कुकिंग सूचना
- 1
तांदूळ धुवून 15 मिनिटे साठी भिजवून ठेवा.
- 2
एका भांड्यात 1 मोठा चमचा तेल गरम करावे, त्यात जिरे घालून भाजून घ्या, नंतर सर्व अख्खा गरम मसाले घाला आणि कमी गॅसवर तळा आणि नंतर 2 कप पाणी आणि चवीपुरते मीठ नंतर उकळी येऊ द्या.
- 3
भिजलेला तांदूळ घाला आणि तांदूळ 60% पर्यंत शिजवा आणि मग अतिरिक्त पाणी काढून टाका. (उरलेले पाणी बिर्याणी किंवा कोणत्याही भाजीत टाकू नका.)
- 4
एक भांड्यात चिकन खीमा ब्रेड क्रेब्स, चवीनुसार मीठ, १ टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून गरम मसाला, १/२ टीस्पून, धणे पूड, १/२ चमचा, हिरवी धणे १/२ टीस्पून आले लसूण पेस्ट १ टिस्पून हिरवी मिरची पेस्ट मिसळा आणि आपल्या आवडीनुसार मोठे किंवा छोटे कोफ्ते बनवा.
- 5
कढईत तेल गरम करत ठेवावे त्यात चिकन कोफ्ता मध्यमचेवर तलून घ्या.
- 6
तेलामध्ये चिरलेला कांदा घाला आणि गुलाबी होईस्तोवर परतून घ्या, नंतर आले लसूण पेस्ट घाला आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्या, चिरलेला टोमॅटो घाला, उरलेले सर्व मसाले नंतर दही घाला आणि एकजीव करून घ्यावे.
- 7
चवीनुसार मीठ तळलेले कोफ्ते घालावे, त्यात पुदीना आणि हिरव्या कोथिंबीरची थोडीशी घाला आणि 1/ कप पाणी घालून एक उकळी आली की गॅस कमी करा.
- 8
उकडलेले तांदूळ घाला, नंतर तळलेले कांदे हिरवी धणे पुदीना पाने आणि पिवळा रंग घाला आणि झाकण ठेवून मंद आचेवर 20 मिनिटे शिजवा
- 9
आमची चिकन कोफ्ता बिर्याणी 20 मिनिटांत तयार आहे व थोडीशी तूप घालून गरम गरम सर्व्ह करा
- 10
चिकन कोफ्ता बिर्याणीला आवडीनुसार रायते किंवा कोशिंबीर बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
स्मोकी फ्लेवर्ड चिकन बिर्याणी (smooky flavour chicken biryani recipe in marathi)
#GA4#week16#smokyflavouredchikenbiryaniबिर्याणी किंवा चिकन बिर्याणी ही एक फ्लेवर्ड डिश आहे जी 'तांदूळ, सुवासिक मसाले आणि चिकन तर कधीकधी भाज्यांबरोबर बनविली जाते. सर्वांची फेव्हरेट असलेली बिर्याणी कशी बनवायची ते बघूया😘 Vandana Shelar -
हैदराबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#br#आमच्या कडे सर्वाना आवडणारा पदार्थ आज जरा वेगळी केलेय नेहमी पेक्षा.छान झाली होती बिर्याणी. तुम्ही पण करून बघा. Hema Wane -
चिकन कोफ्ता पिझ्झा (chicken kofta pizza recipe in marathi)
#कोफ्ता आगळ्यावेगळ्या पद्धतीने कोफ्त्याचा पिझ्झा बनवला. मुलानींं तर खाऊन फस्त केला. Kirti Killedar -
मसाला एव्हरेस्ट चिकन (masala everest chicken recipe in marathi)
Chicken ची भाजी म्हटले की बाहेरची हॉटेल मधली भाजी मुलांना नको असते , चिकन जर पाहिजे तर माझ्याच हातचे पाहिजे असते बोले तो all time hit भाजी आहे माझ्या घरी Maya Bawane Damai -
-
-
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#brबिर्याणी चा बेत करायचा म्हंटल कि सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत.मग ती बाहेरून ऑर्डर करणं असेल किंवा घरात बनववं असेल.त्यामुळे कोणत्या बिर्याणीचा बेत करायचा असं म्हंटल कि यामध्ये बुहुतांश नॉनव्हेज प्रेमिंची चिकन बिर्याणीलाच पसंती असतें. म्हणूनच मला चिकन बिर्याणी बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते. आज मी या कॉन्टेस्ट साठी माझी चिकन बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करतेय.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
-
तन्दूर चिकन रेसिपी (tandoor chicken recipe in marathi)
#लंच #sunday #तन्दूर चिकन रेसपी Prabha Shambharkar -
-
बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
#EB16 #W16विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड बटर चिकन या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सोया चंक्स पुलाव (soya chunks pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #post2 किवर्ड पुलाव. सोया चंक्स ची कुठलीही रेसिपी असली तरी ती माझ्या मुलींना खायला खूप आवडतात. उपवासाचा दिवसी माझ्या मुलींच्या दुपारच्या जेवणासाठी सोया चंक्स ची एक तरी रेसिपी घरात बनवली जाते. आज संकष्टी. मी मुलींचा लंच साठी सोया चंक्स पुलाव बनवले. Pranjal Kotkar -
हैदराबाद चिकन दम बिर्याणी (Hyderabad Chicken Dum Biryani recipe in marathi)
मी हैदराबादला स्थायिक आहेहैदराबादची बिर्याणी जगप्रसिद्ध आहेम्हणून मी बिर्याणी बनवलीमाझ्या मुलाची आवडती आहे बिर्याणी#MPP Preeti Vishwas Pandit -
-
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7श्रावण महिना म्हणजे उपवास, विविध पूजा, व्रतवैकल्यं, सण ई. गोष्टी डोळ्यासमोर येतात. आणि त्याचबरोबर डोळ्यासमोर येतात ते "सात्विक" पदार्थ.बऱ्याचदा उपवास सोडायला गोड प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून असे पदार्थ घरोघरी बनवले जातात.म्हणूनच आज मी केला आहे सात्विक असा "मूग डाळीचा हलवा"! पचायला हलका असा हा हलवा अगदी झटपट व सहज होणारा आहे. चला तर मग पाहूया कृती! Archana Joshi -
ढाबा स्टाईल सुक्का चिकन (Dhaba Style Sukka Chicken Recipe In Marathi)
#चिकन चा कोणताही प्रकार आमच्या घरच्यां च्या आवडीचा असतो आज मी दिल्ली स्टाईल ढाबा सुक्का चिकन बनवले चला तर रेसिपी शेअर करते Chhaya Paradhi -
मुघलई शाही चिकन दम बिर्याणी(mughlai shahi chicken dum biryani recipe in marathi)
#बिर्याणी Amrapali Yerekar -
झणझणीत गावरान चिकन (Gavran Chicken Recipe In Marathi)
#LCM1 गावरान रेसिपीज मध्ये मी माझी झणझणीत गावरान चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
महाराष्ट्रीयन मसाले भात. (maharastrian masale bhaat recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच प्लॅनर ची पाचवी रेसिपी.. महाराष्ट्रातले लग्न म्हंटले की मसाले भात हमखास पाहायला मिळतो...असा हा स्वादिष्ट मसाले भात रेसिपी पाहा.. Megha Jamadade -
चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi)
#GA4 #week 23 या आठवड्यातील चिकन चेट्टीनाड हा keyword ओळखून चिकन चेट्टीनाड ही रेसिपी बनवली. दक्षिण भारतातील प्रसिद्ध रेसिपी आहे. rucha dachewar -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#लंच आज मी चिकन बिर्याणी बनवली आहे थंडीत मस्त गरम गरम बिर्याणी आणि रस्सा . Rajashree Yele -
-
-
-
-
-
चिकन कोफ्ता करी (chicken kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता हॅलो मैत्रीणींनो...खर तर मी शुद्ध शाकाहारी आहे. पण माझी मुल nonveg खातात. त्यांना अस खायचे असेल तर ते होटेल मध्ये जाऊन खातात..cookpad मध्ये join झाल्यापासून मुलांनी माझ्या मागे ससेमिरा लावला होता...तुही आता nonveg शिकुन घे...So आज मी चिकन कोफ्ता करण्याचा प्रयत्न केला आहे. यु ट्यूब वर बघुन हे केले आहे. काही चुकल्यास बिनधास्त सांगा... Shubhangee Kumbhar -
-
शाम सवेरा (पालक,पनीर) कोफ्ता करी (shaam savera kofta curry recipe in marathi)
#विंटर स्पेशल रेसिपी फ्रेश क्रीम ,पनीर, दही रेसिपी मध्ये युज केल्यानंतर त्यात थोडी कसुरी मेथी टाका कॉम्बिनेशन खूप छान असते,....आरती मॅम ची टीप . Najnin Khan
More Recipes
टिप्पण्या