पिज पोहे

TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
Muscat

#फोटोग्राफी
#Week 1
#post 1
# पोहे

पिज पोहे

#फोटोग्राफी
#Week 1
#post 1
# पोहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मि.
  1. 1 कपपोहे
  2. 1कांदा
  3. 1/2 कपवाटाणे
  4. 1/4 कपमक्याचे दाणे(ऐच्छिक)
  5. 2 टेस्पूनतेल
  6. 2हिरव्या मिरच्या
  7. 1/2टिस्पून मोहरी
  8. 1/4टिस्पून जिरं
  9. 1/4टिस्पून हळद
  10. 1/4 कपभाजलेले शेंगादाणे
  11. चविनुसारमिठ

कुकिंग सूचना

१० मि.
  1. 1

    प्रथम पोहे स्वच्छ धुवून पाणी काढून भिजत ठेवावेत.

  2. 2

    कांदा, मिरच्या कापून घ्याव्यात.

  3. 3

    एका कढईमधे मधे तेल टाकावे. त्यामधे वाटाणे व मक्याचे दाणे थोडे परतून घ्यावे. व बाजूला काढावेत.

  4. 4

    त्यातच मोहरी टाकावी, नंतर जिरं टाकावं. कांदा व मिरची टाकावे.

  5. 5

    व्यवस्थित परतून घ्यावेत. व हळद टाकावी. पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.

  6. 6

    नंतर पोहे टाकावेत.

  7. 7

    हेही व्यवस्थित परतून घ्यावेत आणि झाकण ठेवू. १-२ वाफा काढाव्यात.

  8. 8

    गरमगरम पोहे सर्व करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
रोजी
Muscat
Cooking and Baking are my one of the favorite hobbies.. I really love to spend time along with my oven.. 😊😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes