कॉन पोहे

Ankita Cookpad @cook_18445792
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कॉन बापूं घ्या. पोहे पाच मिनिटं धूउन ठेवा. त्यात मीठ आणि चिमुटभर साखर टाका.
- 2
एका कढईत तेल गरम करा, त्यामध्ये राई, जिरे, हिंग, कांदा, कढीपत्ता हळद एकेक करून टाका. कांदा लालसर झाला की त्यात टोमॅटो चिरून घाला. मग चवीनुसार मीठ ऍड करा, वाफवलेले कॉन घाला. आणि कढईवर झाकण लावून एक वाफ काढून घ्या.
- 3
कढाई मध्ये पोहे ॲड करा आणि चांगले मिक्स करून घ्या. बारीक गॅसवर एक वाफ येऊ द्या. खाताना कोथिंबीर चिरून सर्व करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलू पोहे (Aloo Pohe Recipe In Marathi)
#BRRपोहे हा नाश्त्याचा सर्वात चांगला प्रकार महाराष्ट्रातील फेमस असा नाश्त्याचा प्रकार पोहे.मी तयार केलेले पोहे मी रायपुर येथून मागवले आहे तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहे आणि जाड पोहे असतात त्यामुळे खूप छान मोकळे मोकळे पोहे तयार होतात तिथे बटाटा घालून पोहे तयार करतात त्या पद्धतीनेच पोहे तयार केले.नक्कीच रेसिपी तुन बघा आलू पोहे. Chetana Bhojak -
-
-
पोहे
#फोटोग्राफीआईशप्पथ सांगते पोहे ही रेसिपी मी कधी पोस्ट करेल असे अजिबात वाटलं नव्हतं. दर २ दिवसाआड करते मी सकाळी नाश्त्याला. पण जो विचार आपण करत नाही तो करायला आपल्या समुदाय व्यवस्थापक भाग पाडतात हो...😜🙏 असो तर फोटोग्राफी वर्क शॉप च्या निमित्ताने का होईना पोहे ही रेसिपी पोस्ट झाली आणि माझी रेसिपी संग्रह (कूर्मगतीने🐢😜) पुढे दामटला. Minal Kudu -
-
पूर्णान्न पोहे
#Goldenapron3 #Lockdownया पोह्यात टोमॅटो वापरला आहे.G.A.3मधिल तो किवर्ड आहे. यासाठी ही रेसिपी देते. Sanhita Kand -
-
-
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#कांदे पोहे # पोह्यांचे अनेक प्रकार असतात भारतात वेगवेगळ्या राज्यात विविध प्रकारचे पोहे खायला मिळतात. त्यात इंदौरचे पोहे प्रसिद्ध आहेत.पोहेतर खायला हलके असतात. पूर्वी मुलीला दाखवायच्या कार्यक्रमात पोहे बनवत असत. आता खूप बदल झाला. तर आठवड्यात एकदा तरी नाश्त्याला पोहे असतातच. Shama Mangale -
-
-
-
बटाटा पोहे (Batata pohe recipe in marathi)
बटाटा घालून केलेले खमंग पोहे सकाळी नाश्त्यासाठी खूप रुचकर व पौष्टिक असे आहेत Charusheela Prabhu -
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#दडपे पोहदडपे पोहे याचा अर्थ दडवून म्हणजे झाकून वाफ कडून चे पोहे तयार होते, त्याला दडपे पोहे म्हणतात. काही लोकं कच्चे साहित्य घालून वरून फोडणी घालतात आणि मिक्स करून झाकून ठेवतात. Vrunda Shende -
-
-
-
-
-
-
-
-
बटाटा पोहे
#फोटोग्राफीमी पोह्यामध्ये ठेचलेला लसूण फोडणीला घालते त्यामुळे त्याचा स्वाद मस्त येतो. आज नाश्त्याला बटाटा पोहे केलेत, या खायला.... Deepa Gad -
लाल तिखटाचे पोहे (Lal Tikhatache Pohe Recipe In Marathi)
#BRKब्रेकफास्ट रेसिपीघरात हिरवी मिरची नसेल तेव्हा किंवा थोडासा बदल म्हणून हे पोहे नक्की करून पहा.आत्ता मी सिक्कीमला ट्रीपला गेलेली. त्यावेळेला हाॅटेलमध्येही लाल तिखट घातलेले पोहे खाल्ले. खूप छान लागतात. Sujata Gengaje -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
सगळ्यांची आवडती आणि घरोघरी तयार होणारे फेमस कांदे पोहे 😋😋#Cooksnap Deepali Bhat-Sohani -
वाफवलेले पोहे (pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीपोहे म्हंटले की डोळ्यासमोर उभे राहतात दही पोहे दूध पोहे किंवा कांदा पोहे . तसाच हा एक पोह्याचा प्रकार.. Tanaya Vaibhav Kharkar -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#कांदेपोहे पोहे म्हटलं की,कधीही,कुठेही खाता येण्यासारखा अगदी आवडीचा पोटभरीचा पदार्थ....यामधेही अनेक प्रकार आहे बटाटे घातलेले,मटर घातलेले,पोपट पोहे,नागपुरी तर्री पोहे पण सगळ्यात भारी कांदे पोहे....म्हणुन या कांदेपोह्याची ही पारंपारीक रेसिपी... Supriya Thengadi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10888523
टिप्पण्या