुसार ओतून पाण्याला एक उखळि काढून घ्या.

  3. 3

    उखळि काढली की फिश चे काप घाला व चवीनुसार मीठ घाला आणी कोकम घालुन छान बारिक गैसवर शिजवून घ्या.

  4. 4

    गरमा गरम फिश करी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes